Back
नागपुर विभाग के आदिवासी विद्यार्थियों के लिए क्षेत्रीय खेल महोत्सव शुरू, 3500 भाग ले रहे
AAASHISH AMBADE
Dec 13, 2025 10:20:23
Chandrapur, Maharashtra
साडेतीनहजार आदिवासी विद्यार्थी चंद्रपुरात दाखल, नागपूर विभागातील 9 शासकीय आदीवासी प्रकल्प क्षेत्रातील आश्रमशाळातील विद्यार्थी क्रीडा महोत्सवात झाले सहभागी
आदिवासी विकास विभाग, नागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या वतीने नागपूर विभागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे आज जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे दिमाखदार उद्घाटन झाले. उद्घाटन समारंभात विद्यार्थ्यांच्या आकर्षक संचलनाने उपस्थितांचे लक्ष्य वेधून घेतले. क्रीडा व विज्ञान क्षेत्रात आदिवासी विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले. शारीरिक क्षमता विकास, शिस्त व संघभावना वाढ आणि विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक दृष्टिकोन व नवकल्पनाशीलतेला चालना मिळावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भामरागड, अहेरी, देवरी, भंडारा व चिमूर या 9 प्रकल्पांतील 3500 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉलसह विविध ॲथलेटिक स्पर्धा तसेच विभागीय विज्ञान प्रदर्शन पुढील तीन दिवस चालणार आहे. संपूर्ण आयोजनासाठी विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन व सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात आली असून तिन्ही दिवस स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
KHKHALID HUSSAIN
FollowDec 13, 2025 11:48:020
Report
VSVISHAL SINGH
FollowDec 13, 2025 11:47:500
Report
ASARUN SINGH
FollowDec 13, 2025 11:47:420
Report
MSMrinal Sinha
FollowDec 13, 2025 11:47:320
Report
RSRajkumar Singh
FollowDec 13, 2025 11:47:050
Report
NMNitesh Mishra
FollowDec 13, 2025 11:46:450
Report
WJWalmik Joshi
FollowDec 13, 2025 11:46:300
Report
DKDeepesh Kumar
FollowDec 13, 2025 11:46:200
Report
KSKISHORE SHILLEDAR
FollowDec 13, 2025 11:46:130
Report
AYAmit Yadav
FollowDec 13, 2025 11:45:360
Report
SYSUNIL YADAV
FollowDec 13, 2025 11:45:180
Report
0
Report
1
Report
JCJitendra Chaudhary
FollowDec 13, 2025 11:34:410
Report