Back
चंद्रपुर में भाजपा उम्मीदवार सूची में मनमानी, 11 उम्मीदवारों को AB फॉर्म नहीं मिला
AAASHISH AMBADE
Dec 31, 2025 14:53:41
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपुरात भाजप महानगर अध्यक्षांकडे पोहोचलेल्या मनपा उमेदवारांच्या यादीत मनमानी फेरबदल ठरले संतापजनक, आमदार किशोर जोरगेवार आणि महानगर अध्यक्ष सुभाष कासन गोट्टूवार यांच्या पक्षातून विलंबनाचीच नाराज उमेदवारांनी केली मागणी, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या यादीतील एकूण 11 उमेदवारांना एबी फॉर्म दिलेच नसल्याचे धक्कादायक खुलासा
सुनील डोंगरे
गणेश रामगुंडावार
पूजा पोतराजे
कुणाल गुंडावार
पंचशीला चिवंडे
एडवकेट हरीश मंचलवार
शितल कुळमेथे
मनीष बावणे
शुभांगी दिकोंडवार
अजय सरकार
माया उईके
ही यादी आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या भाजप उमेदवारांची. मात्र यादीच जाहीर झाली नाही. आणि म्हणून यांना एबी फॉर्म मिळालेच नाही. परिणामी मोठाच संताप आणि उद्रेक झाला. चंद्रपुरात भाजप महानगर अध्यक्षांकडे पोहोचलेल्या मनपा उमेदवारांच्या यादीत मनमानी फेरबदल संतापजनक ठरले. हे बदल आमदार किशोर जोरगेवार आणि महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्या निकटवर्तीयांना तिकिटे मिळावीत म्हणून मुद्दाम केले गेले. आता नाराजांनी थेट पत्रपरिषद घेत आ. जोरगेवार आणि पदमुक्त महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांना पक्षातून विलंबनाचीच मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या यादीतील एकूण 11 उमेदवारांना एबी फॉर्म दिलेच नसल्याचा धक्कादायक खुलासा नाराजांनी केलाय
बाईट १) सुनील डोंगरे, तिकीट नाकारलेले भाजप उमेदवार
बाईट २) मनोज पोतराजे, नाराज भाजप कार्यकर्ते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
RSRahul shukla
FollowDec 31, 2025 16:45:280
Report
0
Report
DKDAVESH KUMAR
FollowDec 31, 2025 16:39:250
Report
HGHarish Gupta
FollowDec 31, 2025 16:39:150
Report
NSNAVEEN SHARMA
FollowDec 31, 2025 16:38:400
Report
MDMahendra Dubey
FollowDec 31, 2025 16:38:130
Report
MTMD. TARIQ
FollowDec 31, 2025 16:37:070
Report
PKPramod Kumar Gour
FollowDec 31, 2025 16:36:460
Report
ATALOK TRIPATHI
FollowDec 31, 2025 16:35:550
Report
GPGYANENDRA PRATAP
FollowDec 31, 2025 16:35:090
Report
RCRAJVEER CHAUDHARY
FollowDec 31, 2025 16:34:440
Report
G1GULSHAN 1
FollowDec 31, 2025 16:34:210
Report
0
Report