Back
दसरा-दिवाळी के दौरान नई पानी आपूर्ति योजना के लिए छह दिन का शटडाउन, सप्लाई प्रभावित
VKVISHAL KAROLE
Oct 03, 2025 04:00:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर मध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी दसरा-दिवाळी सणादरम्यान सहा दिवसांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी जोडणीसाठी सप्टेंबर महिन्यात शटडाऊन घेण्याचा निर्णय झाला होता. परंतु, मुसळधार पावसामुळे जलवाहिनी जोडणीचे काम थांबवल्याने शटडाऊन घेतला नाही. दसरा होताच कवडगाव येथे जलवाहिनी जोडणीसाठी शटडाऊन घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवीन पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. मजीप्रामार्फत जीव्हीपीआर कंत्राटदार एजन्सीकडून पाणी योजनेचे काम केले जात आहे. या योजनेचे जवळपास ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान २५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. परंतु, १२ ठिकाणी ही जलवाहिनी जोडण्याचे काम रखडले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी मजीप्राने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ६ दिवसांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला. मनपाकडून परवानगी घेण्यात आली. १२ सप्टेंबरपासून जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात आले. परंतु, पावसामुळे जोडणीचे काम थांबले होते
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
SHSAYED HUSSAIN AKHTAR
FollowOct 03, 2025 06:23:320
Report
HDHARSH DWIVEDI
FollowOct 03, 2025 06:23:140
Report
RSRahul shukla
FollowOct 03, 2025 06:23:030
Report
0
Report
RZRajnish zee
FollowOct 03, 2025 06:22:380
Report
DSdevendra sharma2
FollowOct 03, 2025 06:22:270
Report
AMATUL MISHRA
FollowOct 03, 2025 06:22:110
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 03, 2025 06:21:540
Report
ASAmit Singh
FollowOct 03, 2025 06:21:390
Report
SJSantosh Jaiswal
FollowOct 03, 2025 06:21:240
Report
SHSAYED HUSSAIN AKHTAR
FollowOct 03, 2025 06:21:100
Report
ASARUN SINGH
FollowOct 03, 2025 06:20:510
Report
MGMohd Gufran
FollowOct 03, 2025 06:20:340
Report
VSVISHAL SINGH
FollowOct 03, 2025 06:20:230
Report