Back
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद के शिक्षक बदली: 95 पद खाली, जल्द समायोजन का भरोसा
VKVISHAL KAROLE
Oct 18, 2025 03:48:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या शिक्षक बदल्या प्रक्रियेत ९५ शिक्षक जागा उपलब्ध नसल्यामुळे 'अतिरिक्त' ठरले आहेत. मात्र येत्या काळात या सर्व शिक्षकांचे लवकरच समायोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३५०० हून अधिक शिक्षकांची बदली ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात आली. ही प्रक्रिया नियमानुसार पार पडली असली तरी, वाद-विवाद आणि शिक्षक संघटनांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. काही शिक्षकांनी चुकीची माहिती दिल्याचे आढळून आल्यामुळे चौकशी सुरू आहे. ज्यांची बदली झाली, त्यांनी नवीन शाळांमध्ये रुजू होऊन पदभार स्वीकारला आहे. मात्र, काही ठिकाणी जागाच नसल्याने ९५ शिक्षक सध्या प्रतीक्षेत आहेत. येत्या वर्षभरात मोठ्या संख्येने शिक्षक सेवानिवृत्त होणार असल्यामुळे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सहज होईल, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
4
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
ASAmit Singh
FollowOct 18, 2025 12:24:530
Report
DDDHANANJAY DWIVEDI
FollowOct 18, 2025 12:24:320
Report
0
Report
ANAJAY NATH
FollowOct 18, 2025 12:24:140
Report
SBSharad Bhardwaj
FollowOct 18, 2025 12:24:030
Report
AKAshok Kumar1
FollowOct 18, 2025 12:22:530
Report
SBSharad Bhardwaj
FollowOct 18, 2025 12:22:440
Report
SKSundram Kumar
FollowOct 18, 2025 12:21:290
Report
GLGautam Lenin
FollowOct 18, 2025 12:21:090
Report
PKPrakash Kumar Sinha
FollowOct 18, 2025 12:20:560
Report
RKRakesh Kumar
FollowOct 18, 2025 12:20:440
Report
HBHemang Barua
FollowOct 18, 2025 12:20:300
Report
AKAshwani Kumar
FollowOct 18, 2025 12:20:210
Report
MKMUKESH KUMAR
FollowOct 18, 2025 12:19:453
Report