Back
अमरावती महापालिका चुनाव: 87 सीटों पर 661 उम्मीदवार, 161 ने दाखिलियाँ वापस
ADANIRUDHA DAWALE
Jan 03, 2026 05:46:14
Amravati, Maharashtra
अमरावती महानगर पालिकेच्या 87 जागांसाठी 661 उमेदवार निवडनुक रिंगणात; 161 उमेदवारांची माघार, उद्या अमरावतीत मुख्यमंत्र्यांचा भव्य रोड शो
अमरावती महानगर पालिकेच्या 87 जागांसाठी 661 उमेदवार निवडणुक रिंगणात असून महानगरपालिका निवडणुकीतून 161 उमेदवारांची माघार घेतली गेली आहे. 822 उमेदवारांनी 906 अर्ज दाखल केले होते मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ निघून गेल्याने उद्यापासून निवडणूकिला खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो होणार आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी स्वतंत्र निवडणूक लढत आहे. त्यामुळे मतदार आपलं मत कुणाच्या पारड्यात टाकते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
DCDhruv Chaudhary
FollowJan 03, 2026 11:53:160
Report
AKAtul Kumar
FollowJan 03, 2026 11:53:070
Report
MKMUKESH KUMAR
FollowJan 03, 2026 11:52:420
Report
VSVishnu Sharma1
FollowJan 03, 2026 11:51:470
Report
ASAMIT SONI
FollowJan 03, 2026 11:49:280
Report
RTRAJENDRA TIWARI
FollowJan 03, 2026 11:48:400
Report
JMJAVED MULANI
FollowJan 03, 2026 11:48:07Baramati, Maharashtra:इंदापुरात कृषिमंत्र्यांच्या हस्ते महिला स्वयंसहायता समूहांना कर्ज धनादेशाचे वितरण.. इंदापूर शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडलाय...
0
Report
SMSarfaraj Musa
FollowJan 03, 2026 11:47:510
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJan 03, 2026 11:47:070
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 03, 2026 11:46:310
Report
NKNished Kumar
FollowJan 03, 2026 11:45:390
Report
NKNished Kumar
FollowJan 03, 2026 11:45:300
Report
MTMadesh Tiwari
FollowJan 03, 2026 11:45:210
Report
PKPrashant Kumar
FollowJan 03, 2026 11:44:520
Report