Back
अकोला जिला परिषद और पंचायत समितियों के आरक्षण तय, राजनीतिक पटल में बदलाव संभावना
JJJAYESH JAGAD
Oct 13, 2025 09:00:37
Akola, Maharashtra
अकोला जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ५२ गटांची सोडत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सोडतीमुळे अनेक माजी पदाधिकारी व इच्छुक नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. यापूर्वीच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (महिला) या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे आता गट व गणांच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आरक्षण जाहीर न झाल्याने अनेक इच्छुकांनी छुप्या पद्धतीने प्रचार सुरू केला होता. मात्र आता आरक्षण स्पष्ट झाल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडणार आहेत. अनेक दिग्गजांना यामुळे तोटा, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
अकोला जिल्हा परिषदेचे आरक्षण अशा प्रकारे आहे..
एकूण सदस्यसंख्या : ५२
एकूण महिला राखीव : २६
अनुसूचित जाती १२ जागा : ६ महिला राखीव ,६ सर्वसाधारण.
अनुसूचित जमाती ५ जागा : ३ महिला राखीव ,२ सर्वसाधारण.
सर्वसाधारण प्रवर्ग २१ जागा : १० महिला राखीव , ११ सर्वसाधारण
ओबीसी प्रवर्ग १४ जागा : ७ महिला राखीव , ७ सर्वसाधारण
आता या आरक्षणानंतर प्रचार मोहीमेला खऱ्या अर्थाने सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
MGMOHIT Gomat
FollowOct 13, 2025 11:32:100
Report
ADArvind Dubey
FollowOct 13, 2025 11:31:560
Report
DKDeepesh Kumar
FollowOct 13, 2025 11:31:41Noida, Uttar Pradesh:स्टंट करने लड़के को पड़ गया भारी
0
Report
AAANOOP AWASTHI
FollowOct 13, 2025 11:31:180
Report
APAvaj PANCHAL
FollowOct 13, 2025 11:30:420
Report
DKDeepesh Kumar
FollowOct 13, 2025 11:30:24Noida, Uttar Pradesh:मजदूरों ने लगाया गजब का जुगाड़
0
Report
RRRakesh Ranjan
FollowOct 13, 2025 11:23:423
Report
0
Report
DKDeepesh Kumar
FollowOct 13, 2025 11:23:19Noida, Uttar Pradesh:दिल्ली मेट्रो में शख्स का अतरंगी डांस
0
Report
HUHITESH UPADHYAY
FollowOct 13, 2025 11:22:510
Report
DKDAVESH KUMAR
FollowOct 13, 2025 11:22:350
Report
PSPrince Suraj
FollowOct 13, 2025 11:22:200
Report
DKDeepesh Kumar
FollowOct 13, 2025 11:22:03Noida, Uttar Pradesh:बच्चे का यमराज से गहरा नाता है !
0
Report
0
Report