Back
अकोट नगरपालिका में बीजेपी-एमआईएम की गठबंधन टूट, नए सियासी समीकरण शुरू
JJJAYESH JAGAD
Jan 09, 2026 14:46:48
Akola, Maharashtra
तर अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि एमआयएम यांनी एकत्र येत ‘अकोट विकास मंच’ चा स्थापना केली होती. मात्र या युतीवर सर्व स्तरातून तीव्र टीका होत असल्याने अखेर ही युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमआयएमकडून युतीतून बाहेर पडण्यासाठी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते.या पत्रामध्ये अकोट विकास मंचमधील एमआयएमचे पाच सदस्य युतीतून बाहेर पडत असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. या पत्राची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी एमआयएमला युतीतून बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. यामुळे आता कागदोपत्री अस्तित्वात असलेली भाजप आणि एमआयएम यांची युतीही अधिकृतपणे तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. अकोटच्या राजकारणात या घडामोडीमुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र भाजप आता सत्ता स्थापनेसाठी कोणता नवा पॅटर्न राबविते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
Barabanki:प्रिंसिपल के कमरे में शिक्षिका ने लगाई फांसी, पति और भाई ने लगाया स्टाफ पर मानसिक उत्पीड़न
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
1
Report
0
Report
107
Report
0
Report
0
Report