Back
अकोला में अवैध शराब फैक्ट्री पर छापा, 32 लाख मूल्य के माल जब्त
JJJAYESH JAGAD
Dec 31, 2025 09:09:19
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील चिंचखेड शिवर परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ३२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून देशी दारूचे ६५० बॉक्स हस्तगत करण्यात आले आहेत.या कारवाईदरम्यान दुचाकी, ट्रॉलीसह ट्रॅक्टर, तसेच २० हजार लिटर रसायनांचा साठा, ११० ड्रम, प्लास्टिक कॅन व दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.यामध्ये देशी दारूचे सुमारे ३२ लाख ५४० रुपयांचे सीलबंद बॉक्स असल्याचे सांगण्यात आले.
ही धडाकेबाज कारवाई अकोला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने करण्यात आली.
कारवाईची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
OTOP TIWARI
FollowDec 31, 2025 10:40:380
Report
HBHimanshu Bhatt
FollowDec 31, 2025 10:40:040
Report
0
Report
ASANIMESH SINGH
FollowDec 31, 2025 10:39:210
Report
NPNishit Pancholi
FollowDec 31, 2025 10:38:160
Report
DRDamodar Raigar
FollowDec 31, 2025 10:37:530
Report
DSDharmindr Singh
FollowDec 31, 2025 10:37:130
Report
NPNishit Pancholi
FollowDec 31, 2025 10:35:56Noida, Uttar Pradesh:Video captured the moment a shopping mall ceiling collapsed after heavy rainfall in Johannesburg, South Africa. No injuries were reported.
0
Report
KCKumar Chandan
FollowDec 31, 2025 10:35:450
Report
RKRaushan Kumar
FollowDec 31, 2025 10:35:370
Report
PJPrashant Jha2
FollowDec 31, 2025 10:35:030
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowDec 31, 2025 10:34:550
Report