Back
अहिल्यानगर नगरपालिका प्रचार का आगाज़: राधिकृष्ण विखे पाटील ने कहा, एकता की ज़रूरत
LBLAILESH BARGAJE
Jan 05, 2026 10:37:19
Pune, Maharashtra
अहिल्यानगर शहरात पालिका प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित करण्यात आला.. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहेत... आजच्या रॅलीमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला अशा प्रकारची रॅली पहिल्यांदाच अहिल्यानगर शहरातून निघाली असं विखे पाटलांनी म्हटल आहे. युती करताना काही ठिकाणी तडजोड करावी लागते, मात्र जुना नवा हा मुद्दाच राहिला नाही, सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न आपण केला आहे, कोणी नाराज असेल तर मी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करेल असं विखे पाटलांनी म्हटल आहे. बिनविरोध निवडीवर प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा साधला होता...यावरून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी टोला लगावला आहे... विरोधी पक्षाने लक्षात घेतल पाहिजे आपण जनाधार गमावत चाललो असून उमेदवारांना आणि जनतेला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाचे नेतृत्व मान्य आहे... तर जनता तुमच्या सोबत राहायला तयार नाही, जे पालिकेत घडले तेच महानगरपालिकेला घडणार असल्याची प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
SKSHIV KUMAR
FollowJan 06, 2026 17:32:110
Report
DKDeepesh Kumar
FollowJan 06, 2026 17:31:210
Report
DKDeepesh Kumar
FollowJan 06, 2026 17:31:010
Report
ABATISH BHOIR
FollowJan 06, 2026 17:30:260
Report
0
Report
0
Report
DKDARSHAN KAIT
FollowJan 06, 2026 17:18:080
Report
RMRAHUL MISHRA
FollowJan 06, 2026 17:17:170
Report
RMRAHUL MISHRA
FollowJan 06, 2026 17:17:070
Report
AMAbhishek Mathur
FollowJan 06, 2026 17:16:320
Report
AMAsheesh Maheshwari
FollowJan 06, 2026 17:15:070
Report
Murtazanagar, Uttar Pradesh:उन्नाव में मतदाता सूची का पुनरीक्षण अभियान मंगलवार को समाप्त हो गया जिले में अब 19लाख 17हजार 882 मतदाता शेष जिसमे 10 लाख 56हजार 458 पुरुष 8लाख 61हजार 381 महिलाएं एवं 43 थर्ड जेंडर मतदाता शामिल है
0
Report
0
Report