icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
न्यूज़ क्रिएटर बनें

आपकी स्थानीय कहानियाँ, आपकी आवाज़

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
821101
Narendra Kumar JaiswalNarendra Kumar JaiswalFollow26 Jul 2024, 06:28 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सोनभद्र के मुरधवा-बीजपुर मार्ग पर टैंकर-트्रक भिड़ंत, चालक की मौत

Obra, Uttar Pradesh:सोनभद्र के पिपरी थाना क्षेत्र में मुरधवा -बीजपुर मार्ग पर डीजल टैंकर और कोयला लदे ट्रक की आमने-सामने की भीषण टक्कर में ट्रक चालक की दर्दनाक मौत हो गई। हादसे के बाद मार्ग पूरी तरह बाधित हो गया था। पुलिस ने राहत और बचाव अभियान चलाकर क्षतिग्रस्त वाहनों को हटवाया और घंटों की मशक्कत के बाद यातायात को सामान्य करा दिया। प Pipरी थाना क्षेत्र के मुरधवा-बीजपुर मार्ग पर हुए इस भीषण सड़क हादसे में कोयला लदा ट्रक के चालक की मौत हो गई। बताया जा रहा है कि सड़क किनारे खराब खड़े एक मालवाहक वाहन के पास से गुजरते समय कोयला लदा ट्रक अनियंत्रित हो गया। इसी दौरान सामने से आ रहे डीजल टैंकर से उसकी सीधी टक्कर हो गई। भिड़ंत इतनी जबरदस्त थी कि दोनों भारी वाहन सड़क पर ही फंस गए और पूरे मार्ग पर आवागमन ठप हो गया। हादसे में ट्रक चालक 60 वर्षीय श्याम, निवासी रॉबर्ट्सगंज, केबिन में बुरी तरह फंस गए। स्थानीय लोगों ने उन्हें बाहर निकालकर अस्पताल पहुंचाया, जहां चिकित्सकों ने मृत घोषित कर दिया। शव को कब्जे में लेकर पुलिस ने दुद्धी सीएचसी में पोस्टमार्टम के लिए भेजा। घटना के बाद सड़क के दोनों ओर वाहनों की लंबी कतार लग गई और राहगीरों को भारी दिक्कतों का सामना करना पड़ा। सूचना मिलते ही रेणुकूट चौकी प्रभारी जितेंद्र सरोज पुलिस बल के साथ मौके पर पहुंचे। क्रेन की मदद से दुर्घटनाग्रस्त वाहनों को हटाने का अभियान चलाया गया। घंटों की कड़ी मशक्कत के बाद पुलिस ने मार्ग से क्षतिग्रस्त वाहनों को हटवाकर यातायात को पूरी तरह बहाल करा दिया। फिलहाल मुरधवा-बीजपुर मार्ग पर आवागमन सामान्य रूप से जारी है।
0
0
Report

महापालिका प्रशासन पर सवाल: खड्डे बन गए बच्चों और नागरिकों के लिए खतरे

Thane, Maharashtra:महापालिका महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर! आधीच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वातावरण व राजकारण तापलं आहे. त्यातच टिटवाळ्यातील हरी ओम व्हॅली सोसायटीजवळील ओम संकुल परिसरातील विवेकानंद इंग्लिश हायस्कूलजवळ पालिका प्रशासनाने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी शाळेच्या भिंतीलगत भला मोठा खड्डा खोदला आहे. विशेष म्हणजे, लगतच गटार उपलब्ध असतानाही पावसाचे पाणी गटारात वळविण्याची कोणतीही योग्य उपाययोजना न करता रस्त्यालगतच हा धोकादायक खड्डा खोदण्यात आला आहे. त्यामुळे दररोज ये-जा करणारे शालेय विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. एखादा विद्यार्थी, पालक किंवा नागरिक या खड्ड्यात पडून मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. याबाबत संबंधित अधिकारी हरून इनामदार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, "करतो... पाहतो... माणूस पाठवतो...मी दवाखान्यात आहे" अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांची मागणी आहे की, हा धोकादायक खड्डा तात्काळ बुजवून सुरक्षित व्यवस्था करावी आणि कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी कठोर कारवाई करावी. नागरिकांचा सवाल "अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?"
0
0
Report
Advertisement

कोटा में रोड सेफ्टी अभियान: 3 बसें सीज, 2.5 लाख का चालान

Kota, Rajasthan:स्लीपर व लग्जरी बसों पर प्रशासन का शिकंजा: 3 बसें सीज, 2.50 लाख का चालान कोटा में रोड सेफ्टी अभियान के तहत संयुक्त टीम का निरीक्षण; सुरक्षा मानकों की अनदेखी पर सख्त कार्रवाई जिला विधिक सेवा प्राधिकरण (DLSA), परिवहन विभाग एवं यातायात पुलिस की संयुक्त टीम ने शहर में संचालित स्लीपर और लग्जरी बसों का गहन निरीक्षण किया। प्राधिकरण के अध्यक्ष सत्यनारायण व्यास के मार्गदर्शन तथा सचिव गीता चौधरी की मौजूदगी में चलाए गए इस अभियान में AIS-119 सुरक्षा मानकों तथा सर्वोच्च न्यायालय के निर्देशों की पालना की जांच की गई। जांच के दौरान अनाधिकृत परिवर्तन, आपातकालीन निकास, अग्निशमन यंत्र और अतिरिक्त सीटों जैसी अवहेलनाएं पाई गईं। संयुक्त दल ने 10 बसों के निरीक्षण के दौरान कमियां पाए जाने पर 3 बसों को सीज किया तथा 4 बस संचालकों के विरुद्ध 2.50 लाख रुपये का चालान किया। 9 जुलाई से जारी इस अभियान में अब तक कुल 54 बसों की जांच कर 17 बसें सीज की जा चुकी हैं और 44 चालान के जरिए 7,01,200 रुपये का जुर्माना वसूला गया है। सचिव गीता चौधरी ने स्पष्ट किया कि यात्री सुरक्षा सुनिश्चित करने के लिए यह अभियान आगे भी जारी रहेगा।
0
0
Report

कुमारी का नेशनल हैंडलूम डे पर वीडियो संदेश, हथकरघा को मिली वैश्विक पहचान

Noida, Uttar Pradesh:जयपुर- नेशनल हैंडलूम डे पर दिया कुमारी का वीडियो संदेश, इंस्टाग्राम पर वीडियो संदेश जारी किया, PM मोदी की अपील के बाद वीडियो बनाया, बुनकरों और शिल्पकारों को दी शुभकामनाएं, हैडलूम से जुड़े सभी कर्मयोगियों का जताया आभार, मेک इन इंडिया’ और ‘आत्मनिर्भर भारत’ की सराहना, पीएम नरेंद्र मोदी के नेतृत्व को बताया दूरदर्शी हथकरघा उद्योग को मिली नई पहचान और वैश्विक प्रतिष्ठा, बुनकरों के कौशल को भारत की सांस्कृतिक विरासत की ताकत बताया, आत्मनिर्भर अर्थव्यवस्था का मजबूत आधार हैं बुनकर- दिया कुमारी, विकसित भारत के संकल्प में हथकरघा क्षेत्र की अहम भूमिका, PM मोदी ने कल रात की थी देशवासियों से अपील, हैंडलूम के प्रचार-प्रसार के लिए वीडियो बनने की की थी अपील
0
0
Report
Advertisement

नाशिक के बागलाण में महिलाओं का प्यास मोर्चा, पंचायत भवन पर ताले

Nashik, Maharashtra:नाशिकच्या बागलाण तालुक्यात पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा. तालुक्यातील केरसाने ग्रामपंचायतीवर दसाने गावातील महिलांचा मोर्चा. तोडगा न निघाल्याने ग्रामपंचायतला ठोकले टाळे. एकीकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पाऊस पडून नदी, नाले, धरण तुडुंब भरले असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नाशिकच्या बागलाणमध्ये केरसाने ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयावर दसाने येथील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला. हंडा मोर्चा काढूनही तोडगा न निघाल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतला टाळे ठوكले. प्रशासनाच्या वतीने गट विकास अधिकारी यांनी विहिरीच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांनी सटाणा पोलिसांना निवेदन देऊन तात्काळ कायदेशीर कार्यवाही करून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली.
0
0
Report
Advertisement

देवळा में अवैध रेत तस्करों के खिलाफ पुलिस ने सिनेस्टाइल पीछा कर दबोचा

Nashik, Maharashtra:नाशिक के देवळा तालुक्यातील वासोळ येथे अवैध वाळू वाहतुकी विरोधात पोलिसांनी धाडसी कारवाई करत वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचा अक्षरशः सिनेस्टाईल पाठलाग केला। भरधाव वेगात पळणारा ट्रॅक्टर अखेर पोलिसांनी चालकासह ताब्यात घेतला। या थरारक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। वासोळ परिसरात अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी सापळा रचला। मात्र पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर चालकाने वाहन भरधाव वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला। यावेळी चालकाने स्वतःच्या जीवासह रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या जीवाचीही पर्वा न करता ट्रॅक्टर बेदरकारपणे चालवला। काही काळ हा थरारक पाठलाग सुरू राहिला। मात्र देवळा पोलिसांनी धैर्य आणि सतर्कता दाखवत ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू ठेवला आणि अखेर वाळूने भरला ट्रैक्टर चालकासह ताब्यात घेतला। या कारवाईत ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। या घटनेनंतर अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। पोलिसांसमोरच वाळूमाफिया इतक्या बेदरकारपणे वाहन चालवत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे। तसेच तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाचे नियंत्रण कितपत प्रभावी आहे, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे। देवळा पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, अवैध वाळू वाहतुकीविरोधात आणखी कठोर कारवाईची मागणी होत आहे.
0
0
Report

मुरबाड पुलिस ने म्यूअल अकाउंट से 4 लाख रुपए की साइबर धोखाधड़ी का आरोपी गिरफ्तार

Thane, Maharashtra:ब्रेकिंग.. सायबर फसवणुकीचे म्युल अकाउंट वापरणाऱ्यास मुरबाड पोलिसांकडून अटक.. मुरबाड मधून सायबर पोलिसांची मोठी कारवाई. सायबर फसवणुकीतून आलेली 4 लाख रुपयांची रक्कम स्वीकारण्यासाठी वापरण्यात येणारे म्युल अकाउंट चालवणाऱ्या एका आरोपीला मुरबाड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडे 4 मोबाईल, 2 एटीएम मशीन आणि 27 सिम कार्ड असा मोठा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. ठाणे ग्रामीण सायबर पोलिस ठाण्याने तांत्रिक तपासात धक्कादायक माहिती मिळवली. मुरबाड येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधील एका खात्यावर देशभरातील विविध ठिकाणाहून सायबर गुन्ह्यातील तब्बल 4 लाख रुपये जमा झाले होते. त्यावरून मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात हे खाते मुरबाड तालुक्यातील शिवळे येथील रुपेश कालिदास खाटेघरे हा वापरत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 4 मोबाईल, 2 एटीएम कार्ड, 2 स्वाईप मशीन, 6 पेन ड्राईव्ह, 1 क्यूआर स्कॅनर आणि 27 सिम कार्ड सापडले. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने हे अकाउंट क्रिप्टो करेन्सी व्यवहार आणि सायबर फसवणुकीसाठी वापरत असल्याची कबुली दिली. ही कारवाई ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. म्युल अकाउंटधारकांवर पोलिसांची नजर आहे - असा इशारा पोलिसांनी दिला आहे. अनोळखी व्यक्तीला बँक अकाउंट देऊ नका. म्युल अकाउंट चालवणे हा देखील गुन्हा आहे. सायबर फसवणूक टाळा आणि सतर्क रहा.
0
0
Report

तुमसर के जंगल में बाघ ने गुराखे को खींचकर मौत के घाट उतारा

Bhandara, Maharashtra:पत्नीच्या डोळ्यांदेखत वाघाने गुराख्याला खेचून नेले डोंगरावर तुमसर तालुक्यातील चुल्हारडोह-आग्रीच्या जंगलातील हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील दावेझरी येथील बंशीलाल मेश्राम (५५) हे नेहमीप्रमाणे आपल्या पत्नीसोबत गावाजवळील चुल्हारडोह-आग्रच्या जंगलात गायी-म्हशी चरण्यासाठी घेऊन गेले होते. जनावरं चरत असताना, अचानक वाघाने हल्ला केला व जंगलात ओढत नेले. अंगावर काटा आणणारे आणि थरकाप उडवणारे दृश्य बंशीलाल यांच्या पत्नीच्या डोळ्यांदेखत घडले. डोळ्यांसमोर आपल्या आयुष्याचा सोबती मृत्यूच्या जबड्यात ओढला. पत्नी आरडा ओरड करत गावात आली सर्व घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. मग याची माहित वनविभागाला देण्यात आली. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल होत. शोध मोहीम सुरू केली. अखेर काही अंतरावर बंशीलाल याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे....
0
0
Report
Advertisement
0
0
Report

सोलापुर जिल्हा परिषद के शिवरत्न सभागृह का नाम अटल बिहारी वाजपेयी रखने पर विवाद

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाच्या नावाच्या बदलावरून भाजप आणि मोहिते पाटील कुटुंबात पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. जिल्हा परिषदेतील 'शिवरत्न' सभागृहाचे नाव बदलून 'अटल बिहारी वाजपेयी' हे नाव करण्याचा ठराव मंजूर. सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आलाय. अटल बिहारी वाजपेयी हे आमचे श्रद्धास्थान असल्याने आम्ही त्यांचे नाव दिल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिलीय. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बहुमताने हा निर्णय घेण्यात आलाय. या नाव बदलावरून मोहिते पाटील समर्थकांनी भाजपला ‘शिव’ नावाचे वावडे असल्याची टीका सोशल मीडियातून सुरूय. दरम्यान अटल बिहारी वाजपेयी हे आमचे श्रद्धास्थान असून आम्ही त्यांचे नाव दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सभागृहाला असते तर ते बदलण्याचा यत्कीचितही विचार कुणाच्या मनात आला नसता. छत्रपती शिवाजी महाराज हे मला देवापेक्षाही मोठे आहेत. मात्र काही लोक यावरून राजकारण करत आहेत. अशी प्रतिक्रिया सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिली आहे.
0
0
Report

यवतमाळ की सड़कों पर गड्ढे, बारिश में मलबा फैला; नगर परिषद डामरीकरण शुरू किया

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहराच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. नगरपरिषदेकडून आता भर पावसात हे खड्डे बुजवण्यासाठी कामे सुरू झाली. खड्ड्यात पूर्णतः माती मिश्रित मुरुमाची मलमपट्टी सुरू केल्याने रस्ते अधिकच चिखलमय होऊन धोकादायक बनले आहे. रस्त्यावर दहा ते पंधरा फूट लांब आणि दीड ते दोन फूट खोल असे अनेक खड्डे आहेत. ह्या खड्ड्यांची स्वच्छता न करता त्यात माती मिश्रित मुरूम भरल्या जात आहे, दुसर्यावर पाऊस येताच संपूर्ण रस्त्यावर चिखल पसरतो. त्यामुळे आधीचेच खड्डे बरे होते असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. नगर परिषदेने खड्डे बुजविण्यासाठी डांबरी पॅचेस ची कामे देखील भर पावसात सुरू केल्यानेही आश्चर्य व्यक्त होत आहे. खड्डे बुजवण्याच्या या कामामुळे नगरपरिषदेचा निधी आणि नियम पूर्णतः खड्ड्यात गाडल्या गेले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top