Back
पंचवटी दिनदहाड़े: महिला की सोने की चेन चुरा ली गई
SGSagar Gaikwad
Sept 13, 2025 10:51:12
Nashik, Maharashtra
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_chein_senching_pkg
अँकर -
नाशिकच्या पंचवटीत भरदिवसा धक्कादायक घटना घडली आहे. पाणी पिण्याचा बहाना करत दोन अज्ञातांनी घरात प्रवेश करून महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली आणि पोबारा केला. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक शिल्लक राहिलाय की नाही हा सवाल यानिमित्ताने उपस्थित झालाय.
Vio/01
या आहेत नंदिनी नारायण नायक, या खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे आपले काम उरकून त्या घरी परतल्या. यावेळी दोन अज्ञात संशयित घराजवळ आले. त्यांनी पत्ता विचारला आणि पाणी मागितले. पाणी दिल्यानंतर संशयितांपैकी एकाने अचानक नंदिनी नायक यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. नायक यांनी विरोध केला मात्र अर्धी साखळी खेचून आरोपींनी पोबारा केला. या वेळी नायक यांची या चोरट्यांबरोबर हातापाई देखील झाली यात एकाने नायक यांच्या हातावर मारून अडीच टोळ्यांचे मंगळसूत्र खेचून नेले....हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.
बाईट - नंदिनी नायक - तक्रारदार
VIO/02
पुढे या प्रकारानंतर नंदिनी नायक यांनी आपल्या मुलीला सर्व सांगितलं आणि थेट पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे...या साठी पोलिसांनी 3 पथक तयार केले असून या चोरांचा शोध सुरू केलाय...
बाईट - सुनील वाघ - पोलीस निरीक्षक, पंचवटी गुन्हे शाखा
Vio/03-
भरदिवसा घडलेल्या या घटनेनं पंचवटी परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे. नागरिकांमध्ये संताप असून पोलिसांकडून आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची मागणी होत आहे. मात्र, या घटनेने चोरांची मजल किती वाढली आहे रस्त्यावरची चैन असण्याची आता थेट घरापर्यंत पोहोचले आहे...यामुळे पोलिसांचा धाकच उरला नसल्याची चर्चा शहरात रंगू लागलीये....
1
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PKPramod Kumar Gour
FollowSept 13, 2025 12:50:550
Report
VSVISHAL SINGH
FollowSept 13, 2025 12:50:410
Report
0
Report
NSNITIN SRIVASTAVA
FollowSept 13, 2025 12:50:340
Report
JSJitendra Soni
FollowSept 13, 2025 12:50:230
Report
PKPramod Kumar Gour
FollowSept 13, 2025 12:49:541
Report
HUHITESH UPADHYAY
FollowSept 13, 2025 12:49:223
Report
ANAJAY NATH
FollowSept 13, 2025 12:49:060
Report
MKManitosh Kumar
FollowSept 13, 2025 12:48:540
Report
0
Report
BDBabulal Dhayal
FollowSept 13, 2025 12:48:410
Report
HUHITESH UPADHYAY
FollowSept 13, 2025 12:48:160
Report
PSPradeep Soni
FollowSept 13, 2025 12:47:580
Report
AJAvinash Jagnawat
FollowSept 13, 2025 12:47:440
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowSept 13, 2025 12:47:320
Report