Back
जळगाव में सासर के अत्याचार से मयुरी ने आत्महत्या कर ली
WJWalmik Joshi
Sept 12, 2025 01:01:05
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 11091109ZTJALG_MAYURI_SUICIDE_BYTE
Assigned by -
Date- 11-09-25
File _VDO 2 Photo
Byte -2
जळगाव ब्रेक
जळगावात सुंदर मोती नगर मध्ये चार महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे
मयुरी गौरव ठोसर असे मयत २३ वर्षीय विवाहितेचे नाव असून वाढदिवस साजरा करत दुसऱ्या दिवशी जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे
या प्रकरणात सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पती व पतीच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे
मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा घेत सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करून अटक करून कारवाई करण्याची मागणी मयत मयुरी हिच्या माहेरच्यांनी केली होती..
मृतदेह ताब्यात न घेण्याच्या माहेरच्या कुटुंबीयांच्या आक्रमक पावित्र्यानंतर पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध पुन्हा दाखल केला आहे..
मेडिकल दुकान सुरू टाकण्यासाठी मयुरी हिने माहेरून दहा लाख रुपये आणावेत अशी मागणी सासरच्या मंडळींकडून केली जात होती, त्यासाठी छळ केला जात होता
दहा लाख रुपयांसाठी होणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून याच छळाला कंटाळून मयुरी ने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
बाईट _अशोक नखाते, (अप्पर पोलीस अधीक्षक)
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DVDinesh Vishwakarma
FollowSept 13, 2025 08:32:100
Report
PSParmeshwar Singh
FollowSept 13, 2025 08:31:540
Report
APAbhay Pathak
FollowSept 13, 2025 08:31:070
Report
0
Report
ANAJAY NATH
FollowSept 13, 2025 08:30:250
Report
ATAnuj Tomar
FollowSept 13, 2025 08:30:170
Report
AJAvinash Jagnawat
FollowSept 13, 2025 08:30:100
Report
0
Report
AAAsrar Ahmad
FollowSept 13, 2025 08:27:193
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowSept 13, 2025 08:22:201
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 13, 2025 08:22:070
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 13, 2025 08:21:270
Report
VKVishwas Kumar
FollowSept 13, 2025 08:21:150
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 13, 2025 08:20:590
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowSept 13, 2025 08:20:490
Report