Back
जळगाव-अमळनेर: देवी-मुखौटा दिखाकर 18 लाख की ठगी
WJWalmik Joshi
Sept 14, 2025 06:34:08
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AV
FEED ON 2C
SLUG-14 09JALG_AMALNER_BLACKMAGIC
Assigned by -
Date- 14 -09-25
File _VDO Photo4
Byte -
जळगाव,अमळनेर
जळगावच्या अमळनेर मध्ये पैसे दुप्पट, जमिनीतून सोन्याचे भरलेल्या घागरी काढून देण्याच्या आमिषाने कुटुंबांची १८ लाखात फसवणूक
मंगलाबाई बापू पवार असे फसवणूक करणाऱ्या महिलेचे नाव असून तिच्या विरुद्ध जादूटोणा कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अमळनेर शहरातील बंगाली फाईल परिसरातील राजेंद्र नारायण माळी या कुटुंबाची फसवणूक झाली आहे
मुलाचे लग्न जमवून देईल ,पैसे दुप्पट करून देईल आणि सोन्याचे दागिने काढून देण्यासह
वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेने वेळोवेळी एकूण 18 लाख रुपये घेतले.
देवीची शक्ती अंगात असल्याचे भासवून
चमत्कारिकरित्या टोपलीतून देवीचा मुखवटा बाहेर काढून , तसेच वेगवेगळ्या प्रकारांनी महिलेने कुटुंबियांचा विश्वास संपादन करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे
फेब्रुवारी ते जून महिन्यादरम्यान घडलेल्या या घटनेत फसवणुकीची खात्री झाल्यावर माळी कुटुंबाने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
(आज रविवारी पोलिसांनी बाईट दिला तर पाठवतो थोड्या वेळात..)
2
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DDDHANANJAY DWIVEDI
FollowSept 14, 2025 08:33:520
Report
KCKumar Chandan
FollowSept 14, 2025 08:33:280
Report
D1Deepak 1
FollowSept 14, 2025 08:32:580
Report
VKVIJAY KUMAR
FollowSept 14, 2025 08:32:520
Report
ATALOK TRIPATHI
FollowSept 14, 2025 08:32:310
Report
3
Report
STSumit Tharan
FollowSept 14, 2025 08:31:450
Report
NSNAVEEN SHARMA
FollowSept 14, 2025 08:31:340
Report
NSNavdeep Singh
FollowSept 14, 2025 08:30:390
Report
KCKumar Chandan
FollowSept 14, 2025 08:30:330
Report
AKAshwani Kumar
FollowSept 14, 2025 08:30:270
Report
2
Report
SMSURYA MOHANTY
FollowSept 14, 2025 08:23:430
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowSept 14, 2025 08:23:340
Report
ASAkhilesh Sharma
FollowSept 14, 2025 08:23:290
Report