Back
जलगांव में एकनाथ खड़से का तेज़ मोर्चा: पवार पर हमला
WJWalmik Joshi
Sept 11, 2025 11:06:42
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AV
FEED ON 2C
SLUG- 1109JALG_KHADSE_NCP_SP
Assigned by -
Date- 11-09-25
File _VDO Photo
Byte -
live link....https://youtu.be/177XNdl3-3s
जळगाव
एकनाथ खडसे भाषण पॉइंटर
कुठलाही पक्ष संपत नाही.मतदारांचा विश्वास हा माननीय शरद पवार साहेब यांच्यावर आता सुद्धा आहे.
आजही मतदार हे आपल्या पाठीशी आहे आणि मतदार या शरद पवार साहेबांना म्हणाला आहे सर्व गेले त्याच्यामुळे आता आपलं कसं होईल मात्र नव्याने फळी उभी राहते.
नेपाळमध्ये आज क्रांती झाली आणि सत्ता बदल झाली.
जे नेपाळमध्ये झालं ते हिंदुस्थान मध्ये होणार असं नाहीये इथल्या तरुणांमध्ये सुद्धा आक्रोश आणि संताप आहे.
मात्र संताप आणि आक्रोश कोण करेल ते संघटनेच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे.
बेरोजगारी तसेच वेगवेगळ्या पिकांना भावने या मागण्या घेऊन शेतकरी बेरोजगारांना सोबत घेऊन आंदोलन मोर्चे काढले पाहिजे
आज मोर्चा काढला की मोर्चाला किती फक्त दहा वीस पंधरा एवढे लोक असतात अशी खंत सुद्धा एकनाथ खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष यांच्यासमोर व्यक्त केली
हजार पंधराशे लोक मोर्चामध्ये सहभागी असले तर त्याची नोंद घेतले जाते
केवळ कागदावरचा अध्यक्ष नकोत काम सुद्धा केलं पाहिजे अध्यक्ष असतो मात्र त्याच्या सोबत, त्याच्याने चार माणस सुद्धा राहत नाही
जर चार माणसे सुद्धा तुमच्यासोबत तुमच्या मागे राहत नसतील तर कशाला तुम्हाला पद पाहिजे दुसऱ्याला द्या
काम करणाऱ्याला कार्यकर्त्याला संधी द्या त्यामुळे आता आपल्याला तालुकाध्यक्ष पासून सर्वच बदलायचे आहेत
ज्यांनी काम केलं आहे त्यांनी पदावर राहू द्या ज्यांनी केले नाही त्यांना पदावरून बाजूला करा.
महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने चालला आहे महाराष्ट्राचा ओबीसींचा आंदोलन,व मराठ्यांचा आंदोलन, वंजारी समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन.
लिंगायत समाजाचा आमचा धर्म वेगळा करण्यासाठी
समाजा समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम या सरकारने केला आहे
मराठा आंदोलकांना पुढे केलं तर ओबीसी नाराज ओबीसींना पुढे केलं तर मराठा नाराज
समाजाचं स्वास्थ बिघडवण्याचे काम सुरू आहे
प्रश्न सुटत नाही आणि प्रश्न सोडवण्याची इच्छा सुद्धा या सरकारचे नाही
सरकार निष्कीय आहे, नुसत्या घोषणा करत मात्र घोषणांची अंमलबजावणी करत नाही
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकानांना न्याय नाही
चार चार मंत्री आपल्या जिल्ह्यात असून केळी संदर्भात कोणीही पुढाकार घ्यायला तयार नाही, बोलायला तयार नाही
एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे सुद्धा केंद्रीय मंत्री आहेत, एकप्रकारे रक्षा खडसे यांच्यावर सुद्धा एकनाथ खडसे यांनी निशाणा साधला आहे
शेतकरी मरतो आहे रडतो आहे मात्र त्याची दखल घ्यायला कोणी तयार आहे.
पुढच्या काळामध्ये आणि मोठ्या संख्येने यशाचे भागीदार व्हा असा आव्हान देखील यावेळी एकनाथ खडसे यांनी केला.
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ANAJAY NATH
FollowSept 13, 2025 08:30:250
Report
ATAnuj Tomar
FollowSept 13, 2025 08:30:170
Report
AJAvinash Jagnawat
FollowSept 13, 2025 08:30:100
Report
0
Report
0
Report
AAAsrar Ahmad
FollowSept 13, 2025 08:27:192
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowSept 13, 2025 08:22:200
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 13, 2025 08:22:070
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 13, 2025 08:21:270
Report
VKVishwas Kumar
FollowSept 13, 2025 08:21:150
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 13, 2025 08:20:590
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowSept 13, 2025 08:20:490
Report
AKAMAN KAPOOR
FollowSept 13, 2025 08:20:400
Report
AJAvinash Jagnawat
FollowSept 13, 2025 08:20:260
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 13, 2025 08:20:110
Report