Back
योगेश कदम: संजय राऊत का 'जुगार' सच-सामने आना चाहिए
UPUmesh Parab
Sept 15, 2025 10:30:30
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग -- -- मंत्री योगेश कदम byte -- --
ऑन संजय राऊत ( कोटींचा जुगार ) -- - संजय राऊत यांनी पुराव्यानिशी बोलाव. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारत पाकिस्तान सामने झाले होते तेव्हा किती जुगार झाला त्याची आकडेवारी समोर आणावी. उगाच वायफळ चर्चा कराव्यात. सिन्दुर सारखं ऑपरेशन आपल्या सैन्याने केले. आपल्या भारतीय नागरिकांना सैन्याचा अभिमान आहे.. जे आज पर्यंत कुणाला जमल नाही ते आपल्या सैन्याने केलंय. आपल्या भारताची बदनामी करायची पाकिस्तान ने सटयामध्ये किती कमवले ते हे बघायला गेले होते का?? वायफळ चर्चा करून विषयांतर करायचा हाच प्रयत्न संजय राऊत यांचा असतो. त्यांना आम्ही जास्त महत्व देत नाही
ऑन एकनाथ शिंदे -- - आज आम्ही महायुतीमध्ये आहोत. कुटुंब म्हटलं की भांड्याला भांड लागत. त्याची चर्चा आपण बाहेर करत नसतो. महायुती मध्ये एकत्र राहून राज्याचा विकास करायचा आहे. शिंदे साहेबांनी दिलेल्या सूचनाच पालन आमच्या कडून होईल. आणि महायुती अजून मजबुतीने समोर येईल.
ऑन लक्ष्मण हाके -- - प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान बाळगण्याचा अधिकार आहे. समाजाकरीता संघर्ष करण्याचा अधिकार आहे. आंदोलन करण्याचा अधिकार आहे मात्र कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपल्या मागण्या लावून धरा त्याबाबत आमचं दुमत नाही. तक्रार नाही पण अन्य समाजाच्या भावना दुखावतील अस वक्तव्य कोणी करू नये. कायदा मोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होईल .
ऑन गिरीश महाजन -- - प्रत्येक नेते आपला पक्ष मजबूत कसा होईल त्यासाठी प्रयत्न करत असतात. कार्यकर्ते जेव्हा वाढतील तेव्हा पक्ष वाढणार. पक्ष वाढीकरिता अन्य पक्षाचे कार्यकर्ते घेण्यास काही हरकत नसावी
ऑन संजय राऊत ( बूट चाटणे ) -- - दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या नेत्यांचे सोनिया गांधींचे तळवे चाटण्यापेक्षा समोर आरसा ठेवून विचार करावा. 370 कलम हटविण्याची हिंमत कधी काँग्रेस ने नाही केली उलट ते हटवत असताना विरोध केला. त्या काँग्रेस सोबत तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला आठवण झाली नाही का? काँग्रेस सोबत जवळीक बाळासाहेबांना मान्य होती का? ? याच उत्तर राऊत यांनी हो की नाही मध्ये द्याव
Byte -- -- योगेश कदम
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 15, 2025 12:32:010
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 12:31:130
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 15, 2025 12:19:152
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 12:02:130
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 12:01:560
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 15, 2025 11:48:403
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 15, 2025 11:48:302
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 15, 2025 11:46:100
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 15, 2025 11:39:514
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 15, 2025 11:39:343
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 15, 2025 11:33:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 11:31:250
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 15, 2025 11:30:230
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 11:19:373
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 15, 2025 11:16:311
Report