Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413102
इंदापुरात जागतिक आदिवासी दिन: विद्यार्थिनींचा नृत्य सादरीकरण!
JMJAVED MULANI
Aug 09, 2025 11:06:14
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI SLUG 0908ZT_INDAPURSTUNDT FILE 2 इंदापुरात जागतिक आदिवासी दिन साजरा..... मेळघाटातील आदिवासी विद्यार्थिनींकडून नृत्याच सादरीकरण... Anchor_ इंदापूर मध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आलाय. इंदापुरातील जय इन्स्टिट्यूट मध्ये नर्सिंगचं प्रशिक्षण घेणाऱ्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थिनींनी यावेळी आदिवासी नृत्याचे सादरीकरण केल आहे. दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी क्रांतिकारक रेंगा कोरकू यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Aug 10, 2025 08:03:57
kolhapur, Maharashtra:
Ngp CM byte live u ने फीड पाठवले -- नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाईट ( नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना दिलेला बाईट ) --- आज आमच्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे.. मी स्वतः रेल्वे मंत्र्यांना विनंती केली होती .... की नागपूर पुणे खूप ट्रॅफिक आहे. नागपूर पुढे अनेक वेळा खाजगी बसेस चे भाडे पाच हजार रुपये पर्यंत जातात.. लोकांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो.. म्हणून आपण एक वंदे भारत ट्रेन सुरू केली पाहिजे.. त्याला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता... आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत ट्रेन ची सुरुवात झाली आहे.. *देशामध्ये नागपूर- पुणे वंदे भारत चा रूट हा सगळ्यात लांब पल्याचा रूट आहे* 881 km ची वंदे भारत ट्रेन कुठलीच सुरू नव्हती... --- अतिशय चांगल्या वेगाने आणि सुविधेने नागपूर आणि पुणे प्रवाशाना 12 तासात प्रवास होणार आहे... त्यापूर्वी 16-17 तास लागायचे... मात्र आता आरामदायी प्रवास होईल --- आज रेल्वेच्या ऑथॉरिटी सोबत मी चर्चा केली आहे.... आत्ता नगरवरून ट्रेन दौंडला जाते आणि तिथून पुण्याला जाते. सुमारे शंभर ते दीडशे किलोमीटर डी रुटीन करण्यात येतं.... म्हणून मी त्यांना सुचवले की नगरवरून थेट पुण्यापर्यंत लाईन करू (रेल्वे )... त्यामुळे वेळ आणि अंतर वाचेल.. याबाबत रेल्वे मिनिस्ट्रीशी बोलून हे काम आम्ही करू --- त्याशिवाय आपण अजून एक काम करत आहे.. छत्रपती संभाजी नगर ते पुणे असा नवा एक्सप्रेस वे होत आहे.. त्याच्याच राईट ऑफ वे मध्ये आपल्याला ही रेल्वे करता आली. (समांतर ) तर नागपूर पुणे रेल्वेचे डिस्टन्स 100 किलोमीटरपेक्षा जास्त कमी होईल.. ---- अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी नगर हा संपूर्ण औद्योगिक पट्टा आहे... त्याच्या पलीकडे पुण्याहून आता तीन लाईन आहे त्या पाच लाईन करण्याचं काम सुरू आहे.... JNPT पोर्ट अशी कनेक्टिव्हिटी करावी... याबाबत मीणा जे मध्य रेल्वेचे आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आहे.... ते जर आपण केलं तर नवीन freight (मालवाहतूक) कॉरिडॉर आपण तयार करू... ( ऑन संभाजीनगर टू पुणे ) -- त्यांनी एक अलाइनमेंट तयार केली आहे. त्यांना आम्ही आमची अलाइनमेंट ऑफर देऊ.... आमचे लँड एक्वेजशन त्या स्टेजला आहे.. आम्ही त्यांना राईट ऑफ वे देऊ शकतो... हे दोन्ही इंटिग्रेट झाले तर. नव्याने लँड एक्वेजीशन न करता इंटिग्रेट करता येईल (on समृद्धी महामार्ग समांतर ट्रेन ) --- समृद्धी महामार्गाला लागून जी समांतर ट्रेन असेल ती हाय स्पीड ट्रेन राहावी... जी अडीचशे ते तीनशे किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी असेल... मागे रेल्वे मिनिस्ट्रीने नागपूर मुंबई रेल्वे ट्रेन चा अभ्यास केलेला आहे त्यावेळी समृद्धी बनत होता... त्या अभ्यासाला समृद्धी सोबत इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न केला.. मात्र समृद्धीच्या नंतर आम्ही इंटिग्रेट केला तर आमच्या लक्षात आले 78% राईट ऑफ वे आमच्या सोबत आहे.. बावीस टक्के राईट ऑफ हवे जो स्टेशन सोबत इंटिग्रेट करावे लागेल.. जो आमच्या सोबत नाही आहे... त्याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मिनिस्ट्री सोबत आम्ही चर्चा करू
6
Report
SMSarfaraj Musa
Aug 10, 2025 08:03:13
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - गावाला तलाठी मिळत नसल्याने सरपंचाने चक्क गाढवाची पूजा करत प्रशासनावर विरोधात मांडली गाढवां समोरच कैफियत.. अँकर - गावाला तलाठी मिळावा म्हणून एका सरपंचाने चक्क गाढवाची पूजा केली आहे. शासनाकडून मागणी करून देखील तलाठी मिळत नसल्याने सरपंचाने चक्क गाढवासमोरच गावची कैफियत देखील मांडली.सांगलीच्या तासगाव तालुक्यातील तुरची गावचे सरपंच विकास डावरे यांनी अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.गावाला स्वतंत्र तलाठी मिळावा,अशी मागणी आठ महिन्यांपूर्वी करण्यात आली आहे,मात्र तरी देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत तुरची गावचे सरपंच विकास डावरे यांनी थेट दोन गाढवांसमोर नारळ फोडून त्यांची पूजा केली. शिवाय जिल्हा प्रशासन गावच्या मागणीकडे कसं दुर्लक्ष करतंय,याची कैफियतचं गाढवांच्या समोर मांडले. बाईट - विकास डावरे - सरपंच, तुरची- तासगाव
4
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 10, 2025 07:47:42
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- मनोज जरांगे पाटील फीड 2C जरांगे ऑन फडणवीस दंगल नियोजन Anc:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यामध्ये ओबीसींच चा मेळावा घेऊन आपल्या आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन केला असल्याचा आरोप मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे फडणवीस कोणाचेच काम करत नाहीत गोरगरीब असो ओबीसी असो की मराठा कोणाचे कोणाचेही आरक्षण किंवा काम ते पटकन करत नाहीत आता त्यांनी ओबीसी साठी लढणार असल्याचं म्हटलं आहे मग मराठ्यांसाठी कोण लढणार असा सवाल उपस्थित करत गोव्यामध्ये भाजपमधील ओबीसींच्या मेळाव्यात मुंबईला येणाऱ्या मोर्चामध्ये दंगल घडवण्याची आखणी केली असल्याचा अंदाज आहे मात्र मोर्चामध्ये काही झालं तर फडणवीस जबाबदार असतील अस जरांगे यांनी म्हटलं आहे बाईट:- मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक जरांगे ऑन फडणवीस मराठा नेते Anc:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून मराठा नेत्यांना संपवण्याचे काम करत आहेत आणि मराठा अधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हंटल आहे.. फडणवीस यांनी प्रत्येक मराठा मंत्र्यांनी सोबत त्यांचा मर्जीतील ओएसडी दिला आहे असा आरोप त्यांनी केला... देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती आतल्या गाठीचा असून सत्तेवर येण्यासाठी जे लोक त्यांच्याकडे कधीच जाऊ शकत नाही त्यांना देखील त्यांच्याकडे येण्यास भाग पाडले...त्यामुळे सरकारमधील सर्व मराठा मंत्र्यांनी आणि नेत्याने देखील सावध व्हा अस जरांगे यांनी म्हटलं आहे बाईट:- मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ऑन ओबीसी मंत्री Anc:- मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहे. जिथे ओबीसींचे मंत्री आहे तिथे भाजपच्या मराठा कार्यकर्त्यांना त्रास होत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी ओबीसी मंत्री आहेत तिथले ओबीसी चिल्लर नेते मराठा कार्यकर्त्यांना तुम्हाला काम देऊ का अस म्हणतात. अशी परिस्थिती असेल तर पक्ष कसा वाढायचा असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणीस यांना केला आहे. त्याचबरोबर ज्यांना त्रास होतो त्यांचे नाव देखील मी भविष्यात सांगेल मात्र जिथे मराठा पालकमंत्री आहेत तिथे ओबीसींना त्रास होतो का असा सवाल देखील मनोज जरांगे यांनी केला आहे. बाईट:- मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक
13
Report
YKYOGESH KHARE
Aug 10, 2025 07:32:46
Nashik, Maharashtra:
*नाशिक ब्रेकिंग* *शहरातील सातपूर परिसरात 5 वर्षीय मुलीला कुत्र्याने घेतला चावा..* - नाशिकच्या सातपूरमध्ये धक्कादायक प्रकार - पाळीव कुत्र्यानं एकाच कुटुंबातील दोघांना घेतला चावा - आत्ता मुलीला तर काही दिवसांपूर्वी मुलाला घेतला होता कुत्र्यानं चावा - कुत्र्याच्या मालकाला विचारणा केल्यावर दिला कुत्रा मारण्याचा सल्ला - पीडित कुटुंबाची सातपूर पोलीस ठाण्यात धाव - कुत्र्याने चावा घेतल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद Byte - चावा घेतलेल्या मुलांची आई
9
Report
NKNILESH KHARMARE
Aug 10, 2025 07:17:18
Pune, Maharashtra:
Anc पुण्यात बोपोडीत नव्याने बांधलेल्या पाणी टाकीचं एकदा नव्हे तर चक्क 4 वेळा उद्घाटन होतंय...आणि विशेष म्हणजे विकाम कामाचं श्रेय लाटण्यासाठी एवढी चढाओढ सुरू आहे की प्रत्यक्षात टाकीतून पाणी पुरवठा अद्यापही सुरूच झालेला नाही.. त्यामुळे पाणी न पुरवठा होणाऱ्या टाकीची चांगली चर्चा रंगलीय Vo ही आहे पुण्यातील बोपोडीत मधील नव्याने भरलेली 30 लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी ...मात्र टाकीची चर्चा इतकी रंगली आहे की या टाकीच्या बांधकामाला ऐतिहासिक काम म्हणू पोस्टरबाजी सुरू .. एवढंच नाही तर या टाकीचे उद्घाटन चार वेळ करण्यात आले ...राष्ट्रवादीने कालच नारळ फोडून पेढे वाटून या जलकुंभाचे पहिले उद्घाटन उरकून टाकले तर कांग्रेसनं प्रतिकात्मक उद्घाटन केलं...तर महायुतीचा घटक पक्ष असलेला रिपाई गट आज रितसर स्टेज टाकून उद्घाटन करणार आहे... Byte अरविंद शिंदे काँग्रेस शहराध्यक्ष Byte परशुराम वाडेकर .. आरपीआय पुणे शहराध्यक्ष प पण ज्या पुणे मनपाने ही पाण्याची टाकी बांधलीय ती माञ या श्रेयवादात कुठेच नसणार हे....आम्ही टाकीतून प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरू झाल्यावरच अधिकृत उद्घाटन करू, अशी माहिती पालिकेनं कळवलीय... पण त्याधीच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि रिपाईने बोपोडी चौकात उद्घाटनाच्या श्रेयवादाची बँनरबाजी करून पुणेकरांची फूल टू करमणूक चालवलीय... तर राजकीय नेत्यांमध्ये श्रेय वादासाठी चळवळ सुरू करूया ..विशेष म्हणजे आज रिपाईच्या उद्घाटनाला भाजपच्या म्हणजेच महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी पञ लिहून विरोध दर्शवलाय end PTC
14
Report
JJJAYESH JAGAD
Aug 10, 2025 07:02:16
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरातील गौरक्षण रोडवरील सहकार नगरच्या मार्गावर जात असताना अचानक चालत्या दुचाकीमध्ये एक साप घुसल्यामुळे एकच खळबळ उडाली होती..चालकाने चालत्या गाडीत साप गाडीमध्ये घुसताच क्षणीच गाडी सोडून पळ काढला..परिसरातील नागरिकांनी सापाला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती..दरम्यान गर्दी पाहून यावेळी पोलिसांचे सुद्धा आगमन झाले व गर्दी आटोक्यात आणली..सदर सापाला एका सर्पमित्राने अतिशय चलाखीने पकडून त्याला जंगलामध्ये सुरक्षित ठिकाणी सोडून दिले..साप छोटा असला तरी फार चपळ असल्यामुळे त्याला पकडण्यासाठी सर्पमित्राला कसरत करावी लागली..
13
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 10, 2025 07:02:01
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_COLLECTOR सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असणाऱ्या अतिदुर्गम भागातील जोर या गावाला आदिवासी दिवसाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट दिली यावेळी त्यांचे स्वागत आदिवासी लोकांनी पारंपारिक नृत्याविष्कारात केले या नृत्याविष्कार कार्यक्रमात स्वतः जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी ढोल वाजवून सहभाग घेत याचा आनंद लुटला... यावेळी त्यांनी अतिदुर्गम असणाऱ्या जोर गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन विविध योजनांचे दाखले, रेशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड याचे वाटप केले..
13
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 10, 2025 06:49:08
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने एक हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका पुसद विभागात बसला असून, दारव्हा, दिग्रस येथे घरांची पडझड झाली आहे. पुसदच्या आरेगाव येथे अतीवृष्टीमुळे शेती पिके पाण्याखाली आली आहे, सोयाबीन व ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. उभा ऊस आडवा पडल्याने ऊत्पादनात मोठी घट येण्याची भिती आहे. तसेच सोयाबीनचे पीक पाण्यात आल्याने शेतकऱ्यांचा खर्च आणि परिश्रम वाया गेले आहे.
14
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 10, 2025 06:48:12
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_BONDE_BYTE चार फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 भाजप खासदार अनिल बोंडे बाईट ऑन शरद पवार/संजय राऊत शरद पवार यांचं वक्तव्य हास्यास्पद आणि खरे देखील आहे... निवडणूक जेव्हा लढवतो तेव्हा प्रत्येकाकडे मांत्रिक येतात.. तांत्रिक येतात, कोणी म्हणतात मतदारसंघ बांधून देऊ, मंत्रांनी कोणी मशीन बांधून देऊ म्हणतात कोणी म्हणतात.. आम्ही मतदानावर प्रभाव टाकून देऊ सांगतात.. तसेच ते लोक उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे गेले असतील ते की आम्ही मशीन सुद्धा बांधून देऊ असे म्हणतात.. निवडणुकीच्या काळामध्ये पैसे कमावणाऱ्यांच्या अशा अनेक टोळ्या असतात.. पवार साहेबांचं आयुष्य राजकारणात गेले आहे त्यांच्या काळात अनेक लोक आले असतील मंत्र तंत्र आणि बांधणारे.. शरद पवारांनी तेव्हाच या लोकांना तातडीने पोलीस स्टेशनला देणे गरजेचे होतं कारण अशी फसवीगिरी करणारे जे भामटे असतात.. त्या भामट्यांना पकडना खऱ्या नेत्याचा काम आहे तेव्हा सांगितलं नाही आणि आता दहा महिन्यानंतर ते सांगत आहे.. राहुल गांधींच्या फोकनाळ्यामध्ये हो हो करण्यासाठी शरद पवार साहेब हे म्हणतात की अस झाल आहे.. 12 बॉम्बस्फोट झाले आणि 13 सांगतात.. शरद पवार साहेब पुन्हा खोटे बोलत आहे.. संजय राऊत स्वतः धनगर यांना भेटायला गेले का स्वतः भेटले त्यांनी सांगितलं पाहिजे संजय राऊत ने मनावर घेतलं की त्याचा चंचू प्रवेश कुठेही होतो ऑन कबुतरखाना जैन समज जैन समाज हा संवेदनशील आहे अतिशय शांतता प्रिय समाज आहे सगळ्या प्राण्यांवर प्रेम करणारा हा जैन समाज आहे चाकू काढण्यासारखे प्रकार त्यांच्या समाजाकडून कधीच होऊ शकत नाही कोणी त्यांना भडकवत नाही ऑन एकनाथ शिंदे... संजय राऊत यांना काही काम नाही त्यांना ज्या कल्पना येतात हे जे मनात विचार येतात ते सकाळी 9 वाजताच्या भोंग्यातून समजते तुम्ही ते लोक पसरता रात्रीचे विचार सकाळी 9 वाजता सांगतात रात्री संजय राऊत यांना जे जे सुचते ते सकाळी बोलतात.. तुम्ही का महत्व देता नऊ वाजताच्या भोंग्याला हे मला माहीत नाही ऑन यशोमती, नितीन गडकरी मी गडकरी साहेबांचा इंटरव्यू बघितला नाही.. मतदार यादी चुका होतात.. ती निवडणूक आयोग एस आर आय कडून दूर करतात आज बिहारमध्ये 48 लाख मत बात करण्यात आली.. 18 लाख मय्यत मते निघाली..
14
Report
JJJAYESH JAGAD
Aug 10, 2025 06:45:24
Akola, Maharashtra:
Anchor : 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात भारतीय जनता पक्षातर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.. शहरातील उमरी आणि जठारपेठ परिसरातून ही रॅली उत्साहात पार पडली... देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होते..
15
Report
AAASHISH AMBADE
Aug 10, 2025 06:33:11
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1008ZT_CHP_JAWAN_DEATH ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते अपघातात सीआरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू ,चिमूर तालुक्यातील रामपूर गावाजवळची घटना अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या नेरी- जांभूळघाट मार्गावर रामपूर गावाशेजारी ट्रॅक्टरची दुचाकीला धडक बसून सीआरपीएफ जवान अविनाश खेडेकर 35 याचा जागीच मृत्यू झाला. मूळ नागभीड तालुक्यातील मोहाडी येथील रहिवासी असलेला हा जवान सुट्टीवर गावी आला होता. दरम्यान दुचाकीने रामपूर रोडवर भात पिकाची रोगणी आटपून येणाऱ्या ट्रॅक्टरने या दुचाकीला धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अविनाश गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे कार्यरत होता आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
13
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 10, 2025 06:33:02
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 1008ZT_MAVAL_MORCHA_WKT Total files : 03 Headline : देहूरोड मध्ये स्वतंत्र नगरपरिषद करण्याच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर Anchor : मावळ मधील देहूरोड मध्ये कॅन्टोन्मेंट हटवून नगरपरिषद करण्याच्या मागणीसाठी देहूरोड वासीयांच्या मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे. हजारोंच्या संख्येने स्थानिक मोर्चात सहभागी झाले आहेत. तर केंद्र व राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांत तीव्र नाराजी असल्याने कॅन्टोमेंट बोर्डाची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. नागरिकांना पाणी, रस्ते, वीज व स्वच्छतेच्या तीव्र समस्या आहे. 9 हजारांहून अधिक नागरिकांचा मतदान हक्कही हिरावला गेला आहे. देहूरोड शहर कॅन्टोमेंट कृती समितीसह हजारो नागरिक मोर्चात सहभागी होऊन देहूरोड ला स्वतंत्र नगरपरिषद करण्याची मागणी केली आहे. याच ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी.. Wkt Chaitralli (file no.03)
14
Report
MNMAYUR NIKAM
Aug 10, 2025 06:15:08
Buldhana, Maharashtra:
मुसळधार पावसामुळे पहिल्यांदाच खडकपूर्णाचे दार उघडले खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू Anchor - बुलढाणा पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या खडकपूर्णा मोठ्या प्रकल्पातून आज सकाळी 9:00 वाजतापासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातील पाण्याची वाढलेली पातळी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत धरणाची पाणी पातळी 519.84 मीटर असून, उपयुक्त पाणीसाठा 74.5970 द.ल.घ.मी. इतका आहे, जी धरणाच्या एकूण क्षमतेच्या 79.86% इतकी आहे. प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 520.50 मीटर आहे. आज सकाळी 9:00 वाजेपर्यंत धरणाच्या दोन वक्रद्वारांमधून प्रत्येकी 5 सेंमी. इतक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढत आहे. आज सकाळी 9 वाजेपर्यंत 58 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण 486 मि.मी. पाऊस झाला आहे. आवक लक्षात घेऊन विसर्ग कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी आणि विशेषतः नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
14
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 10, 2025 06:04:15
Ratnagiri, Maharashtra:
*ब्रेकिंग* *भिडा किती, तुम्ही नडा किती, द्या द्यायचा तेव्हढा त्रास.....कितीबी समोर येवद्या त्यांला एकटा बास.* उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव यांचे व्हाट्सअप स्टेटस पुन्हा चर्चेत..... *कितीबी समोर येऊ द्या,त्यांना एकटा बास.* गुहागर विधानसभा मतदार संघातील ब्राम्हण सहाय्यकवसंघासोबत पेटलेल्या वादानंतर भास्कर जाधव यांची बोलकी प्रतिक्रिया. खोतकीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर गुहागर मधील ब्राह्मण समाज विरुद्ध भास्कर जाधव यांच्यात सुरू आहे संघर्ष. खरमरीत पत्रानंतर भास्कर जाधव यांचा विरोधकांना व्हाट्सअप स्टेटस ठेवून इशारा....??
14
Report
APAMOL PEDNEKAR
Aug 10, 2025 06:04:08
Mumbai, Maharashtra:
संजय राऊत *ऑल इंडिया अलायन्स मोर्चा* * उद्या देशभरात दोन महत्त्वाच्या आंदोलन महाराष्ट्रात शिवसेनेच्या प्रत्येक जिल्हा दरात हे जे सरकार आहे फडणवीस मेंदे अजित पवार महायुती म्हणतात त्याला त्यांचा जो भ्रष्टाचार आहे त्यांचे जे घोटाळे आहेत त्यांचे राज्य लुटण्याचे स्वर यंत्र त्यांचे कलकित मंत्री आणि ड्राय प्रकरण विधिमंडळात अनेकदा आवाज उठवून सुद्धा देवेंद्र फडणवीस या सरकारचे दिल्लीचे बाप मोदी आणि शहा हे ऐकायला तयार नाही आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या दगाबाज या सरकारला पाठीशी घालत आहे त्याच्यामुळे लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणे हा आमच्याकडे पर्याय उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात या घोटाle सरकारचा आंदोलन आहे * *स्वतः उद्धव ठाकरे दादरच्या आंदोलनात सहभागी असतील* * दिल्लीमध्ये महत्त्वाचा आंदोलन ते इंडिया ब्लॉक करत आहे उद्या सर्व खासदार विरोधी पक्षाचे प्रमुख लोक दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयावर लॉन्ग मार्च निघणार आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीने घोटाळे करत आहे घोटाळे बाजांना संरक्षण देत आहे राहुल गांधींनी इतका मोठा भ्रष्टाचार निवडणूक आयोगाने भाजपचा बाहेर काढला पुराव्यासह चुनाव आयोग राहुल गांधी यांना सांगत आहे तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या याला काय म्हणावं राहुल गांधी या देशातल्या सर्वच्या लोकशाही लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत ते जबाबदारीने बोलत आहेत आणि त्याच्यावरती संशोधन केला आहे * राहुल गांधी यांनी जे पुरावे समोर ठेवले त्याचे शहानिशा या देशातल्या अनेक पत्रकारांनी वृत्तपत्रांनी केले तर हे निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्याने डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि तोंडात बोळा आहे अशा निवडणूक आयोगामध्ये उद्या लॉंग मार्च असणार आहे *ऑन व्ही व्ही पॅड* * हाच एक मोठा घोटाळा आहे वआम्ही मतदान झाला करतो त्याला ते केलं की नाही यासाठी व्हीव्हीपॅड ची घोषणा किंवा व्यवस्था ही सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून झाली आणि आता निवडणूक आयोग मला द्यावे व्ही व्ही पॅड सुद्धा दाखवणार नाही मग आमचे मग कोणाला गेला नाही आम्हाला अधिकार आहे माझे मत कोणाला गेला आहे पाहण्याचे अधिकार आहे * निवडणूक आयोगामध्ये किंवा मत पत्रिके संदर्भात इतके घोटाळे आहेत मोदी शहा संपूर्ण निवडणूक पैशाच्या आणि सत्तेच्या बळावरती चोरतात आणि हायजॅक करून तोडतात * माननीय शरद पवार यांनी सुद्धा काल महत्त्वाचा विषय मांडला निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटली 160 जागी विजय प्राप्त करून देतील विशिष्ट रक्कम ही त्यांच्याकडे मागणी केली यापैकी काही लोक माननीय उद्धव ठाकरे यांना देखील भेटले आहेत आम्हाला भेटले आहेत ते लोकसभेला आणि विधानसभेला देखील भेटले होते आम्ही त्यांना सांगतो आम्हाला लोकशाहीवर विश्वास आहे * देशातल्या वातावरण पाहता लोकसभा आम्ही लोकसभा जिंकतो आणि खरोखर आम्ही महाराष्ट्रात यश प्राप्त केलं त्याच्यामुळे घोटाळे करून आम्हाला निवडणुका जिंकण्याची गरज वाटत नाही पुन्हा ते विधानसभेला आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं लोकसभेत आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालं विधानसभेत नक्की सत्तेवर येतो तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होतं तुम्ही आम्हाला 60 ते 65 जागा अडचण येतात ते सांगा ते आम्ही तुम्हाला विजय करून देऊ ईव्हीएम च्या माध्यमातून आम्ही म्हटलं तसे आम्हाला आवश्यकता वाटली नाही * तुम्हाला आवश्यकता नसले तरी समोर हे सरकार मध्ये आहे त्यांनी अशा प्रकारचे योजना ईव्हीएम च्या माध्यमातून आणि जे काम केलं आहे ते अपयश आम्हाला दिसत आहे तिथे आम्ही तुम्हाला मदत करू तरी आमचा विश्वास नेमणूक यंत्रणा आणि निवडणूक आयोग वर होता आणि लोकशाहीवर होता दुर्दैवाने जे शरद पवार साहेब म्हणत आहेत उद्धव ठाकरे साहेबांना माणसं भेटले त्यांच्या बोलण्यात तथ्य असावा आता हे दिसत आहे राहुल गांधी यांनी जे पुरावे समोर दिले त्याची चौकशी व्हायला पाहिजे ईव्हीएम मध्ये घोटाळे करून विजय होण्याची शक्यता काही लोक करतात त्यात आता व्ही व्ही पॅड ची योजना दूर केली याचा अर्थ निवडणूक यंत्रणा पारदर्शक नाही हे स्पष्ट दिसते * आम्ही आतापासून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो मुंबई महानगरपालिका परंपरेने शिवसेनेच्या किंवा मराठी माणसाच्या ताब्यात आहे त्या राहू नये यासाठी भारताचा निवडणूक आयुक्ता प्रयत्न करत आहे भाजपला मदत करण्यासाठी निवडणूक आयोग सुद्धा मराठी माणसाच्या हातात ही मुंबई राहू नये यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्याचा भाग म्हणून व्हीव्हीपॅटची योजना ही रद्द करतो एक दर्दी देऊ नका व्हाव्यात असं काही त्यांच्या लक्षण दिसत आहे का या संदर्भात आम्ही चर्चा करू *अन अमित शहा खासदार डोळे* * आमच्या खासदांवरती डोळे असले तरी दे डोळे यशस्वी होणार नाही *ऑन कबूतर खाना* * जैन समाज हा परंपरेने अहिंसक मानला जातो त्याच्या हातात चाकू आणि शस्त्र असले आणि ते जर अशा प्रकारे हिचक आणि आक्रमक होतात तर त्यांनी त्यांच्या धर्माचा भगवान महावीर साहेबांचा जो विचार आहे तो ते पाळत नाहीत याचं कारण या समाजाला अहिंसक बनवण्याचा काम भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी अमित शहा करत आहे त्याच्यामुळे हा समाज आपल्या विचारापासून आपल्या धर्माच्या विचारापासून दूर जाताना मला दिसत आहे *ऑन सामना अग्रलेख* * देशाचे उपराष्ट्रपती माझे अजूनही उपराष्ट्रपती नसल्यामुळे आजही आम्ही त्यांना उपराष्ट्रपती मानतो जगदीश धनकड 21 जुलै पासून बेपत्ता आहेत या देशाच्या उपराष्ट्रपती असलेली व्यक्ती राज्यसभेचे चेअरमन आहेत 21 जुलैला सकाळी राज्यसभेत आमच्यासमोर आले त्यांची आमची चर्चा झाली त्यांनी काही आदेश दिले त्यानंतर सभागृह स्थगित झाला त्याची प्रकृती उत्तम होती खणखणीत होती ते काही काळ चिडले असतील हास्यविनोद केले असतील त्यांनी संवाद साधला आणि संध्याकाळी सहा नंतर वृत्त वाहिनी यावर बातमी झळकली जगदीश धनकड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला हे अत्यंत आमच्यासाठी धक्कादायक आहे इथपर्यंत आम्ही सहन करू शकतो पण जगदीश धनकड यांनी राजीनामा दिल्यापासून आजपर्यंत जगदीश धनकड कोठे आहेत त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे ते काय करत आहेत ते कोणाबरोबर आहेत त्यांचा मुक्काम कुठे आहे ते बरे आहेत ना मुळा ते आहेत ना त्यांना कुठे गायब केला आहे का या शंका आमच्या मनात येत आहेत देशाचे उपराष्ट्रपती अशा प्रकारे गायब झाले असतील आणि त्याचा ठाव ठिकाण कोणाला लागत नसेल तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे अशा प्रकारे आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे त्याचे काही परंपरा या लोकांनी नव्याने सुरू केली आहे का? उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना कपिल सिब्बल हे उद्धवजींना भेटले तेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा आमचा असा ठरत आहे आम्ही पिटीशन करू शकतो *एकनाथ शिंदे जम्मू काश्मीर दौरा* * ठीक आहे पर्यटनाला जातात येथे महाराष्ट्रात काहीही काम नाही महाराष्ट्रात त्यांना फडणवीस त्यांचा भ्रष्टाचार त्यांची अरेरावी हे मान्य करत नाही त्याच्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी ते जात असले तर त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम गोष्ट आहे * कदाचित जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला पाठवा जम्मू-काश्मीर पाहून येतो ते पाहायला गेले असतील महाराष्ट्रात काही काम नाही जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला हिमालयात पाठवा अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा असेल * काल शरद पवार साहेबांनी काल उत्तर दिला आहे
14
Report
Advertisement
Back to top