442401
चंद्रपूर: सीआरपीएफ जवानाचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू!
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1008ZT_CHP_JAWAN_DEATH ( single file sent on 2C) टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते अपघातात सीआरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू ,चिमूर तालुक्यातील रामपूर गावाजवळची घटना अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या नेरी- जांभूळघाट मार्गावर रामपूर गावाशेजारी ट्रॅक्टरची दुचाकीला धडक बसून सीआरपीएफ जवान अविनाश खेडेकर 35 याचा जागीच मृत्यू झाला. मूळ नागभीड तालुक्यातील मोहाडी येथील रहिवासी असलेला हा जवान सुट्टीवर गावी आला होता. दरम्यान दुचाकीने रामपूर रोडवर भात पिकाची रोगणी आटपून येणाऱ्या ट्रॅक्टरने या दुचाकीला धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अविनाश गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे कार्यरत होता आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गुरुपौर्णिमा पर शिर्डी में भक्तों की भीड़, तीन दिन का उत्सव आज से शुरू
Shirdi, Maharashtra:गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली आहे. तीन दिवसीय उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. यासाठी साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत. तसेच शेकडो पालख्याही साईनगरीत पोहोचल्या असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय.पहाटेच्या काकड आरतीनंतर पोथीच्या मिरवणुकीने गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झालीय..गुरूपौर्णिमेचा हा उत्सव तीन दिवस असणार असून उद्या या उत्सवाचा मुख्य दिवस असणार आहे.उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं असणारं आहे..या निमित्ताने आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीने शिर्डी फुलून गेली आहे.sाईमंदिराच्या गुरुस्थान परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी0
0
Report
कार्ली-किनखेडा मार्ग पर पुल-रास्ते ध्वस्त, नागरिकों ने तात्कालिक मरम्मत की मांग
Washim, Maharashtra:कार्ली-किनखेडा मार्ग पर पुल-रास्ते ध्वस्त, नागरिकों ने तात्कालिक मरम्मत की मांग0
0
Report
बारिश ने तबकड़ी जलप्रपात को किया उफान पर; आंबेगाव में पर्यटक की भीड़
Ambegaon, Maharashtra:सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवाशी भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे,या दमदार पावसामुळे फुलवडे परिसरातील प्रसिद्ध 'तबकडी' धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागला आहे.सुमारे २५० ते ३०० फूट उंचावरून कोसळणारा हा पांढराशुभ्र धबधबा आणि आसपासचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.यासोबतच डिंभे धरणाच्या बॅकवॉटर परिसरातही नयनरम्य दृश्य पाहायला मिळत आहे.0
0
Report
Advertisement
बदलापुर में हथियारबंद चोरों ने आधी रात को घर फोड़े, सीसीटीवी में कैद
Ambernath, Maharashtra:बदलापुरात सशस्त्र चोरट्यांकडून घरफोडी हातात कोयता घेतलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद खरवईच्या राज तुलसी सिटीमधील घटना0
0
Report
गंगापुर राजीव गांधी चौक के ज्वेलर्स से अज्ञात चोर ने दीड तोला सोने की अंगूठी चुरा ली
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गंगापूरच्या राजीव गांधी चौक परिसरातील ज्वेलर्स दुकानात एका अज्ञात भामट्याने चलाखीने दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. ग्राहक असल्याचे भासवत दुकानात आलेल्या संशयिताने अंगठी पाहण्याच्या बहाण्याने ती हातात घेतली आणि क्षणार्धात दुकानातून पळ काढला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपीचा कारागिराने पाठलाग केला. मात्र, जुने बसस्थानक परिसरातून पळत जाऊन तो पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात उभ्या असलेल्या मोटारसायकलवर बसून साथीदारासह पसार झाला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.0
0
Report
E20 के पक्ष में पाशा पटेल: इथेनॉल 20% आवश्यक
Ahilyanagar, Maharashtra:E20 इंधनाला विरोध करणे म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे असं म्हणत महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी इथून इथेनॉल 20% वापराच जोरदार समर्थन केले आहे...E20 ला विरोध करण्यामागे फरमोठे षडयंत्र आहे, या देशात मागच्या 70 वर्षात इथेनॉल येऊ दिले नाही कारण परदेशातून इंधन-कोळसा आणताना त्यात पैसे खायला मिळत होते म्हणून या विशिष्ट लॉबीने इथेनॉलला विरोध केला अस पाशा पटेल म्हणाले...ब्राझील सारख्या देशात 100 टक्के इथेनॉलवर वाहने चालतात याचा आपल्या देशातील नागरिकांनी विचार करायला हवा...इथेनॉलमुळे वाहनांचे मायलेज कमी होते ही खरी गोष्ट आहे मात्र गाडीचे इंजिन खराब होते हा दावा चुकीचा आहे असं पाशा पटेल यांनी म्हंटले आहे.0
0
Report
Advertisement
आर्थिक अपराध शाखा ने सेवानिवृत्त फौजदार 50 हजार रिश्वत मांगने के आरोप में गिरफ्तार किया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आर्थिक गुन्हे शाखेचा फौजदार एसीबीच्या जाळ्यात; निवृत्त फौजदाराकडेच ५० हजारांच्या लाचेची मागणी छत्रपती संभाजीनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. जमिनीच्या व्यवहारात १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकारणी तक्रार केलेल्या ६० वर्षीय निवृत्त फौजदाराला, कारवाई करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तक्रारीनंतर एसीबीाने मार्च महिन्यापासून या प्रकरणावर लक्ष ठेवले होते. मात्र, संशय आल्याने कामठे यांनी तक्रारदाराला भेटणे टाळल्याची माहिती समोर आली. अखेर सोमवारी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसीबीने चंद्रकांत कामठे यांना अटक केली. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.0
0
Report
वाशीम में बिजली गिरने से एक की मौत, दो घायल; सुरक्षा निर्देश जारी
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मांगूळ झनक येथे वीज कोसळून एकाचा मृत्यू तर दोघेजण जखमी झाले आहेत. वीज कोसळल्याने गजानन शेषराव सुरुशे यांचा मृत्यू झाला. तर विशाल नंदकिशोर लेमडे आणि रवी रंजित कोरडे हे दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर रिसोड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांनी पावसाळ्यात विजेच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.0
0
Report
यवतमाळ नगरपालिका पर वंचित बहुजन आघाडी के नगरसेवक ने स्वखर्च दवा छिड़काव शुरू किया
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगरपरिषदकडून शहरातील स्वच्छता कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक नीरज वाघमारे यांनी स्वखर्चातून प्रभागात तणनाशकाची फवारणी सुरू केली आहे. पावसाळ्यात मोकळ्या मैदानांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत व झाडी झुडपे वाढलेली आहेत, त्यात साप व इतर सरपटणारे प्राणी दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासनाला सूचना करून देखील स्वच्छतेची कुठलीही कामे केल्या जात नसल्याचा आरोप वाघमारे यांनी केला. त्यामुळे त्यांनी स्वतः तणनाशक, फवारणीसाठी आवश्यक पंप तसेच कुशल कामगारांची व्यवस्था स्वखर्चातून केली. पंपाच्या पुढील व मागील बाजूस "यवतमाळ नगरपालिकेचा जाहीर निषेध" असे फलक लावून नगरपालिकेच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाईट : नीरज वाघमारे : नगरसेवक0
0
Report
Advertisement
मनिषनगर में 3 वर्षीय श्रेयश की कार से कुचलकर मौत; चालक गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:नागपूर काळजाचा ठोका चुकवणारी घटना, मनिषनगरात ३ वर्षांच्या श्रेयशचा कारखाली दुर्दैवी मृत्यू. मन पिळवटून टाकणारी या दुर्घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. यामध्ये श्रेयश पंकज अष्टनकर अस तीन वर्षीय चिमुकल्याच मृत्यू झालाय. अंगणाला लागून असलेल्या किराणा दुकानात खेळत असताना हा चिमुकला मुलगा अचानक रस्त्यावर आला. काही कळायच्या आतच बाजूने आलेल्या कारने त्याला धडक देत चाकाखाली आला य. गंभीर दुखापती झाल्याने चिमुकला जागीच गतप्राण झाला. बेलतरोडी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. मनिषनगर येथील आश्रय सोसायटीत खेळत असताना हा चिमुकला मुलगा रस्त्यावर पोहोचला. त्यावेळी कार चालक निघत असताना अचानक समोर आला, मात्र कार चालकाला लक्षात येईपर्यंत तो चाकाखाली येऊन गेला. दरम्यान तात्काळ अपघातानंतर मुलाला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.0
0
Report
नागपूर महापालिका ने JCB मशीन खरीदी, अतिक्रमण हटाने को तैयार
Nagpur, Maharashtra:नागपूर महापालिकेने JCB मशीन खरेदी केलाय... मशीन शहरातील विविध तलाव खोलीकरण, नालेसफाई व अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी हे JCB वापरले जाणार आहे. नागपूर शहरात अतिक्रमण कारवाईसाठी मनपा आयुक्त यांच्या नेतृत्वात सात जणांची समिती बनली आहे... ही समिती पुन्हा जिल्हानिहाय आढावा घेणार आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण आढळेल त्यानुसार कारवाईसाठी सुद्धा या JCBचा वापर केला जाणार आहे... नागपूर महानगर पालिकेकडून घेतलेल्या यां JCB .. साठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी देण्यात आला आहे...0
0
Report
नंदूरबार भाजपा के भीतर संघर्ष तेज, विजय चौधरी के खिलाफ आरोपों के बाद हड़पट्टी की मांग
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये माजी खासदार डॉ. हिना गावित आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विजय चौधरी यांच्याविरोधात विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, भाजपातील पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कटर कारवाई करण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे पक्षश्रेष्ठींकडेही विजय चौधरी यांना पक्षातून हकलपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपातील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.0
0
Report
Advertisement
अजित पवार की जयंती पर सांगली में राष्ट्रवादी का अभिनव सफाई अभियान
Sangli, Maharashtra:अजित पवार यांच्या जयंती सप्ताहनिमित्त सांगली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडीच्यावतीने एक दिवस सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. शहरातल्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारयांनी स्वच्छता मोहीम राबवली. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या सह राष्ट्रवादी कामगार आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते,यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी राष्ट्रवादी कामगार आघाडीच्यावतीने भेटवस्तू देऊन सन्मान करत अजित पवारांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.0
0
Report
चालीसगांव में ग्रामीण अस्पताल समेत विकास कार्यों का उद्घाटन
Jalgaon, Maharashtra:जळगाव, चाळीसगाव पालकमंत्री गुलाबराव पाटळ यांचे पॉइंटर ऑन चाळीसगाव विकास कार्यक्रम.chal5isgav city में rural hospital, पंचायत समिति कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन विभाग विभागातील प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाले.chal5isgav तालुक्यात सुंदर असा कार्यक्रम आणि उद्घाटन करण्यात आले असून खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने मागे पडलेला चालीसगाव आता पुढे आला असल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी सुंदर काम या ठिकाणी केलेला आहे. ग्रामविकाच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन तर पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून मी स्वतः विकास कामे देण्यासाठी सदैव प्रयत्न केले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या कामाचे मी खूप अभिनंदन करतो. ऑन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वादावरून समझौता जळगाव जिल्हा एक विचाराचा आहे. महायुतीमध्ये भाजपचे 5 आमदार शिंदे गटाचे 5 आमदार तर राष्ट्रवादीचा एक आमदार असे असताना आपसात वाद न करता जिल्ह्याच्या विकासासाठी काम केलं पाहिजे. कोणाचीही गैरसोय होणार नाही. असं जर झालं तर सर्व आमदारांची एकता राहील. ऑन पालकमंत्री यांना कार्यक्रमात न येण्याबाबत पोस्ट व्हायरल मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, जल जीवन च्या माध्यमातून टाकळी गावाला पाण्याची योजना दिली होती. सहकारी आमदार आहे. पालकमंत्री असल्या कारणामुळे विकास कामांच्या उद्घाटनासाठी तेथे आला पाहिजे. काहींना वाटलं असेल त्यांना झालेला गैरसमज मी दूर करेल. ऑन मोदी आणि शरद पवार भेट (सत्तेत जाणार) त्मला काही माहीत नाही ...शरद पवार साहेबाना विचाराव लागेल... मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मिशीला वक्तव्य..0
0
Report
खेड की जगबुडी नदी में गिरा कंटेनर देवणे पुल तक पहुँचा, पैकेट नदी में बिखरे
Ratnagiri, Maharashtra:खेड/ रत्नागिरी जगबुडीतील कंटेनर अखेर देवणे पुलाजवळ; नदीत विखुरलेल्या मॅगीच्या पॅकेटांनी वेधले लक्ष अँकर खेडमधील जगबुडी नदीत कोसळलेला कंटेनर अखेर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत देवणे पुलाजवळ येऊन थांबला आहे. दोन दिवसापूर्वी चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. दरम्यान आज कंटेनरमधील मॅगीच्या बॉक्समधून पाकिटे नदीपात्रात विखुरल्याने परिसरात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले असून, ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, कंटेनर आणखी पुढे वाहून जाऊ नये म्हणून बचाव पथकाने तो दोरांच्या सहाय्याने सुरक्षित बांधून ठेवला असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.0
0
Report
Advertisement
