Back
क्या सरकार किसानों की दुर्दशा से अभी नहीं उबरती?
YKYOGESH KHARE
Sept 15, 2025 10:35:10
Nashik, Maharashtra
शरद पवार -
- काळ्या आईशी इमान राखणारा भाऊ बहिण अस्वस्थ आहे
- कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असतो
- अतिवृष्टी झाला त्याचा परिणाम शेतकरी वर्गावर झाला
- संकट आल्यावर राज्य आणि केंद्राची जबाबदारी असते
- *जबाबदारी घ्यायला आजचे राज्यकर्ते तयार नाही*
- *गेल्या २ महिन्यात २ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या*
- शेतकरी जीव देतो, एवढी टोकाची भूमिका घेतो
- *संकटाच्या काळात राज्यकर्ते त्याच्या मागे उभे राहत नाही*
- म्हणून जीव देण्याचा विचार शेतकरी करतोय
- मी शेती खात्याचा मंत्री होतो
- माझ्या वाचनात आलो शेतकरी आत्महत्येची घटना वाचली
- पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विनंती केली
- शेतकरी जीव देतो ते समजून घेतले पाहिजे
- दिल्लीत बसून होणार नाही
- जिल्ह्यात जाऊन समजून घेऊ असे सांगितले
- पंतप्रधान सिंग तयार झाले आणि नागपूर, अमरावती यवतमाळला गेलो
- आत्महत्या केलेल्या कुटुंबाला आम्ही भेट घेतली
- शेतकऱ्यांची बायको ढसाढसा रडतेय
- मी विचारलं का रडतेय
- सोसायटीचे कर्ज काढले होते ते थकले
- खाजगी सावकारकडील कर्ज थकले
- भांडे घेऊन गेला, मालकाला सहन झालं नाही
- रडता रडता जीव गेला
- *कर्जबाजारी हा मोठा रोग*
- *त्यावर उपचार केले पाहिजे म्हणून ७० हजार कोटी रुपये देऊन कर्जमाफी केली*
- नाशिकचा कांदा जगात जातो
- पैसे आल्यावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण करतो
- त्यात सरकारने निर्यातीला बंदी केली
- किंमत देत नाही बाहेर विकू देत नाही
- तीच गोष्ट सोयाबीन आणि इतर शेतीची
- *राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे दुखणे समजत नाही*
- *देवाभाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुमचर पोस्टर लावले*
- शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे दाखवले
- *शिवाजी महाराजांच्या काळात फाळ नव्हता त्याला सोन्याचा फाळ दिला होता*
- बळीराजा उपाशी राहत कामा नये
- *तो आदर्श देवाभाऊ घेतील असे वाटले होते पण त्यांनी तसे केलं नाही*
- *राज्यकर्ते बळीराज्यकडे लक्ष देत नाही*
- *शेतकऱ्यांचा मोर्चा दखल घेतली नाहीतर मोर्चा आणखी उग्र स्वरूपात होईल*
- *नेपाळमध्ये काय घडलं आहे, त्याच्या खोलात मी जात नाही*
- *देवाभाऊ शहाणपणा घेतील अशी विनंती*
- मोर्चात सहभागी झाला त्याबद्दल सगळ्यांचे आभार
- *महिना दीड महिन्यात बघुयात काय घडतं*
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 15, 2025 12:32:010
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 12:31:130
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 15, 2025 12:19:152
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 12:02:130
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 12:01:560
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 15, 2025 11:48:403
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 15, 2025 11:48:302
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 15, 2025 11:46:100
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 15, 2025 11:39:514
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 15, 2025 11:39:343
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 15, 2025 11:33:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 11:31:250
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 15, 2025 11:30:230
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 11:19:373
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 15, 2025 11:16:311
Report