Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401208

वसईच्या धबधब्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू! जाणून घ्या संपूर्ण कहाणी

PTPRATHAMESH TAWADE
Jul 14, 2025 17:00:16
Vasai-Virar, Maharashtra
Date-14juky2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI DRAWN Feed send by 2c Type-AV Slug- वसईच्या चिंचोटी धबधब्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू अँकर - वसईच्या चिंचोटी धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या सहा तरुणांपैकी दोन तरुणांचा बुडवून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.... पावसाळ्यात सहलीचा आनंद घेण्यासाठी मुंबईतील गोरेगाव परिसरातून सहा तरुण होण्यासाठी वसईच्या चिंचोटीत धबधब्यावर आले होते.. यावेळी पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोन तरुण बुडाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला... प्रेम सहजराव व सुशील ढबाळे अशी मयत तरुणांची नावे असून ते दोघेही गोरेगाव परिसरात राहणारे आहेत... या घटनेची माहिती वसई विरार पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी अथक प्रयत्नांनी दोघांचे बुडालेले मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top