Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

कळंबा जेल परिसर के गैस ब्लास्ट में तीन मौतें, चार घायल

PNPratap Naik1
Sept 11, 2025 05:18:58
Kolhapur, Maharashtra
Kop Gas Blast Feed:- 2C Anc :- कोल्हापुरातील कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीमध्ये घरगुती गॅसमध्ये स्फोट् होऊन झालेल्या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झालाय. या अपघातात दोन लहान मुलांसह चार जण जखमी झाले होते. शहरामध्ये थेट गॅस पाईपलाईनने गॅस पुरवठा सुरू झाला आहे. नुकताच कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीमध्ये सुद्धा थेट गॅस पाईपल्याने गॅस पुरवठा सुरू झाला आहे. त्यामध्ये 25 ऑगस्ट रोजी कळंब्यातील शितल भोजने यांच्या घरातील गॅसमध्ये अचानक स्फोट झाला. यामध्ये शितल भोजने (29) यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर अनंत भोजने (60) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गेल्या काही दिवसापासून 5 वर्षीय प्रज्वल भोजने याच्यावर उपचार सुरू होते, पण उपचार सुरू असतानाच चिमुकल्या प्रज्वलचाही मृत्यू झालाय. त्यामुळे गॅस पाईपलाईन स्फोटाचा तिसरा बळी गेलाय. दरम्यान या प्रकरणाची दखल घेऊन सुरू असलेल्या तपासात गॅस कंपनीचा ठेकेदार आणि अभियंता विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
8
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Sept 11, 2025 09:32:39
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Wadhu Raje Smarak File:03 Rep: Hemant Chapude(Shirur) शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री वढु तुळापुर पहाणी दौरा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाचे दर्शन घेऊन वेगळी शक्ती आणि उर्जा मिळाली दर्शनाचे भाग्य मिळाले हे भाग्य बलीदान स्थळाच्या विकास आराखड्याचे काम मी मंत्री असलेल्या खात्याकडुन होतेय हे माझे भाग्य पुर्वजांच्या आशिवादाने न्याय मिळवुन दिल्याचे समाधान तिर्थस्थळ व्हायला हवं जागेमुळे काम मागे पडल्याची खंत व्यक्त केली लवकरच जागा संपादनाचा मार्ग मोकळा होईल अशी ग्वाही दिली लवकरात लवकर विकास आराखडा उभा राहिल असा विश्वास दिला *मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी* - कुनाचेही आरक्षण काढुन कुनाला दिले नाही मराठा ओबीसी जुंजत रहावे तेड निर्माण व्हावी असा निर्णय महायुतीकडुन होणार नाही अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भुमिका *- दोन मोठ्या समाजात गैरसमज पसरविण्याचे राजकिय विषय या माध्यमातुन साध्य होतात का असे प्रयत्न झाले* *-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राम्हण असल्याने त्यांना काही करता येते का असा राज्यातल्या अनेक नेते मंडळींचा प्रयत्न सुरु होता असा गौप्यस्फोट सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलाय* - दुसर्यांदा मराठा आरक्षण दिलं पहिलं दिलेलं आरक्षण टिकलं नाही आता मनोज जरांगेपाटलांचा मागणीनुसार हैद्राबाद गँजेटियर लागु करुन कायद्याच्या चौकटीतुन आरक्षण दिलं कायदा घटना या सर्व बाजु तपासुन ओबीसी समाजाचा विचार करुन निर्णय घेतला आमचं काढुन घेतलं जाईल असं काही होणार नाही - देवेंद्र फडणवीस बोलतात तेच करतात बोलतात एक करतात एक असं नाही त्यांचा स्वभाव नाही हि वस्तुस्थिती आहे म्हणुन ओबीसी आणि मराठा यांनी चुकीच्या वक्तव्यांना बळी पडु नका असं आवाहन करत शिवेंद्रसिंहराजेंनी फडणवीसांची प्रतिमा स्पष्ट करत दोन्ही समाजांना आवाहन केलं *On दोन ठाकरे एकत्र ...?* - दोन ठाकरे एकत्र येणार हा आमचा विषय नाही पण दोन घरातले एकत्र येत असतील तर चांगलाच विषय Byte: शिवेंद्रराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 11, 2025 09:19:54
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - दसऱ्याला नवी मुंबईच्या रावणाचा दहन होणार - विजय चौगुले यांची मंत्री गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका vijay chougule on ganesh naik FTP slug - nm vijay chogule on ganesh naik reporter - swati naik navi mumbai anchor- दोन दिवसांपूर्वी वनंमत्री गणेश नाईक यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाण्यात रावणाच्या अहंकाराचा दहन होईल, आम्हाला आडवे येतील त्यांना आडवे करू असे वक्तव्य केले होते,यावर आता शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले यांनी गणेश नाईक यांच्यावर टीका करताना अंबानींच्या जीवावर मंत्रिपद मिळालेल्यांनी जास्त उडू नये,संधी मिळाली तर जनसेवा करावी,कुणी आडवे करण्याची भाषा करत असेल तर आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, आम्हालाही आडवे करता येते, इतका अहंकार आला असेल तर दसऱ्याला नव्या मुंबईच्या रावणाचा दहन होईल,आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र कुणी अहंकाराची भाषा करत असेल तर त्यांचा अहंकार आम्ही उतरवणार अशी टीका विजय चौगुले यांनी केली... बाईट - विजय चौगुले उपनेते शिवसेना शिंदे
1
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 11, 2025 09:18:47
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_KADU_NEPAL पाच फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 नेपाळ सारखी अवस्था भारतावर येऊ शकते त्याचं उंबरठ्यावर भारत देश आहे – बच्चू कडू नेपाळच्या हिंसाचारावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच खळबळजनक वक्तव्य हा अतिरेक आहे जेव्हा कुठलही सरकार जेव्हा अतिरेक करतं जनसामान्यांच्या भावना समजून घेत नाही तेव्हा ही परिस्थिती होती नेपाळ सारखी अवस्था भारतावर येऊ शकते त्याचं उंबरठ्यावर भारत देश आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना आणी त्या लोकशाहीला त्याला सोडून जे काम करतं त्यांचे हाल होते त्यामुळे इथं पण तीचं शक्यता आहे बच्चू कडू ऑन उद्धव राज ठाकरे भेटीची चर्चा या देशांमध्ये काय उलथा पालट होईल? कोण कोणाकडे जाऊन बसेल काही सांगता येत नाही... एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार यांचा राजकारणामध्ये कोणता डाव कधी कसा खेळला जाईल हे सांगता येत नाही...... केंद्र सरकारला गरज आहे,केंद्र सरकार मजबुत करण्याच्या विचारात आहे, जे काय होईल ते केंद्र सरकारच्या सोयीचे राजकारण होईल.... बच्चू कडू आणि मराठा ओबीसी बैठका जी कॅबिनेट मंत्र्यांची उपसमिती आहे त्यांनी सुचवलं पाहिजे, यामध्ये किंतु परंतु राहता कामा नये, या सर्व भानगडी मध्ये महाराष्ट्र होरपडून निघाला नाही पाहिजे, व यामध्ये जातीयता वाढ वाढू नये यासाठी दोन्ही पक्षाने काळजी घेणे गरजेचे आहे... बच्चू कडू ऑन शेतकरी कर्जमाफी समिती बावनकुळेंनी मोठ मोठ्याने ओरडून सांगितलं होतं की शेतकरी कर्जमाफीची समिती केली,आमचा अध्यक्ष ठरला मात्र अजून पर्यंत एकही बैठक शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाली नाही तर दुसरीकडे ओबीसी, मराठा साठी एका दिवसात उपसमीती तयार करतता, त्याच्या लगेच बैठकी सुरू होते, मात्र शेतकरी सर्व जातीचा असून त्यांची एक बैठकी नाही, त्यामुळे तुम्ही शेतकऱ्याबद्दल किती उदासीन आहे स्पष्ट आहे बाईट :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
4
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 11, 2025 09:08:49
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - इमारतीच्या बुटांच्या रॅकमध्ये ५ फूट लांबीचा महाकाय अजगर आढळला इमारत के शूज रॅक मे मीला अजगर FTP slug - nm sank story shots- reporter- swati naik navi mumbai anchor - खारघर सेक्टर ३ मधील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ५ फूट लांबीचा अजगर आढळल्याने खळबळ उडाली. सर्पमित्र रोहित शिंदे यांनी तो पकडून अग्निशमन दलाच्या ताब्यात दिला. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.सर्पमित्र रोहित शिंदे यांनी सांगितले की, बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांच्या एका मित्राने फोन करून कळवले की, खारघर सेक्टर ३ मधील बेलपाडा येथील तुलसी आंगन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका घराबाहेर ठेवलेल्या बुटांच्या रॅकमध्ये एक मोठा अजगर बसला आहे. तो ताबडतोब इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गेला आणि त्याने ५ फूट लांबीचा अजगर पकडला आणि त्याला बाहेर काढले. या दरम्यान अग्निशमन दलाचे कर्मचारीही आले. त्यानंतर रोहितने तो अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिला. gf-
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 11, 2025 09:08:36
Beed, Maharashtra:
बीड: मुलीला गळफास देऊन पित्याची आत्महत्या... PKG Anc- त्या पित्याचा त्याच्या मुलीवर जिवापाड प्रेम होते. मुलगी झाल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण असतानाच अचानक घडलेल्या जीवघेण्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. रागाच्या भरात आधी त्याने चिमुकल्या मुलीला फासावर लटकवले आणि नंतर तो स्वतः गळफास घेऊन या जगाचा निरोप घेतला. निष्ठूर पित्याने हे कृत्य केल्यानंतर बीड पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. हृदय पिळून टाकणाऱ्या या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. .... चार वर्षाच्या मुलीची निर्घुणपणे गळफास देऊन हत्या केल्यानंतर निष्ठूर पित्याने स्वतः देखील जीवन संपवले. या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे. फोटो दिसणारी ही चिमुकली पहा.. अक्षरा जयराम बोरवडे असं या निष्पाप मुलीचे नाव आहे. फोटो दिसणारा हा निष्ठूर पिता जयराम याने दोन दिवसांपूर्वी मुलीला घरातून दुचाकी वर बाहेर आणले. त्यानंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर परिसरात एका झाडाला मुलीची गळफास देऊन निर्घुण हत्या केली. त्यानंतर याच परिसरापासून आठ किलोमीटर दूर अंतरावर जाऊन स्वतःही गळफास घेत जीवन यात्रा संपवली. मात्र या घटनेमागे नेमकं कारण काय अद्याप अस्पष्ट झाले नाही. हत्या आणि आत्महत्या या दोन्ही घटनांचा तात्काळ तपास करावा अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे... बाईट: जयराम बोरवडे याचा भाऊ.. ...... दोन दिवसांपूर्वीच जयराम याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर कुटुंबीय पुरतेच भेदरले होते. दरम्यान दोन दिवसापासून मुलीचा शोध सुरू असतानाच रामनगर परिसरात एक चार वर्षाची चिमुकली गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर सदर मृतदेह अक्षरा या मुलीचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमागे नेमकं कोण आहे याचा छडा लावून तत्काळ गुन्हेगारावर खडक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे बाईट: नेहा साबळे, सामाजिक कार्यकर्त्या --- चार वर्षे निष्पाप मुलीचा गळफास घेतलेला अवस्थेत मृतदेह पाहून बीड पोलीस देखील चक्रावून गेले... कौटुंबिक कलहातून आधी हत्या आणि त्यानंतर आत्महत्या केली असावी असा अंदाज बीड पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती घेण्यासाठी पोलिसांचे तीन पथक देखील तैनात करण्यात आले आहेत. लवकरच हत्या आणि आत्महत्या चा छडा लावू असा विश्वास बीड पोलिसांनी व्यक्त केलाय... बाईट: मारुती खेडकर, पोलिस निरीक्षक ..... पोटच्या निष्पाप गोळ्याला गळफास देऊन हत्या करणाऱ्या पित्याने हे निर्दयी पाऊल का उचलले याचा तपास आता बीड पोलिस करत आहेत.. मात्र या घटनेनी बीडमध्ये माणुसकी शिल्लक नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हत्या नेमकी कशामुळे केली आणि स्वतः आत्महत्या का केली याचा तपास आता बीड पोलिस करत आहेत...
4
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 11, 2025 08:49:00
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यात पावसाचा कहर, अक्कलकोट तालुक्यातील शिरशी गावात 100 हुन अधिक ग्रामस्थ अडकले सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यात देखील पावसाचा कहर *अक्कलकोट तालुक्यातील शिरशी गावात 100 हुन अधिक ग्रामस्थ अडकले* *गावाला चार ही बाजूने पाऊस आणि ओढ्याच्या पाण्याने वेढा दिल्याने ग्रामस्थ अडकले* *सुदैवाने गावात पाणी शिरलेलं नसल्याने सर्व ग्रामस्थ सुखरूप* अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या पथकासह पहाटेपासून गावाजवळ थांबून सध्या गावातील नागरिकांना कोणताही धोका नसल्याने पाणी ओसरण्याची केली जातेय प्रतीक्षा पाणी ओसरल्यानंतर या ग्रामस्थांना अन्य सुरक्षित ठिकाणी हलवले जाणार अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांची माहिती दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी झाल्याने प्रशासन बचावकार्य करतय, नुकसाणीचे तात्काळ पंचनामे देखील होती अशी माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली बाईट : विनायक मगर, तहसीलदार, अक्कलकोट
1
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 11, 2025 08:48:50
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 1109_BHA_AGITATION FILE - 5 VIDEO जिल्हातील रोजगार सेवकांचे जिल्हा परिषदेसमोर भीक मांगो आंदोलन...सात महिन्यांपासून रोजगार सेवकांचे मानधन थकीत.......लोक गीत गात रोजगार सेवकांनी मागितली भीक... ANCHOR :- २००५ पासून सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक गावात एक रोजगार सेवक कार्यरत आहे.ते गावकऱ्यांना रोजगार मिळावा यासाठी सतत प्रयत्न करीत असले तरी त्यांना वेळेवर व पुरेसे मानधन मिळत नाही. मागील सहा ते सात महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.विविध स्तरावर निवेदन व मागण्या करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने २५ ऑगस्ट २०२५ पासून रोजगार सेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्याने त्यांनी आज अखेर भंडारा जिल्हा परिषदेसमोर भीक मांगो आंदोलन सुरू केले असून यात रोजगार सेवकांनी लोक गीत गायन करून लोकांकडून भीक मागितली आहे तर ही भीक शासनाला जमा करणार असल्याचे सांगितले आहे याच माध्यमातून रोजगार सेवकांनी सरकारला धारेवर धरले.
5
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 11, 2025 08:31:14
Raigad, Maharashtra:
स्लग - कशेडी घाटात कारचा अपघात; एक ठार, पाच जखमी ......... अँकर - मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने संरक्षण भिंतीवर आदळून पलटी झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला अनिल कांबळे असे मृत्त व्यक्तीचे नाव आहे तर पाच जण जखमी झाले आहे गंभीर जखमींना खेड उपजिल्हा रुग्णालयात, तर किरकोळ जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 11, 2025 08:31:06
Jalna, Maharashtra:
FEED NAME | All Bytes Send on input personnel Whatts app .जालना : जरांगे पाटील बाईट पॉईंटर(सुधारीत) बंगलोर रेल्वे स्टेशन नाव बदलण्याची घोषणा- नाव बदलू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावे,आम्ही तेथील मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार-जरांगे भुजबळ सरकार आणि फडणवीस यांना अडचणीत आणण्याचं काम करतो-जरांगे जीआरमध्ये काही फेरफार कराल तर मराठे करोडोंच्या संख्येने रस्त्यावर दिसतील ऑन पंकजा श्वेतपत्रिका-मला नाही वाटत त्या अशा बोलल्या असतील म्हणून पण त्या बोलल्या असतील तर मराठ्यांनी सावध होणं गरजेचं आहे.पंकजा यांच्या बोलण्यातून मराठ्यांचे डोळे उघडतील जीआर जिवंत ठेवणं मराठ्यांची जबाबदारी आहे बोगस आरक्षण म्हणणारे बोगस आरक्षण खातात,त्यांच्यावरही आपल्याला आवाज उठवावा लागेल,पंकजा यांच्यावर टीका ऑन न्यायालय आव्हान :आमचा जीआर न्यायालयात चॅलेंज होउ शकत नाही आम्हीही न्यायालयात जाण्याची तयारी करत आहोत,वकील सज्ज केलेत ज्या जाती 50 टक्क्यांवरील आरक्षण खातात आणि 16 टक्के आरक्षण खातात त्यांचं आरक्षण पटलावर याचिका असेपर्यंत थांबवण्यात यावं ऑन ओबीसी मुंबई मोर्चा-काही हरकत नाही कुणीही आंदोलन करू शकते लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. आम्ही जे आंदोलन करतो तसे हे करतात, यांचं काही शेंडी फळा सारखं-ओबीसीवर टीका आमच्या जीआर मधील एकही शब्द फिरवायचा नाही अन्यथा महाराष्ट्रात एकाही नेत्याला फिरू देणार नाही-जरांगे येवल्यावाल्याच ऐकून जिआरमध्ये बदल कराल तर देशाने पाहिले नसतील एवढे मराठे रस्त्यावर येतील भुजबळांचं ऐकून फडणवीस यांनी माझ्या नादेला लागू नये मराठवाड्यातील सर्व मराठे कुणबी ,आणि आम्हाला सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र हवे मराठ्यांनी शांतता बाळगावी,आपण सगळं काही मिळवू ऑन नागपूर ओबीसी बैठक-कशाला बैठक घेता तुम्ही.?तुम्हाला मराठ्यांचं का एवढं वाटोळे करायचे आहे.या आमच्या हक्काच्या नोंदी आहेत.ओबीसींना आरक्षण दिलं तेव्हा आम्ही मोर्चे काढले आहे का.?मराठ्यांच्या नेत्यांनीही या आरक्षण मिळवण्यासाठी एक व्हावे-जरंगे बाईट : मनोज जरांगे
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 11, 2025 08:18:03
Beed, Maharashtra:
बीड:सात महिन्यांच्या चिमुरडीच्या घशात चॉकलेट अडकले; चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू Anc: बीडमधून ह्दय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. एका सात महिन्यांच्या मुलीच्या घशात चॉकलेट अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. या चिमुर्डीचा मृतदेह कुशीत घेऊन नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठले मात्र या घटनेत चिमुकलीचा दुर्दैवी असा मृत्यू झाला.. बीड तालुक्यातील काटवटवाडी गावात ही घटना घडली आहे. आरोही आनंद खोड असे मृत मुलीचे नाव असून ती अवघ्या सात महिन्यांची होती. घरातच खेळत असताना खाली पडलेले चॉकलेट तिने तोंडांत टाकून गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र चॉकलेट तिच्या घशात अडकले आणि तिचा यात दुर्दैवी अंत झाला.. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..
1
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 11, 2025 08:05:53
kolhapur, Maharashtra:
2c ला बाईट जोडला आहे --=- नागपूर बाईट_ बबनराव तायवाडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्ष. - मला कुठल्याही प्रकारचा निरोप आलेला नाही आहे. - आजची बैठक पार पडणार आहे.त्यामध्ये कुठले विषय बैठकीत उपस्थित राहणार आहेत. ते मला माहित नाही त्यामुळे मी बैठकीत उपस्थित नसणार आहे. - 60 टक्के ओबीसी समाजासाठी व त्यांच्या हितासाठी रक्षण करण्याकरिता अनेक नेत्या असायला पाहिजे. एखाद्या आंदोलनाची भूमिका जाहीर करत असताना कुठल्या बाबींमुळे गदा येते.. ती गोष्ट स्पष्ट करावी कुठल्या गोष्टीसाठी मोर्चा निघतो.. आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करू व अभ्यास करून जर काही गोष्टी सहमत असेल तर मोर्चात सहभागी होवू.. - आम्ही ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी भांडत असतो म्हणून सरकारने 58 जीआर ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी, युवकांच्या कल्याणासाठी काढलेले आहेत. - मला आनंद आहे की मी जे मागण्या सरकार पुढे मांडल्या... सर्व मागणीवर उपसमिती मध्ये चर्चा झाली. त्या सर्व मागण्या योग्य असल्याने या सर्व मागणीचे समर्थन केले. - या सर्व मागणीचे लवकरात लवकर असं मान्यता आम्हाला मिळेल.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 11, 2025 08:04:51
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1109ZT_CHP_BRIDGE_FLOODED ( single file sent on 2C)  टायटल:-- पश्चिम विदर्भातील दमदार पावसाने वर्धा नदीला पुन्हा पूर, या 3 महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला जोडणारा भोयेगाव वर्धा नदी पूल सहाव्या खेपेस पाण्याखाली, सिमेंट- कोळसा उद्योगांना फटका      अँकर:-- गेले चार दिवस पश्चिम विदर्भासह चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाच्या सरी बघायला मिळत आहेत. विशेषतः पश्चिम विदर्भात दमदार पावसाने वर्धा नदीला पुन्हा पूर आला आहे. या नदीवरील काही धरणांचे पाणी सोडल्या गेल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या गडचांदूर- कोरपना या भागाला जोडणारा भोयेगाव वर्धा नदी पूल पुन्हा एकदा पाण्याखाली आला आहे. आज सकाळपासून या पुलावरील वाहतूक ठप्प झाली असून यामुळे सिमेंट ,कोळसा उद्योगांना मोठा फटका पडला आहे. यंदाच्या पावसाळ्यातील तीन महिन्यात पूल पुरामुळे बंद होण्याची सहावी वेळ आहे. मागील खेपेस हा पूल कमकुवत झाल्याचे लक्षात आले होते. पुलावरील सळाखी दिसू लागल्या होत्या मात्र प्रशासनाने जुजबी दुरुस्ती करून पूल वाहतुकीस खुला केला होता. आता आठ दिवसात पुन्हा एकदा हा पूल पाण्याखाली आल्याने दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी अवजड वाहनांच्या रांगा लागल्या असून या भागातील नागरिकांसाठी देखील हा कमी उंचीचा पूल त्रासदायक व धोकादायक ठरत आहे. पुराचे पाणी आणखी वाढल्यास आसपासच्या शेकडो शेतशिवारात पाणी शिरून असले- नसले सोयाबीन उध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
1
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 11, 2025 08:04:27
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 1109_BHA_MP_ACCIDENT FILE - 1 VIDEO 3 IMAGE भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांचा अपघात... अपघातातून थोडक्यात बचावले.... नागपूर बायपासवर उमरेड फाट्याजवळ पहाटेची घटना Anchor - भंडारा गोंदिया जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला आज पहाटे भीषण अपघात झाला. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ सकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या अपघातात थोडक्यात जीवितहानी टळली. खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या फॉर्च्युनर (एमएच 36 एपी 9911) गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सद्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
2
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 11, 2025 07:50:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn collector 121 Feed by tvu हैदराबाद गॅझेट यांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया कशी असावी याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे मात्र हा संभ्रम संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दूर केलाय कशा पद्धतीने अर्ज करावा आणि त्यानंतरची प्रक्रिया कसं असेल आणि कसं मिळणार कुणबी प्रमाणपत्र हे सगळं त्यांनी झी 24 तास ला सांगितले आहे,  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या सोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
1
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 11, 2025 07:49:41
Kolhapur, Maharashtra:
Kop Garud Mandap 121 Feed:- Live U Anc:- करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नवरात्र उत्सवाच्या पूर्वी देवीच्या सदरेवरचे काम पूर्ण होईल यादृष्टीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती प्रयत्न करत आहे. गरुड मंडपाचे काम कसं सुरू आहे ? ते कधीपर्यंत पूर्ण होईल ? यासंदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. Play121 शिवराज नायकवडी, सचिव देवस्थान समिती
2
comment0
Report
Advertisement
Back to top