Back
खारघर सेक्टर-3 की इमारत में 5 फुट का अजगर पकड़ा गया
SNSWATI NAIK
Sept 11, 2025 09:08:49
Navi Mumbai, Maharashtra
story slug - इमारतीच्या बुटांच्या रॅकमध्ये ५ फूट लांबीचा महाकाय अजगर आढळला
इमारत के शूज रॅक मे मीला अजगर
FTP slug - nm sank story
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor - खारघर सेक्टर ३ मधील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ५ फूट लांबीचा अजगर आढळल्याने खळबळ उडाली. सर्पमित्र रोहित शिंदे यांनी तो पकडून अग्निशमन दलाच्या ताब्यात दिला. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.सर्पमित्र रोहित शिंदे यांनी सांगितले की, बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांच्या एका मित्राने फोन करून कळवले की, खारघर सेक्टर ३ मधील बेलपाडा येथील तुलसी आंगन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका घराबाहेर ठेवलेल्या बुटांच्या रॅकमध्ये एक मोठा अजगर बसला आहे. तो ताबडतोब इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गेला आणि त्याने ५ फूट लांबीचा अजगर पकडला आणि त्याला बाहेर काढले. या दरम्यान अग्निशमन दलाचे कर्मचारीही आले. त्यानंतर रोहितने तो अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिला.
gf-
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowSept 11, 2025 12:21:570
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 12:21:05kolhapur, Maharashtra:2c ला बाईट जोडला आहे
----
डॉ सुनील गुप्ता,
-----
नागपुरात दही जप्त केले.... अतिशय खराब अवस्थेत ठेवण्यात आलेले दही शरीरास किती अपायकारक आहे त्या संबंधित तज्ञ डॉक्टरांचा पाहिजे
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 11, 2025 12:15:590
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 11, 2025 12:01:180
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 11, 2025 12:00:250
Report
KJKunal Jamdade
FollowSept 11, 2025 11:46:140
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 11, 2025 11:36:200
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 11:35:32Chandrapur, Maharashtra:pkg ची ही file 200 MB ची मर्यादा असल्याने attach झाली नाही. ही स्वतंत्र पाठवत आहे
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 11, 2025 11:32:450
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 11:32:190
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 11, 2025 11:15:190
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 11, 2025 11:04:511
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 11, 2025 11:00:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 11, 2025 10:51:351
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 11, 2025 10:37:593
Report