412210
शिवेंद्रसिंहराजे का वढु तुळापुर दौरा: स्मारक दर्शन से नया उत्साह
Shirur, Maharashtra:Feed 2C Slug: Wadhu Raje Smarak File:03 Rep: Hemant Chapude(Shirur) शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री वढु तुळापुर पहाणी दौरा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाचे दर्शन घेऊन वेगळी शक्ती आणि उर्जा मिळाली दर्शनाचे भाग्य मिळाले हे भाग्य बलीदान स्थळाच्या विकास आराखड्याचे काम मी मंत्री असलेल्या खात्याकडुन होतेय हे माझे भाग्य पुर्वजांच्या आशिवादाने न्याय मिळवुन दिल्याचे समाधान तिर्थस्थळ व्हायला हवं जागेमुळे काम मागे पडल्याची खंत व्यक्त केली लवकरच जागा संपादनाचा मार्ग मोकळा होईल अशी ग्वाही दिली लवकरात लवकर विकास आराखडा उभा राहिल असा विश्वास दिला *मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी* - कुनाचेही आरक्षण काढुन कुनाला दिले नाही मराठा ओबीसी जुंजत रहावे तेड निर्माण व्हावी असा निर्णय महायुतीकडुन होणार नाही अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भुमिका *- दोन मोठ्या समाजात गैरसमज पसरविण्याचे राजकिय विषय या माध्यमातुन साध्य होतात का असे प्रयत्न झाले* *-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राम्हण असल्याने त्यांना काही करता येते का असा राज्यातल्या अनेक नेते मंडळींचा प्रयत्न सुरु होता असा गौप्यस्फोट सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलाय* - दुसर्यांदा मराठा आरक्षण दिलं पहिलं दिलेलं आरक्षण टिकलं नाही आता मनोज जरांगेपाटलांचा मागणीनुसार हैद्राबाद गँजेटियर लागु करुन कायद्याच्या चौकटीतुन आरक्षण दिलं कायदा घटना या सर्व बाजु तपासुन ओबीसी समाजाचा विचार करुन निर्णय घेतला आमचं काढुन घेतलं जाईल असं काही होणार नाही - देवेंद्र फडणवीस बोलतात तेच करतात बोलतात एक करतात एक असं नाही त्यांचा स्वभाव नाही हि वस्तुस्थिती आहे म्हणुन ओबीसी आणि मराठा यांनी चुकीच्या वक्तव्यांना बळी पडु नका असं आवाहन करत शिवेंद्रसिंहराजेंनी फडणवीसांची प्रतिमा स्पष्ट करत दोन्ही समाजांना आवाहन केलं *On दोन ठाकरे एकत्र ...?* - दोन ठाकरे एकत्र येणार हा आमचा विषय नाही पण दोन घरातले एकत्र येत असतील तर चांगलाच विषय Byte: शिवेंद्रराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
यवला में तेज बारिश से खरीफ फसलों को राहत, किसानों की उम्मीद बढ़ी
Yeola, Maharashtra:गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नाशिकच्या येवल्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली मात्र केवळ दहा ते पंधराच मिनिटं पावसाने हजेरी लावून वरून राजाने बळीराजाच्या आशा पल्लवीत केल्या येवला शहर परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते आज आलेल्या पावसाने खरीपच्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी येवल्याच्या उत्तर पूर्व भागासह पश्चिम भागाला देखील दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याने चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी गणराया पुढे व्यक्त केली है.0
0
Report
सायन-पनवेल मार्ग पर शराबी बस चालक के खिलाफ कार्रवाई, बस से शराब की बोतलें मिलीं
Navi Mumbai, Maharashtra:सायन पनवेल महामार्गावर दारू पिऊन बस चालक चालवत होता बस. मनसे पदाधिकाऱ्यांनी खारघर येथे बस चालकाला पकडत दिला बेदम चोप. बस मधून मिळाल्या बियरच्या बाटल्या. दारूच्या नशेत बेदरकारपणे चालवत होता बस. परप्रांतीय बस चालकाकडे बनावट ड्रायविंग लायसन्स आणि कागदपत्र असल्याचे देखिल समोर. वाहतूक पोलिस आणि आरटीओच्या कामगिरी वर प्रश्नचिन्ह.0
0
Report
यशोमती ठाकूर का बावनकुळे पर कड़ा हमला; बेरोजगारी और नेतृत्त्व पर तंज
Amravati, Maharashtra:बावनकुळे साहेब तुम्ही तुमच्या जिभेवर लगाम दया नाहीतर तुम्हाला आगऱ्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करू - यशोमती ठाकूर अँकर :- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत चुकीच्या भाषेचा वापर केल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला असून त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बावनकुळे साहेब तुम्ही तुमच्या जिभेवर लगाम दया.... नाही तर तुम्हाला आगऱ्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करू आता जर पुढे बोलले तर गाठ सच्चा काँग्रेस कार्यकर्त्याशी राहिल असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी बावनकुळे यांना खडे बोल सुनावले आहे. ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या मला वाटत होतं की बावनकुळे सिरीयस नेता आहे. आपली लढाई वैचारिक पातळीवर आहे मात्र ते आता वैयक्तिक टीका करत आहे. राहुल गांधी हे संसदेचे विरोधी पक्षनेते आहे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे पुत्र आहे. नेहरू, गांधी घरातील आहे त्यांच्या कुटुंबातील लोकांनी बलिदान दिलं आहे. तुम्हाला आजचे प्रश्न कळत नाही, तुम्हाला बेरोजगारीवर बोलता येत नाही, तुम्हाला इंदोरचा चा छात्र की गुंज कार्यक्रम सहन झालेला नाही आणि तुमच्या जनता दरबार मध्ये 2 ते 3 हजार निवेदने येत असतील तर लोक किती असंतुष्ट आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.0
0
Report
Advertisement
अमरावती परिवार ने कैलिफोर्निया में गणेशोत्सव की धूम मचाई
Amravati, Maharashtra:पाच फाईल आहे सातासमुद्रापार अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातही गणेशोत्सवाची धूम; अमरावतीच्या देशमुख आणि दिघडे कुटुंबीयांनी स्थापन केला बाप्पा अमेरिका- सान होजे शहरातील आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पाची स्थापना केली असल्याने सातासमुद्रापार बाप्पाची धूम पाहायला मिळत असून अमेरिकेत सकाळ संध्याकाळ बाप्पाच्या आरती ऐकायला मिळत आहे. अमेरिकेत गणपती बसवणे ही एक वेगळी मजा असून गणपती बसवतांना अनेक आवाहने असल्याचे भारतीय नागरिक सांगत आहेत. दोन ते तीन महिन्या आधी बाप्पाची मूर्ती ऑर्डर करून तिला घरी आणणे, डेकोरेशनच्या वस्तू आणणे आणि मग मित्रांना बोलावून घर सजवण्याची मजा असल्याचे सिद्धांत देशमुख सांगतात. महिलांना कामाची जबादारी सांभाळून बाप्पाची काळजी घ्यावी लागते; मात्र रात्री आरतीसाठी मित्रपरिवार जुळतो आणि ज्या गप्पा होतात ही एक वेगळीच मजा असून गणेशोत्सवात महाराष्ट्राची मजा इथे निर्माण करण्याचा हा आमचा प्रयत्न असल्याचे मंजिरी दिघडे सांगत आहेत.0
0
Report
वाशीम-करंजा बाजार समितियों में तूर के दाम 9600 रुपये प्रति क्विंटल, 1100 रुपये की बढ़ोतरी
Washim, Maharashtra:वाशीम व कारंजा बाजार समितीत तूरला कमाल ८ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. काल हा दर वाढून ९ हजार ६०० रुपयांवर पोहोचला. म्हणजेच कमाल दरात १ हजार १०० रुपयांची वाढ झाली आहे. मागील काही दिवसांत दरात घसरण झाल्यानंतर आता पुन्हा दर सुधारल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे。0
0
Report
सोलापूर पुलिस ने 7 डाकुओं को दबोचा, हथियारों सहित भारी मात्रा का माल बरामद
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सशस्त्र दरोड़ा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 दरोडेखोरांना सोलापूर शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपींकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, तलवारी जप्त - सोलापूर शहरात पहाटेच्या सुमारास सशस्त्र मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीच्या आवळल्या मुसक्या - बिहार, पंजाब, नांदेड, औरंगाबाद येथील सात दरोडेखोरांना पोलिसांनी केली अटक - सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई - दरोडेखोरांकडून दहा लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त - दरोडेखोरांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, तलवारी जप्त - अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलीस त्यांचा कसून तपास करीत आहेत0
0
Report
Advertisement
बारिश से किसान संकट, दुष्काळ जल्द घोषित कर सरकार से मांग
Akola, Maharashtra:राज्यातील अनेक भागात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेती आणि शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध भागात पाहणी दौरे आणि बैठका सुरू आहेत. सध्याची परिस्थिती पाहता राज्य सरकारने पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून अजित पवार यांना आदरांजली द्यावी, अशी मागणीही मिटकरी यांनी केली आहे.0
0
Report
किन्ही ग्रामपंचायत कार्यालय में मध्यरात्रि आग, भ्रष्टाचार जांच के बीच जाँच शुरू
Washim, Maharashtra:व Washim जिले के मालेगाव के किन्ही ग्रामपंचायत कार्यालय को मध्यरात्री अचानक आग लगने की घटना सामने आई है. रात्री दो बजे के सुमारास यह आग लगने की प्राथमिक जानकारी है. विशेष रूप से ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार प्रकरण की चौकशी चल रही थी, उसी दौरान आग लगना सवाल खड़े करता है. किन्ही ग्रामपंचायत कार्यालय में मध्यरात्रि अचानक आग लगी. आग में कार्यालय के कागदपत्र, फाईल्स या अन्य सामग्री के नुकसान की जांच जारी है. साथ ही बताया गया है कि ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार के मामले की चौकशी चल रही है. आग शॉर्ट सर्किट के कारण लगी या अन्य कारणों से, इस पर चर्चा हो रही है. पर आग के नेमके कारण अभी स्पष्ट नहीं हैं. पोलीस और संबंधित यंत्रणाओं की जाँच के बाद ही सच्चाई सामने आएगी.0
0
Report
लोहारा में किसानों का रोष: विधायक प्रवीण स्वामी के खिलाफ रोष प्रदर्शन
Dharashiv, Maharashtra:शेतकऱ्यांचा आमदार प्रवीण स्वामींवर रोष! मोर्चादरम्यान आमदारांवर फेकलं वाळलेलं सोयाबीन... लोहारा तालुका मदतीपासून वंचित राहिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. “शेतकऱ्यांचा रोष मान्य, मी नाराज नाही” – आमदार प्रवीण स्वामी अँकर धाराशिवच्या लोहारा तालुक्यात शेतकऱ्यांच्या रोषाचा आमदार प्रवीण स्वामी यांना सामना करावा लागलाय... दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी लोहारा शहरात ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चा काढला होता... यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना शेतकऱ्यांनी आमदार प्रवीण स्वामी यांची अडवणूक केली... एवढंच नाही तर काही शेतकऱ्यांनी आमदारांच्या अंगावर वाळलेलं सोयाबीन फेकलं... लोहारा तालुक्यात पावसाचा चुकीचा अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आल्याने तालुका मदतीपासून वंचित राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय... आमदार म्हणून या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात प्रवीण स्वामी कमी पडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे... मात्र, शेतकऱ्यांचा रोष मला मान्य आहे... त्यांनी मला निवडून दिलं असून आपल्या प्रश्नांवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे... ज्यांनी माझ्यावर सोयाबीन फेकलं, त्यांच्यावरही आपण नाराज नसल्याचं आमदार प्रवीण स्वामी यांनी म्हटलंय...0
0
Report
Advertisement
बालासाहेब थोरात के नेतृत्व में आक्रोश मोर्चा, बिजली संकट के खिलाफ तालुकाभर किसानों का प्रदर्शन
Shirdi, Maharashtra:बालासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा. तालुक्यात विजेचा खेळखंडोबा झाल्याचा आरोप करत मोर्चा. प्रांत कार्यालयावर धडकणार मोर्चा. जयश्री थोरात, सुधीर तांबे मोर्चात सहभागी. यशोधन कार्यालयापासून मोर्चाला सुरवात. शेकडोंच्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी.0
0
Report
सोलापूर में मलशिरस में फिर से बारिश, किसानों को मिली राहत
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अनेक गावात आज सकाळपासून पुन्हा पावसाची संततधार सुरू असल्याचे पाहायला मिळालं काल सायंकाळी वेळापूर परिसराला पावसाने जोडप्यानंतर आज निमगाव कण्हेर या परिसरामध्ये सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा तरी दिलासा मिळाल्याचे चित्र आहे0
0
Report
विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीन दिनों के लिए दर्शन बंद, 26 सितम्बर से फिर खुला
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उद्या पासून तीन दिवस दर्शनासाठी बंद, आज रात्री शेजाराती नंतर जतन संवर्धन काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांची माहिती. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षभरात लाखो भाविक येत असतात विठुरायाच आणि रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेण्याची भाविकांची इच्छा असते. या सततच्या मूर्तीला स्पर्श होण्याने मूर्तीच्या पायांची झीज सातत्याने होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मूर्ती जतन संवर्धन काम करण्यासाठी 23 24 आणि 25 सप्टेंबर रोजी पदस्पर्श आणि मुखदर्शन बंद केले आहे. 26 सप्टेंबर पासून पुन्हा देवाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. दर पाच वर्षांनी जतन संवर्धन काम करणे आवश्यक असल्याचं मत पुरातत्व विभागाने दिले आहे त्यामुळे यापूर्वी 1988 2005 2012 आणि 2020 मध्ये जतन संवर्धन काम केले आहे. तसेच फक्त रुक्मिणी मातेची 2022 झाली मूर्ती जतन संवर्धन काम केले आहे.0
0
Report
Advertisement
केडीएमसी प्रशासन के खिलाफ सामाजिक कार्यकर्ता का धरना जारी, मुख्य प्रवेशद्वार पर ठिय्या
Kalyan, Maharashtra:केडीएमसी प्रशासनाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्याचे ठिय्या आंदोलन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील विविध विभागांशी संबंधित समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी महापालिका प्रशासनाला पत्र देऊन त्यावर उत्तर मागितले होते. मात्र, या पत्रांवर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळत नसल्याने घाणेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. घाणेकर यांनी केडीएमसी मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्याविपरीत प्रश्नांवर ठोस उत्तर निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. महापालिका प्रशासनाकडून आपल्या पत्रांची दखल घेऊन प्रश्नांवर योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते आणि संबंधित प्रश्नांवर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.0
0
Report
म्हसवड में पुलिसकर्मी पर वाळू तस्करों का भीषण हमला; मामला 28 घंटे बाद दर्ज
Satara, Maharashtra:म्हसवड येथे बेकायदेशीर वाळू वाहतूक रोखणाऱ्या पोलीस हवालदार महावीर कोकरे यांना वाळू तस्करांनी डंपरच्या पायरीवरून शेकडोमीटर फरफटत नेत थेट चिरडून ठार मारण्याचा थरारक प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हवालदारावर एका खाजगी रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, पोलिसांनी प्रितम लोखंडे आणि अवि तोरणे यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, खाकी वर्दीवरील या प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना तब्बल २८ तास लागल्याने पोलिसांच्या या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.0
0
Report
चंद्रपूर के सावली में वाघ के हमले से गुराखी की मौत, तीन महीनों में चार नागरिक मरें
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, तीन महिन्यांत चार मनुष्यबळी. सामदा बुज. येथील Hemant Ashok Bhurse गुराख्याचा वाघाने बळी घेतला असून तीन महिन्यांत चार नागरिकांना वेगवेगळ्या घटनांमध्ये जीव गमवावा लागला आहे. सततच्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून शेतात गेलेला व्यक्ती परत येईपर्यंत कुटुंब चिंतेत राहत असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असतानाही नागरिकांच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी वनविभागाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात व वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.0
0
Report
Advertisement
