Back
ठाणे में कैमरे बोले—हेल्मेट चेक नियम ढीला नहीं, उल्लंघन घटा
SKShubham Koli
Sept 15, 2025 10:49:19
Thane, Maharashtra
वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ बाईट पॉइंटर*
*ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ बाईट पॉइंटर*
- आपण एक तारखेपासून या सिस्टम बसवलेल्या आहेत त्याच्यानंतर दहा तारखेला आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत गेलो होतो
- आपण या ठिकाणी एटीएस आणि एआय तंत्रज्ञानाची कॅमेरे आहेत ते त्या ठिकाणी बसवलेले आहेत वाहतूक त्याचे उल्लंघन करणाऱ्यांची
- सुरुवातीला जे चलन दर होते ते आपल्याला त्याचे प्रमाण आता बऱ्यापैकी कमी झालं होतं
- विदाऊट हेल्मेट चा जर बघितला बऱ्यापैकी कमी झालेला आहे
- दहा तारखेपासून लोकांमध्ये जनजागृती झाल्यापासून आता खूप बारकाईने शोधावा लागतो बघावा लागतं खूप कमी प्रमाणात विदाऊट हेल्मेट नऊच्या बरोबर आपल्याला आता बघायला मिळतात
- लोकांमध्ये जनजागरण चांगल्या प्रमाणे झाला आहे चांगला मेसेज केलेला आहे
*ऑन वाहतूक पोलीस आणि सामान्य नागरिक वाद*
- कॅमेराच आता इमेज जनरेट करणार आहे त्यामुळे ते प्रोसेस आता सुरू आहे
- त्यामुळे जंक्शनवर होणारे वाद आता थांबला जाईल
- त्यामुळे वाद विवादाचा प्रकार आता थांबला जाणार आहे
*ऑन वाहन चालक दंड*
आता पर्यंत 6900 चलन जनरेट झालेले आहेत
- 210 लोकांनी आतापर्यंत चलन भरलेले आहेत
- हे पहिल फेस होत त्यात एक जंक्शन होतं याच्यापुढे आपण विविध ठिकाणी कॅमेरे बसवणार आहोत
- 14 जंक्शन आपण निवडलेले आहेत पुढच्या पंधरा दिवसात त्या ठिकाणी कॅमेरा लावले जाते
*ऑन ठाणेकर आव्हान*
- ठाणे करायला या माध्यमातून आव्हान करतो की आपल्याला जर ट्राफिक मधून निघायचं असेल तर यु फर्स्ट तो पुढे असेल त्याला पुढे जायला म्हणा
- इंनलिगल लीगल जे कट कमी करण्यासाठी विरोध करू नका
- आणि वाहतुकीचे नियम पाळा आपण यातून सर्व या मुसिबत मधून बाहेर पडू
*ऑन लोक अदालत*
- 13 तारखेची जी लोक अदालत झाली त्यामध्ये वाहतुकीची जवळपास दहा हजार केसेस जवळपास निकाली लागले आहे
- कोर्टात दो शासन भरण आपण केलेला आहे तो जवळपास 1 कोटी 52 लाख महसूल कोर्टात जमा केलेला आहे..
7
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 15, 2025 12:32:010
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 12:31:130
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 15, 2025 12:19:152
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 12:02:130
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 12:01:560
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 15, 2025 11:48:403
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 15, 2025 11:48:302
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 15, 2025 11:46:100
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 15, 2025 11:39:514
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 15, 2025 11:39:343
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 15, 2025 11:33:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 11:31:250
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 15, 2025 11:30:230
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 11:19:373
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 15, 2025 11:16:311
Report