Back
रायगडच्या समुद्रात संशयास्पद पाकिस्तानी बोट, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!
Raigad, Maharashtra
स्लग - रायगडच्या कोरलई समुद्रात संशयास्पद बोट ...... बोट पाकिस्तानी असल्याचा संशय ........ जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर ...... ठिकठिकाणी नाकाबंदी आणि झाडाझडती ........
अँकर - रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोरलई इथं खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली. यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या बोटीतून काही व्यक्ती उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. रायगड पोलिस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बाँब शोधक आणि नाशक पथक अशा सर्व यंत्रणा पोहोचल्या.
संशयास्पद ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली. कोरलईच्या लाईट हाऊसपासून साधारण दोन नोटिकल मैल अंतरावर ही बोट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या सर्व घटने बाबत पोलिस यंत्रणा काहीही बोलायला तयार नाही. जिल्हा प्रशासन देखील चुप्पी साधून आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Kalyan, Maharashtra:
आमदार संजय गायकवाड यांच्या बॅनर ला जोडे मारत केलं आंदोलन
मनसेचे कार्यकर्ते आक्रमक...
डोंबिवलीमध्ये संजय गायकवाड आले तर फिरून देणार नाही व त्यांच्या गाड्या फोडू मनसेने दिला इशारा..
Anc..शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महापुरुष बद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ डोंबिवली इंदिरा चौकात मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी संजय गायकवाड यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले तसेच प्रतिमात्मक बॅनर वर संजय गायकवाड यांच्या चेहऱ्याला गाढवाचं तोंड लावून बॅनर वरती जोडे मारो आंदोलन केले तर आमदार संजय गायकवाड हे डोंबिवली मध्ये आले तर फिरू देणार नाही व त्यांच्या गाड्या फोडू असे मनसेच्या कार्यकर्ते इशाराच दिला आहे..
Byte.. प्रकाश भोईर.
जिल्हा अध्यक्ष
Byte.. संदीप म्हात्रे.
मनसे पदाधिकारी
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug -कॉम्पुटर कलासेसच्या मालकाने केला शिक्षिकेचा विनयभंग.
कॉम्प्युटर क्लास के मलिक ने किया विनयभंग
FTP slug - nm computer class story
shots- photo ,vidio
reporter- swati naik
navi mumbai
anchor -
नवी मुंबईतील ऐरोली मध्ये कॉम्पुटर कलासेसच्या मालकाने केला शिक्षिकेचा विनयभंग.
ऐरोली सेक्टर 3 मधील एसआयटी कॉम्पुटर कलासेसचे मालक संदीप पाटील यांच्यावर गुन्हा दाखल.
विद्यार्थ्यांना कॉम्पुटरचे बेसिक नॉलेज शिकविण्यासाठी शिक्षिका गेली असता मालक संदीप पाटील याने केला विनयभंग.
शिक्षिकेच्या तक्रारी वरून रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
कॉम्पुटर क्लासचा मालक संदीप पाटील याला रबाळे पोलीसांनी तात्काळ केली अटक.
कॉम्पुटर कलासेस मध्ये शिक्षिकेचा विनयभंग होतं असेल तर विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्न आता उपस्थित होतं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Shaktipith
Feed on - 2C
---------------------------
Anchor - शक्तिपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधीऱ्यांना शेतकरी महिलांच्या आक्रमकतेमुळे माघारी फिरावे लागले. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील देगाव मध्ये मोजणी करण्यासाठी अधिकारी आले होते. शेतकऱ्यांचा विरोध पाहता मोठ्या पोलीस बंदोबस्तात अधिकारी मोजणी करण्यासाठी आले होते. मात्र शेतकरी महिलांचा रोष पाहून अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील काही गावांची जमीन शक्तिपीठ महामार्गात बाधित होणार आहे. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना कोणत्याच गावात आतापर्यंत मोजणी करता आली नाही. देगावमध्ये आज अधिकारी पोलीस बंदोबस्तात आले. पण गोळ्या घाला मग मोजणी करा असा पवित्रा महिलांनी घेतला. ह्या जमिनीवर तीन पिढ्याचा उदरनिर्वाह चालतो, जमीन गेली तर खायचे काय असा सवाल महिलांनी उपास्थित केला. लाडक्या बहिणीचे दिड हजार परत घ्या पण जमीन देणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी महिलांनी व्यक्त केली.
Byte - लक्ष्मी कदम - देगाव
Byte - मीनाबाई कदम - देगाव
Byte - शिवाजी कदम - देगाव
-----------------------
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0707ZT_CHP_SAMIR_BHUJBAL
( single file sent on 2C)
टायटल:-- महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी चळवळ बळकट करणार, कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी चंद्रपुरात घेतला संघटनेच्या विस्ताराचा आढावा
अँकर:-- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून विदर्भातील संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार व संघटनेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ आज चंद्रपुरात पोचले. स्थानिक विश्रामगृह येथे त्यांनी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यातील संघटना कार्याचा आढावा घेत सद्यस्थिती जाणून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. या संपूर्ण कामात समता परिषदेच्या माध्यमातून व विशेषतः महिला आघाड्यांच्या माध्यमातून योग्य पद्धतीने माहिती नोंदली गेली पाहिजे याबाबत आपण आग्रही असून याच कामासाठी आपण विदर्भात विविध जिल्ह्यात दौऱ्यावर असल्याचे भुजबळ म्हणाले.
बाईट १) समीर भुजबळ, कार्याध्यक्ष, म. फुले समता परिषद
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_PRASAD
परतीच्या वारकऱ्यांसाठी कळंब मध्ये महाप्रसादाच आयोजन
एक लाख वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था.
कथले युवा आघाडीच्या वतीने सहा वर्षापासून केलं जातंय महाप्रसादाचा आयोजन
परतीच्या वारकऱ्यासाठीचं एकमेव अन्नछत्र
Anchor
धाराशिव
आषाढी वारीनंतर पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकऱ्यांना कळंब शहरात थोडा विराम मिळतोय, तो भक्तीच्या आणि सेवाभावाच्या जागेवर!
काम करांच्या वतीने उभारण्यात आलेल्या महाप्रसाद स्टॉलवर आज दिवसभर लाखावर वारकऱ्यांसाठी मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे.
या स्टॉलवर खास पंगती पद्धतीने जेवण दिलं जात असून, शिस्तबद्धपणे रांगेत उभे राहून वारकरी जेवणाचा आस्वाद घेत आहेत.
महाप्रसादामध्ये खिचडी, भाजी, पोळी, लाडू यांचा समावेश असून, नुसत्या जेवणाचं नव्हे तर प्रेमाचं आणि आपुलकीचं समाधान वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतंय. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी
Wkt
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
nsk _dugarvadi
feed by 2C
Nashik break
- *नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांचा व्हिडिओ आला समोर*
- रविवारी नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अचानक झाली होती पर्यटकांची मोठी गर्दी
- याच धबधब्यावर तब्बल 15 ते 20 पर्यटक होते अडकले
- स्थानिक तरुणांनी या पर्यटकांना रेस्क्यू करत काढलं पुराच्या पाण्यातून बाहेर
- रेस्क्यू करतानाचे धडकी भरवणारे व्हिडिओ समोर
- *पर्यटकांचे आकर्षण असलेला दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांना रेस्क्यू करतानाचा थरारक व्हिडिओ समोर*
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
nsk_rokdobatheft
feed by 2C
vidoe 5
*मालेगाव ब्रेकिंग.. विशाल मोरे*
- मालेगाव दाभाडी रोडवरील प्रसिद्ध, पुरातन रोकडोबा हनुमान मंदिरात चोरट्यांचा डल्ला..
- मागील दरवाजा तोडून शनि महाराजांच्या मूर्तीवरील चांदीचे साधारण 2 किलोचा मुकुट, बाहेरील तिजोरी, हनुमान मंदिरातील दान पेटीच चोरटे घेऊन गेले..
- मंदिराचे cctv फक्त नावालाच, cctv बंद..
- पोलिस घटनास्थळी दाखल..
- मालेगावात रोज होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..
- पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्नचिन्ह..
- पुरातन रोकडोबा हनुमान मंदिरात चोरट्यांनी तिजोरी, मुकुट चोरल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी..
- चिकट देखील बंद असल्याने मंदिर प्रशासन आणि ग्रामपंचायत दाभाडी यांच्यावर नाराजी..
- घटनास्थळी पोलिसांनी डॉग स्कॉड पाचारण केले..
- पोलिसांना चोरट्यांचे मोठे आव्हान..
- रोज मोटारसायल चोऱ्या, घरफोड्या, किडनॅपिंग, चैन स्नाचिंग घटना वाढल्या आहेत..
0
Share
Report
Niphad, Maharashtra:
अँकर:- नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 43 हजार 882 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने करण्यात येत आहे निफाड तालुक्यातील गोदावरी काठावर असलेल्या चांदोरी सायखेडा शिंगवे आणि करंजगाव या गावांना पुराचा फटका बसू नये विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करत 43 हजार 882 क्यूसेक पाण्याचा सहा वक्रकार गेटमधून विसर्ग करण्यात येत आहे आज सकाळ पर्यंत 22 टीएमसी पाण्याचा विसर्ग या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात जायकवाडीच्या दिशेने करण्यात आला आहे
0
Share
Report
Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 0707_WARDHA_121
Exlusive ahe सध्या आपणच केला आहे 121
- वर्ध्यात 12 वि च्या प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
- मुलीच्या वडिलाची भावनिक प्रतिक्रिया
अँकर - वर्ध्यात 12 व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने प्रवेश करण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली आहेय.. ही घटना वर्ध्याच्या लोणसावळी या गावात घडली असून मुलीचे अखेरचे बोलणे तिच्या वडिलांसोबत झालें असून प्रतिक्रिया देतांना वडील अतिशय भावनिक झालें आहेय.. आत्महत्या करणाऱ्या मुलीशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी..
बाईट - 121 वासुदेव उईके, मुलीचे वडील
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड:सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; पुढील सुनावणी 22 जुलै रोजी होणार
Anc:संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोपी वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्तीबाबत केलेल्या अर्जावर दोन्ही वकील पक्षाकडून युक्तिवाद झाला. 22 मिनिटं युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 22 जुलैला होणार असल्याचे निर्देश दिले.
आता 22 तारखेला कराडच्या दोष मुक्ती आणि संपत्ती जप्तीबाबत केलेल्या अर्जावर निर्णय होणार आहे. या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागल आहे. दरम्यान आरोपी वाल्मीक कराडला बीडच्या जिल्हा कारागृहातून इतर कारागृहात हलवण्याबाबत चर्चा रंगली होती. मात्र याबाबत न्यायालयाकडे कसलाही अर्ज आला नसल्याचा दावा विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी केला आहे.
बाईट: उज्वल निकम - विशेष सरकारी वकील
0
Share
Report