Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकच्या धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांचा धडकी भरवणारा रेस्क्यू व्हिडिओ!

YOGESH KHARE
Jul 07, 2025 08:03:16
Nashik, Maharashtra
nsk _dugarvadi feed by 2C Nashik break - *नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांचा व्हिडिओ आला समोर* - रविवारी नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अचानक झाली होती पर्यटकांची मोठी गर्दी - याच धबधब्यावर तब्बल 15 ते 20 पर्यटक होते अडकले - स्थानिक तरुणांनी या पर्यटकांना रेस्क्यू करत काढलं पुराच्या पाण्यातून बाहेर - रेस्क्यू करतानाचे धडकी भरवणारे व्हिडिओ समोर - *पर्यटकांचे आकर्षण असलेला दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांना रेस्क्यू करतानाचा थरारक व्हिडिओ समोर*
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top