Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

मालेगाव मंदिरात चोरट्यांचा डल्ला! 2 किलो चांदीचा मुकुट चोरला!

YOGESH KHARE
Jul 07, 2025 08:03:07
Nashik, Maharashtra
nsk_rokdobatheft feed by 2C vidoe 5 *मालेगाव ब्रेकिंग.. विशाल मोरे* - मालेगाव दाभाडी रोडवरील प्रसिद्ध, पुरातन रोकडोबा हनुमान मंदिरात चोरट्यांचा डल्ला.. - मागील दरवाजा तोडून शनि महाराजांच्या मूर्तीवरील चांदीचे साधारण 2 किलोचा मुकुट, बाहेरील तिजोरी, हनुमान मंदिरातील दान पेटीच चोरटे घेऊन गेले.. - मंदिराचे cctv फक्त नावालाच, cctv बंद.. - पोलिस घटनास्थळी दाखल.. - मालेगावात रोज होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.. - पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्नचिन्ह.. - पुरातन रोकडोबा हनुमान मंदिरात चोरट्यांनी तिजोरी, मुकुट चोरल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी.. - चिकट देखील बंद असल्याने मंदिर प्रशासन आणि ग्रामपंचायत दाभाडी यांच्यावर नाराजी.. - घटनास्थळी पोलिसांनी डॉग स्कॉड पाचारण केले.. - पोलिसांना चोरट्यांचे मोठे आव्हान.. - रोज मोटारसायल चोऱ्या, घरफोड्या, किडनॅपिंग, चैन स्नाचिंग घटना वाढल्या आहेत..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top