Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड हल्ल्यावर नागरिकांचा जोरदार मोर्चा!

AAABHISHEK ADEPPA
Jul 18, 2025 07:31:09
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात अक्कलकोट मध्ये मोर्चाला सुरुवात ( WKT ) - संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात अक्कलकोट मध्ये मोर्चाला सुरुवात - अक्कलकोट मधील एसटी स्टँड चौकातून मोर्चाला सुरुवात - सर्व जाती-धर्माचे झेंडे घेऊन नागरिक मोर्चात सहभागी - प्रवीण गायकवाड हल्ला करणारा आरोपींवर मोक्का लावण्याची करण्यात आली मागणी याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
3
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top