Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

31 जुलैपासून नाशिकमध्ये करन्सी नोट प्रेसवर संप, काय होईल?

YKYOGESH KHARE
Jul 18, 2025 08:36:17
Nashik, Maharashtra
nsk_currencyissue feed by 2C नाशिक ब्रेक - - *देशभरातील करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील कामगार ३१ जुलैपासून संपावर* - *मजदुर संघाची व्यवस्थापनाला ३१ जुलैपासून संपाची नोटीस* - *नाशिकच्या करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेससह देशातील ९ करन्सी नोट आणि सिक्युरिटी प्रेसमधील कामगारांचा ३१ जुलैपासून संपाचा इशारा* - *नाशिक, हैदराबाद, मुंबई, नोएडा, देवास, नर्मदापुरम आणि कोलकातामधील सर्व ९ युनिट्समधील कामगार जाणार संपावर* - *दिवाळी बोनस, मयत कामगारांच्या वारसांना नोकरीवर घेणं, भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालावा, मेडिकल सुविधा यासह अन्य मागण्यांसाठी कामगारांचा संपाचा इशारा* - *३१ जुलैपासून कामगार संपावर गेल्यास चलनी नोटा, नाणी, पासपोर्ट, मुद्रांक उत्पादन ठप्प होण्याची शक्यता*
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top