Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर, नागरिकांचा आनंद व्यक्त!

SMSarfaraj Musa
Jul 18, 2025 12:37:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरण निर्णयाचं शहरवासियांकडुन स्वागत... अँकर - सांगलीच्या इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं इस्लामपूर मध्ये स्वागत करण्यात आले आहे.इस्लामपुरच्या ईश्वरापूर नामांतराच्या निर्णयाचा इस्लामपूरकर नागरिकांच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे. बाईट - भगतसिंह पाटील - नागरिक -इस्लामपूर. बाईट - पै.संग्राम जाधव -नागरिक -इस्लामपूर. बाईट - प्रवीण परिट - नागरिक -इस्लामपूर. बाईट - शिवाजी खोत - नागरिक -इस्लामपूर. बाईट - जगदीश पाटील - वकील,नागरिक -इस्लामपूर.
1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top