Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

जुन्नर में सोनकी पीले फूल चमके, मिनी कास पठार पर भीड़

HCHEMANT CHAPUDE
Sept 22, 2025 05:46:40
Shirur, Maharashtra
Feed 2C Slug: Junnar Sonki Flowers File: 02 Rep: Hemant Chapude (Junnar) Anc: सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात डोंगर माळरानावरती सोनकीचं पिवळ सोन बहरलं असून मिनी कास पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात सध्या सोनकीची पिवळी फुले मन प्रसन्न करून टाकताय,हिरवाई ने नटलेल्या या परिसर दाट धुके दाटून येताय त्यात कोसळणाय्रा पावसाच्या सरी सोनकीचं पिवळं सोनं हे पर्यटकांच खास आकर्षण ठरतंय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.... Wkt: हेमंत चापुडे (प्रतिनिधी) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Sept 22, 2025 07:34:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:csn pachod farmer loss avb feed attached पिके पडली पिवळी : शेतकऱ्यांची चिंता वाढली... पांढर सोन्या फुटले जागेवर कोंब, "सततच्या पावसाने पिकांचे नुकसान, कापूस भिजू लागला : बोंडे सडू लागली,सोयाबीनला कोंब फुटले" Anc छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुका हा दर वर्षी पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता पाऊस नको रे बाबा असं म्हणायला लागला आहे. कारण गेल्या चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. खरीप हंगामाची पीक पाण्याखाली गेली आहे. तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातिल शेतकऱ्यांचे हातात आलेले कापसाचे पीक पावसामुळे पार उद्धवस्त झाली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पांढरे सोने म्हणून ओळखला जाणारा कापसाची बोंडंही आता अति पावसामुळे जमिनीवर सडायला लागली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडला चालला आहे. गेल्या चार दिवसात सतत पाऊस सुरु असल्यामुळे शेतातील उभे असलेले कापूस, मुग,बाजरी,भईमुग,ही पीके पिवळी पडू लागली आहे. सरकारने मदत जाहीर करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा असे शेतकरी मागणी करत आहेत... bytes 2 शेतकरी बाईट्स आहेत
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 22, 2025 07:30:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:csn kannad updated feed attached ANC: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, नागद, गौताळा अभयारण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गडदगड नदीला मोठा पूर आला आहे. नागद बसस्थानक वरून नागद गावात जाणाऱ्या रस्त्यावर गुडघे बरोबर पाणी आहे. तर गौताळा अभयारण्यात तुन उगम पावणाऱ्या गडदगड नदी दुधडी भरून वाहत आहे. नागद वडगाव हरसवाडी तसेच सायगव्हाण येथील शेतीमध्ये पाणी घुसले आहे. पिके पाण्यात आहेत. नागद सह परिसरात वरील भिलधरी, सायगव्हाण येथील छोटे मोठे पाझर तलाव फुटले अश्या अफवा पसरत आहे त्यामुळे नदी काठावरील शेतकरी आपली जनावरे तसेच नदी काठावरील दुकान दार आपली दुकाने खाली करावी का या चिंतेत आहेत.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 22, 2025 07:30:44
kolhapur, Maharashtra:Ngp patole byte live u व्हिडिओ आहे -------- नागपूर - बाईट - नाना पटोले, काँग्रेस नेते ऑन जीएसटी - - एक म्हण आहे, ज्याचा राजा व्यापारी तिथली जनता भिकारी, मोदी 2017 मध्ये संसदेच्या हॉलमध्ये बाबासाहेबांचा आर्थिक धोरण बदलून आरएसएस आणि भाजपचा आर्थिक धोरण आणला आणि त्यावेळी उत्सव साजरा केला - जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं तोच उत्सव नरेंद्र मोदींनी या देशात केला होता - या जीएसटीने देशातील सर्वसामान्यांना लुटून गरिबांचे पैसे लुटून देण्यात आले - आणि आता सजून धजून देशाच्या जनतेसमोर आले आणि पुन्हा ते म्हणतात की हा सुद्धा एक उत्सव आहे - किती वस्तूंमध्ये जीएसटी कमी केला त्याचे स्पष्टता सांगावी,ते इतर म्हणतात - जनतेला लुटण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, याचाच अर्थ अजूनही आम्ही जनतेला लुटू आणि आमच्या मित्रांना पैसे देऊ, देश आणि राज्य कर्जामध्ये बुडवू आणि देशातील लोकांना आर्थिक डबघाईस आणायचा, हाच उत्सव भाजप करताना पाहत आहोत - बाबासाहेबांचा आर्थिक धोरण बदलून, एमआरपी वाले धोरण बदलून, जीएसटीचं धोरण आणलं, त्याचा विरोध राहुल गांधी यांनी केला की हा गब्बर सिंग टॅक्स आहे - जीएसटी काही रद्द केलेला नाही, तो अजूनही चालू आहे आणि सर्वसामान्यांना लुटत जाणार आहे - आपलेच पाय लागायचे, आपल्याच हाताने आपलीच पाठ थोपटायची, हीच भूमिका मोदी आणि भाजप मानत आहेत हे यातून स्पष्ट होते On एकनाथ शिंदे - - या सरकारमधील कोणीच ग्राउंड वर नाही, त्यामुळे शेतकरी- तरुण आत्महत्या करतोय, जाती-जातीत भांडणे लावून दिले आहेत - ठीक आहे नवीन नाही, हे जणविरोधी आहे, हे लुटणार सरकार आहे, म्हणून या पद्धतीच्या घोषणा कराव्या लागतात On महामंडळ आर्थिक तोटा - - केवळ महामंडळ नाही हे सरकार तोट्यात आहे अनेक महामंडळ उघडण्यात आले ते केवळ जातींच्या नावासाठी पैसे किती देतात तर काहीच नाही - ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण करून हे सगळे महामंडळ नावाचे निर्माण करून ठेवले आहेत महामंडळ तोट्यात आहे आणि सरकारही तोट्यात आहे - दर महिन्यात सरकारला ओव्हरद्राफ्ट करून कर्मचाऱ्यांचे पैसे द्यावे लागतात On राज - उद्धव युती - - स्थानिक कार्यकर्त्यांच्या विश्वासाने ही निवडणूक लढविल्या जाणार त्यामुळे राज्यात युती होईल की नाही त्यावर चर्चा आज नाही, सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत त्यांचाही युती होणार नाही त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन निवडणूक लढणार On धनंजय मुंडे - - त्यांच्या पक्षातील इशू आहे, त्यावर मी काय बोलणार On ओबीसी जीआर - - ओबीसीच्या आई,बहिणी, म्हाताऱ्याला सगळ्यांना रस्त्यावर आणलं, आज आपल्याला भांडण करून लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम सुरू आहे - बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर या मागास समाजाला आम्ही कसं न्याय देऊ शकतो यावर आता काम केलं पाहिजे - यावर वेगवेगळ्या भूमिका असू शकतात त्यावर मला आज वक्तव्य देण्याची गरज नाही On नवनाथ वाघमारे गाडी - - महाराष्ट्रात भांडण लावण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे नवनाथ वाघमारे असतील किंवा ज्या रांगेत भेटत राहिला पाहिजे असं त्यांना वाटतं सरकारी सुपारीबाज काम करते त्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण झाली आहे On कर्नाटक जातनिहाय जनगणना - - मोदींनी कॅबिनेटमध्ये डिसिजन घेऊन सुद्धा भारतीय जनगणना सुरू केली नाही, कर्नाटक मध्ये आमचं सरकार आहे म्हणून काँग्रेसने जाती न्याय जनगणनेचा एक फेर झाला आहे - सामाजिक शैक्षणिक माहिती पाहिजे होती म्हणून त्या पद्धतीने कर्नाटक सरकारच्या वतीने त्या पद्धतीने काम सुरू झाला आहे On ओबीसी मोर्चा - - मला कोण आयोजक आहे हे माहिती नाही, जेव्हा हे माहिती होईल तेव्हा मी त्याबाबत निर्णय घेईल On गोंदिया ओबीसी मोर्चा - - भाजपचे नेते त्या मोर्चात होते असे तुम्ही म्हणताय, आता त्यांची सत्ता आहे मग मोर्चा काढायची गरज काय माझा प्रश्न तोच आहे - दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, शेतकऱ्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर दुर्लक्ष करावा आणि हे आपसात भांडत रहावे ही भूमिका सरकारने सुरू केली आहे - ओबीसींचा मंत्रालय नाम मात्र आहे तिथे अधिकारी कर्मचारी नाही व्यवस्था नाही, समाजात समाजात भांडण लावण्याचा भाजपने थांबवावं On क्रिकेट - - पाहलगाम मध्ये झालेल्या नंतर अजूनही ते शांत झालेलं नाही, क्रिकेटमधले अमित शहाचे जे पुत्र आहेत त्याच माध्यमातून भारत पाकिस्तान मध्ये मॅच खेळवल्या गेले, लोक मॅच बघायला गेले नाही - पाकिस्तानला धडा शिकवण्याची भूमिका भाजप का घेत नाही, भारताच्या सरकारचं काय चाललेला आहे या प्रश्नाचे उत्तर स्वतः नरेंद्र मोदी यांनी द्यावा -
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 22, 2025 07:17:14
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Slug - 2209_BHA_POLICE_MARHAN FILE - 6 VIDEO गुंडांनी केली पोलिसाला मारहाण.... पोलिस हवालदार व अन्य एक गंभीर जखमी... दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक.... Anchor :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार राकेश पटले व अन्य एका व्यक्तीला गुंडांनी रात्रीच्या सुमारास बेदम मारहाण केली आहे... यात दोघांची प्रकृती गंभीर असून सद्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. Vo :- तुमसर पोलिस स्टेशन मधील पोलिस हवालदार राकेश पटले हा आपल्या मित्रासोबत मिटेवाणी येथील एका बार मध्ये रात्रीच्या सुमारास गेला होता. याच बार मध्ये चार आरोपी सुधा बसले होते. आरोपींनी शुल्लक कारणावरून वाद घातला व दोघांना बेदम मारहाण केली आहे. यात दोघांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर आरोपी मधील एकावर आधीच गांजा विक्री प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे गांजा तस्करीचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी पोलिसांना मारहाण केली असल्याच बोलला जात आहे. तर या प्रकरणी रात्रीच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र पोलिसांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 22, 2025 07:16:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - सुसंस्कृत पण राज्यात राहिला नाही - खासदार निलेश लंके. सांगली - खासदार निलेश लंके - सुसंस्कृत पण या राज्यात राहिला नाही. महाराष्ट्राचे राजकारण दूषित करण्याचं काम सुरू आहे,कुणाच्यावर व्यक्तिगत टीका करणे हे योग्य नाही. वाचाळवीरांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे. दुसऱ्याला खड्डा खोदताना आपण ही त्यात जाऊ शकतो. हे कुणाच्या ताक्तीवर बोलतात ते शोधावे लागणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टिकेवरून लंके यांचा निशाणा. जाती जातीत हिंदू आणि मुस्लिम यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला,हे थांबले पाहिजे. आम्ही तळा गाळात काम करतो. त्यामुळे त्यांना सर्वात धोका आमच्या पक्षाकडुन आहे,त्यामुळे त्याच्यावर टीका टिपणी होते. राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. धनंजय मुंडे त्याच्या पक्ष्याचा अंतर्गत विषय आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 22, 2025 07:04:48
Nashik, Maharashtra:feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_mns_protest *शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाशिकमध्ये मनसे आक्रमक* *ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा यामागणीसाठी मनसेचे सरकार विरोधात आंदोलन...* अँकर: शेतकऱ्यांसाठी राज्यभर आज मनसेचे आंदोलन सुरू आहे नाशिकमध्ये देखील मनसे शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, कांद्याला हमीभाव भाव, ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी मनसेने नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानाबाहेर आंदोलन केले. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मनसे आंदोलन करत राहणार असा इशारा मनसेनेसरकारला दिला असून यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. बाईट-सुदाम कोंबडे शहराध्यक्ष बाईट-दिनकर पाटील, मनसे नेते.
4
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 22, 2025 06:45:21
Beed, Maharashtra:बीड : सिंदफणा धरण ओव्हरफ्लो; शिरूर कासार शहराला पुराचा वेढा Anc : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने शिरूर कासार तालुक्यातील महत्त्वाचं मानलं जाणार सिंदफणा धरण देखील ओव्हरफ्लो झाले आहे. पाण्याचा विसर्ग आता नदीमध्ये सुरू झाला आहे. त्यामुळे शिरूर शहराला नदीच्या पुराने वेढा घातला आहे..अर्धे शहर पाण्याखाली गेले आहे. शहरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे. नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये असे आवाहन देखील तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 22, 2025 06:32:43
Oros, Maharashtra:अँकर --- तळकोकणातील मुंबई गोवा महामार्गाच काम 90 टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासन आणि राजकीय नेते करतात मात्र सद्य परिस्थितीत महामार्गाच काम पूर्ण झालय का ? कणकवली येथील उड्डाणं पूलाच्या दोन लेन मागील सहा वर्षांपासून बंद आहे. सदर उड्डाणंपुल वाहतुकीस खुला झाल्यानंतर पहिल्याच पावसात उड्डाणंपूलाला तडे गेले. त्यानंतर केवळ मलमपट्टी करुन लवकरच दुरुस्ती केली जाईल असे अश्वासन देखील देण्यात आले होते. मात्र सिंधुदुर्गात नवीन उड्डाणंपुल बांधण्याचा घाट घालणाऱ्या प्रशासन सहा वर्ष दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कणकवली उड्डाणं पुलाकडे दुर्लक्ष करत असून या ठिकाणी अनेक अपघात घडून जीवित हानी होऊन सुद्धा प्रशासन सुशेगात आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी wkt --- उमेश परब, सिंधुदुर्ग
0
comment0
Report
Advertisement
Back to top