Back
निलेश लंके पर टीका: महाराष्ट्र की राजनीति में गर्मी बढ़ी
SMSarfaraj Musa
Sept 22, 2025 07:16:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - सुसंस्कृत पण राज्यात राहिला नाही - खासदार निलेश लंके.
सांगली - खासदार निलेश लंके -
सुसंस्कृत पण या राज्यात राहिला नाही.
महाराष्ट्राचे राजकारण दूषित करण्याचं काम सुरू आहे,कुणाच्यावर व्यक्तिगत टीका करणे हे योग्य नाही.
वाचाळवीरांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे. दुसऱ्याला खड्डा खोदताना आपण ही त्यात जाऊ शकतो.
हे कुणाच्या ताक्तीवर बोलतात ते शोधावे लागणार आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टिकेवरून लंके यांचा निशाणा.
जाती जातीत हिंदू आणि मुस्लिम यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला,हे थांबले पाहिजे.
आम्ही तळा गाळात काम करतो. त्यामुळे त्यांना सर्वात धोका आमच्या पक्षाकडुन आहे,त्यामुळे त्याच्यावर टीका टिपणी होते.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे.
धनंजय मुंडे त्याच्या पक्ष्याचा अंतर्गत विषय आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 22, 2025 08:57:510
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 22, 2025 08:56:030
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 22, 2025 08:55:310
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 22, 2025 08:33:440
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 22, 2025 08:31:240
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 22, 2025 08:31:10Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn waluj rain av
Feed attached
छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली यावेळेस रस्त्यावर पाणी साचलं तर काही भागात दुकानांमध्ये आणि घरांमध्येही पाणी घुसले, पाण्याने जनतेची दाना दान उडवली दरम्यान काही ठिकाणी आता पाऊस कमी झाला त्यामुळं पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 22, 2025 08:19:075
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 22, 2025 08:03:090
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 22, 2025 07:49:093
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 22, 2025 07:46:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 22, 2025 07:46:320
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 22, 2025 07:34:200
Report
UPUmesh Parab
FollowSept 22, 2025 07:33:570
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 22, 2025 07:33:34Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:csn kachner waterfall av
feed attached
ANC: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस किती मोठा आहे या वाहणाऱ्या धबधब्यावरून दिसतंय. जिल्ह्यातील कचनेर येथील धारेश्वर धबधबा जोरदार वाहत आहे. डोंगर माथ्यावरून अक्षरशः नद्या वाहत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 22, 2025 07:30:550
Report