Back
छत्रपति संभाजीनगर में रस्ता रुंदीकरण: बेघर को मुफ्त म्हाडा घर?
NMNITESH MAHAJAN
Sept 18, 2025 02:33:06
Jalna, Maharashtra
FEED NAME | 1809ZT_CSN_COMMISSIONER(1 FILE)
छत्रपती संभाजीनगर : रस्ता रुंदीकरणातील बाधितांना म्हाडाची घरे मोफत द्या,महापालिका प्रशासकांची राज्य सरकारकडे मागणी
अँकर :रस्ता रुंदीकरणातील बाधितांना म्हाडाची घरे मोफत द्यावीत अशी मागणी छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका प्रशासकांनी राज्य सरकारकडे केल्याची माहिती समोर आली आहे.भविष्यात प्रकल्पग्रस्तांसाठी वेगळी तरतूद ठेवावी लागेल. त्याशिवाय रस्ते रुंद होणार नाहीत,असंही महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी म्हटलं आहे. महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली. यामध्ये अनेक नागरिकांची घरे गेली. त्यांना बेघर व्हावे लागले. त्यांच्यासाठी म्हाडाची घरे उपलब्ध करून द्यावीत, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात १५० घरे उपलब्ध होतील. निर्वासितांना ही घरे दिली जातील, असेही प्रशासक म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही आणखी घरांची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती देखील समोर आली आहे.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowSept 18, 2025 04:32:430
Report
KPKAILAS PURI
FollowSept 18, 2025 04:18:430
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 04:02:450
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 18, 2025 04:02:330
Report
ABATISH BHOIR
FollowSept 18, 2025 04:01:390
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 18, 2025 04:01:080
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 03:49:160
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 03:49:020
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 18, 2025 03:46:550
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 18, 2025 03:46:430
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 18, 2025 03:34:212
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 18, 2025 03:23:363
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 18, 2025 03:23:140
Report
SKShubham Koli
FollowSept 18, 2025 03:21:540
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 18, 2025 03:21:400
Report