Back
ठाणे में रेड अलर्ट: मुसळधार पाऊस से पाणी पसर, क्या आप सुरक्षित?
SKShubham Koli
Sept 28, 2025 12:47:31
Thane, Maharashtra
Thane flash
*ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ byte pointer*
ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला...
आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. उद्या ऑरेंज अलर्ट आहे. परवा येल्लो अलर्ट आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी सूचना दिल्यानंतर आज दुपारी बैठक देखील पार पडली...
५ जिल्हा संदर्भात बैठक घेण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातला विशेष आढावा घेतला आणि काल १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
आज पावसाचा रेड अलर्ट चा इशारा आहे.
मुरबाड आणि ठाणेतालुक्यामध्ये तालुका मध्ये सगळ्या टीमला सूचना देण्यात आलेले आहे. सगळ्यात टीम फिल्डवर असून सतर्क आहे.
काल झालेल्या मुरबाड मध्ये पावसामुळे शेत जमीन ला नुकसान होण्याची शक्यता आहे. आजच्या पावसाचा आढावा घेऊन काल त्यावर पंचनामे करण्यात येईल असे आदेश देखील देण्यात येणार आहे.
तानसा सह सगळ्याच धरणातले मॉनिटरिंग सह भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडलेले आहेत.
ठाणे ग्रामीण येथे तीन ठिकाणी पूल पाण्याखाली गेलेला आहे. तिथे देखील टीम काम करत आहे.
NDRF काय तो ची टीम कल्याण मध्ये सतर्क आहे. सगळ्या प्रकारची टीम अलर्ट मोडवर आहे.
दोन ते तीन दिवसापासून पावसामुळे आमची टीम सतर्क आहे.
*ऑन उल्हास नदी अफवा*
सर्वच नद्यांची धोका पातळी आणि इशारा पातळीच्या खाली सगळ्या नदी आहे.
भातसा चे दरवाजे उघडलेले आहेत. त्याच्यानुसार पाणीची पातळी किती वाढू शकते त्यानुसार त्या क्षेत्रामध्ये किती पाऊस आहे. त्याची सूचना आणि माहिती देतो.
अधिकृत माहिती संकेत स्थळ असतील माहिती जनसंपर्क कार्यालयाचे फोन नंबर देखील देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत ,तलाठी यांच्याशी संपर्क साधून इथल्या कार्यालय वर संपर्क साधून या अधिकृत माहिती वर विश्वास ठेवा.
जुने फोटो असतील व्हिडिओ असतील ते बघून कोणीही पाणी होऊ नाही.
इशारा पातळी आणि धोका पातळी याबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल..
४२ गावाची देखील आम्ही यादी काढलेली आहे. त्वरित त्या ठिकाणी टीम पोहोचशील आणि माहिती देतील.
सातगाव मध्ये भातसाचा दरवाजा उघडल्यानंतर काही शिफ्टिंग ची आवश्यकता पडते का ?
महसूल सोबत जे काही सगळे टीम्स आहेत. आवश्यकता पडली तर स्थलांतर देखील आम्ही तात्पुरता करू..
सर्व ठिकाणी नदीकाठची जी गाव आहे. तिथे मॉनिटरिंग देखील करण्यात येत आहे.
शिफ्टिंग ची आवश्यकता पडली तर आधीच आपण शिफ्टिंग करून घेऊ.. आज रात्रीच्या वेळेस जर पाऊस झाला तर तेही शिफ्टिंग साठी सतर्क टीम ठेवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल.
NDRF आणि ठाण्यात टीडीआरएफ ची टीम याअगोदर देखील होती आणि ते देखील सतर्क आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowSept 28, 2025 14:00:540
Report
AKAMAR KANE
FollowSept 28, 2025 13:50:280
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 28, 2025 13:47:020
Report
KJKunal Jamdade
FollowSept 28, 2025 13:46:550
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 28, 2025 13:33:110
Report
ABATISH BHOIR
FollowSept 28, 2025 13:32:130
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 28, 2025 13:30:200
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 28, 2025 13:17:160
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 28, 2025 13:16:530
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 28, 2025 13:08:384
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 28, 2025 13:01:580
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 28, 2025 13:00:430
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 28, 2025 12:47:190
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 28, 2025 12:46:060
Report