Back
रोहना के नागरिकों ने उमा बॅरेज घोटाले के खिलाफ आमरण उपोषण शुरू किया
JJJAYESH JAGAD
Sept 28, 2025 13:16:53
Akola, Maharashtra
Anchor : अकोला जिल्ह्यातील रोहना येथील नागरिकांनी आज उमा नदीच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे पुनर्वसनाची अंमलबजावणी, तसेच उमा बॅरेज प्रकल्पातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे.
रोहना येथील गावकरी गेल्या १२ ते १३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उमा बॅरेज प्रकल्पामुळे त्रस्त झाले आहेत. प्रकल्प पूर्ण होण्याचे आश्वासन वारंवार दिले गेले, मात्र अद्याप काम अपूर्ण असून नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे.
आमदार हरीश पिंपळे यांनी या प्रकल्पातील खर्चात झालेल्या प्रचंड वाढीवरून गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्यानुसार सुरुवातीला ९ कोटी रुपयांचा असलेला प्रकल्प खर्च तब्बल २७ कोटींपर्यंत वाढला आहे. तरीदेखील संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
याशिवाय, प्रशासनाने रोहनवासियांना पुनर्वसनाच्या नावाखाली फसवले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होईपर्यंत आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.रोहनवासियांच्या या लढ्यामुळे उमा बॅरेज प्रकल्पातील कथित भ्रष्टाचार आणि प्रशासनाची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 14:46:320
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 14:46:140
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 14:45:120
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 28, 2025 14:35:350
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 28, 2025 14:31:550
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 28, 2025 14:16:170
Report
SNSWATI NAIK
FollowSept 28, 2025 14:00:540
Report
AKAMAR KANE
FollowSept 28, 2025 13:50:280
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 28, 2025 13:47:020
Report
KJKunal Jamdade
FollowSept 28, 2025 13:46:550
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 28, 2025 13:33:110
Report
ABATISH BHOIR
FollowSept 28, 2025 13:32:130
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 28, 2025 13:30:200
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 28, 2025 13:17:160
Report