Back
Breaking: कवठेएकंद में दारू फटाके गोदाम ब्लास्ट, छह घायल
SMSarfaraj Musa
Sept 28, 2025 13:47:02
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
Breaking
Sng_sfot
स्लग - आतिषबाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कवठेएकंदमध्ये शोभेच्या दारूचा स्फोट - सहा जण जखमी.
अँकर - सांगलीच्या तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे शोभेच्या दारूच्या स्फोट होऊन सहा जण जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. सांगलीच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून जखमी पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय.गावातल्या एका गोडाऊनमध्ये शोभेच्या दारूचा मोठ्या प्रमाणात साठा होता,फटाके बनवण्याचं काम सुरू असताना हा स्फोट झाला आहे.आसपासचा परिसर हादरून गेला होता.या घटनेनंतर प्रशासनाने कवठेएकंद मध्ये धाव घेत पंचनामा देखील केला आहे. कवठेएकंद हे गाव शोभेची दारू आणि फटाके बनवण्यासाठी प्रसिद्ध असून दसऱ्याच्या निमित्ताने अतिषबाजीसाठी देखील कवठे एकंद गाव ओळखली जाते.त्या निमित्ताने शोभेच्या दारूची चाचणी घेत असताना हा स्फोट घडल्याने घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 28, 2025 15:16:370
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 28, 2025 15:04:271
Report
PNPratap Naik1
FollowSept 28, 2025 15:01:000
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 28, 2025 15:00:200
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 14:46:320
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 14:46:140
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 14:45:120
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 28, 2025 14:35:350
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 28, 2025 14:31:550
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 28, 2025 14:16:170
Report
SNSWATI NAIK
FollowSept 28, 2025 14:00:540
Report
AKAMAR KANE
FollowSept 28, 2025 13:50:280
Report
KJKunal Jamdade
FollowSept 28, 2025 13:46:550
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 28, 2025 13:33:110
Report