Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

पत्त्याच्या क्लबवर छापा: २३ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले!

VISHAL KAROLE
Jul 04, 2025 03:30:33
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn police raid av Feed attched छत्रपती संभाजीनगर राजकीय नेत्याच्या भावाकडून सुरू असलेल्या औरंगपुऱ्यातील पत्त्याच्या क्लबवर गुन्हे शाखेने रात्री छापा मारला. यात २३ जुगाऱ्यांना ताब्यात घेत सिटीचौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी असलेले विष्णू तनवानी हा क्लब चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. औरंगपुरा ते गुलमंडी रस्त्यावरील नाश्त्याच्या दुकानात सुरू असलेल्या या क्लबवर गुन्हे शाखेने रात्री ११ वाजता छापा मारला. २३ जुगारी पैसे व कॉइनवर जुगार खेळत होते.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement