Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

नरसिंह महा अवतार: भक्तांची आरती थांबवून चित्रपटाकडे आकर्षण!

SKSudarshan Khillare
Aug 05, 2025 02:01:03
Yeola, Maharashtra
अँकर:-भक्त प्रल्हाद व नरसिंह स्वामी यांच्या भक्तीवर आधारित महा अवतार नरसिंह हा ॲनिमेटेड चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे देशभरात अनेक ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून नाशिकचे येवल्यात देखील हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे दुपारचा शो सुरू असताना श्री ब्रजधाम मंदिर इस्कॉन येवला येथील सुमारे 150 भक्तांनी हा चित्रपट थांबून नरसिंह भगवंताची आरती सुरू केली यावेळी सर्व प्रेक्षकांनी देखील आरती म्हणत हरे कृष्णा हरे राम अशा घोषणा दिल्या
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Aug 05, 2025 07:33:50
Nashik, Maharashtra:
nsk_dubecase feed by live u 51 नाशिक * भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात याचिका दाखल.. * मनसे नेते सुदाम कोंबडे यांनी दखल केली मानहानीची याचिका.. * नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात केली याचिका दाखल.. * 15 दिवसांपूर्वी दिली होती नोटीस.. * मराठी माणसाची माफी मागावी अन्यथा याचिका दाखल करण्याचा दिला होता इशारा.. * मात्र दुबे यांच्याकडून कोणताही माफीनामा न आल्याने अखेर आज याचिका दाखल * दुबे यांना रहाव लागणार नाशिक कोर्टात हजर .. ! byte सुदाम कोंबडे शहराध्यक्ष मनसे याचिकरता मनोज पिंगळे वकील
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 05, 2025 07:32:43
Mira Bhayandar, Maharashtra:
Date-5aug2025 Rep-prathamesh tawade Loc-bhayander Slug-BHAYANDER PIGEN Feed send by 2c Type-AV Slug- कबुतरांना दाणे टाकू नका म्हणणाऱ्या वृद्धाला मारहाण मीरा रोडच्या ठाकूर मॉल जवळील घटना अँकर - कबुतरांची विस्टा , पिसे या गोष्टींमुळे मनुष्याला गंभीर आजार होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने कबूतर खाण्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत... अशातच मीरा रोडच्या काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीत एका सोसायटी बाहेर कबुतरांना चारा टाकणाऱ्या एका महिलेला, 69 वर्षीय वृद्धाने विरोध केल्याच्या वादातून .. त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे... मीरा रोडच्या ठाकूर मॉल जवळील डीबी ओझोन या इमारतीमध्ये राहणारे महेंद्र पटेल 69 वर्षीय हे रविवारी सकाळी दूध आणण्याकरता इमारती बाहेर गेले असता त्यावेळी बाजूच्या इमारतीमधील एक महिला कबुतरांना दाणे टाकत असल्याने महेंद्र पाटील यांनी कबुतरांना दाणे टाकू नका असे सांगितले, यावरून त्या महिले सोबत असलेल्या मुलांनी पटेल यांना मारहाण केली आहे.. या प्रकरणात काशिमिरा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात कोणालाही अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे...
0
Report
YKYOGESH KHARE
Aug 05, 2025 06:18:26
Nashik, Maharashtra:
NSK_fdawkt nsk_jhirvalcontro feed by 2C anchor नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील खाद्यतेल उत्पादक पेढी सील न केल्याच्या प्रकरणात नाशिक विभागाचे सह आयुक्त सह तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई रद्द करावी व यापुढे शहानिशा न करता असे निर्णय घेऊ नये या मागणीसाठी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात राज्यभर एक दिवसीय लेखणीबंद आंदोलन केले त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांन
14
Report
YKYOGESH KHARE
Aug 05, 2025 06:18:22
Nashik, Maharashtra:
nsk_jhirvalcontro feed by 2C anchor नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील खाद्यतेल उत्पादक पेढी सील न केल्याच्या प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई रद्द करावी व यापुढे शहानिशा न करता असे निर्णय घेऊ नये या मागणीसाठी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात राज्यभर लेखणीबंद आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले आहे .कायद्यानुसार अधिकाऱ्यांची कोणतीही चूक नसताना व मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अधिकाऱ्यांवर चुकीच्या पद्धतीने ही कारवाई केली असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे अन्न औषध मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा वादामध्ये सापडले आहे
13
Report
SGSagar Gaikwad
Aug 05, 2025 06:16:28
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_home_fire दारु पिण्यास पैसे न दिल्याने उत्तमनगरला घर पेटविले अँकर दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता त्यास नकार दिल्याच्या रागातून राहते घर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या उत्तम नगर परिसरातील भगवती चौकात घडलाय... सुरेश काळे असं स्वतःचं घर पेटवून देणाऱ्या संशयीताच नाव आहे... याप्रकरणी अंबड पोलिसांनी काळे याला अटक केली आहे.. याबाबत काळे यांच्याच नातेवाईक असलेले संतोष काळे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती...संतोष काळे त्यांच्या दुमजली घराच्या तळमजल्यावर संशयित सुरेश काळे एकटा राहतो. काल दुपारी त्याने वरच्या मजल्यावर जाऊन कुटुंबीयांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यास नकार दिल्याने त्याने रागाच्या भरात खाली उतरून घरासमोर उभ्या असलेल्या एका दुचाकीमधून पेट्रोल काढून तळमजल्यावर घरात जाऊन पेट्रोल ओतून देत घर पेटविले आणि खोलीला बाहेरून कुलूप लावून पसार झाला होता. घरातून बाहेर धूर येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिस व अग्निशमन दलाला माहिती कळविली. माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्राच्या जवानांनी धाव घेत तातडीने पाण्याचा मारा करत आग विझविली. घरातील संसारपयोगी वस्तू या आगीत बेचिराख झाल्या आहेत....
13
Report
PNPratap Naik1
Aug 05, 2025 06:04:26
Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop Gadahinglaz Elephant Issue Choppal Feed :- Live U Anc :- नांदणी मठातील महादेवी हत्ती परत यावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जना आंदोलन सुरूच आहे. आज गडहिंग्लज मध्ये आत्मक्लेष महामोर्चा काढला जाणार आहे. एक दिवस माधुरी हत्तीसाठी अशा प्रकारचे ब्रीद घेऊन आंदोलक गडहिंग्लज मधील जैन मंदिर ते गडहिंग्लज प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. या मोर्चासाठी गडहिंग्लज आजरा चंदगड तालुक्यातील नागरिक आणि ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या लोकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. Play Choppal
14
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 05, 2025 05:32:44
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_CHEQUE_BOUNCE दहा फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 मृतक आदिवासी विद्यार्थिनीच्या पालकाला दिलेला मदतीचा चेक झाला बाउन्स; आमदार केवलराम काळे यांच्या शाळेतील धक्कादायक घटना अँकर :- अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नागापूर येथील भाजप आमदार केवळ राम काळे यांच्या वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी सुमरति सोमा जामुनकर या 14 वर्षीय विद्यार्थिनीचा 28 जुलै रोजी सिमेंटच्या पाण्याच्या टाकीचा काही भाग कोसळून मृत्यू झाला यानंतर आदिवासी बांधवांमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता सुमरतीच्या नातेवाईकांना जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार होऊ देणार नाही अशी भूमिका माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. अखेर संस्थेच्या वतीने 30 जुलै रोजी चा पाच लाखाचा भारतीय स्टेट बँकेचा धनादेश मृतक सुमरतीच्या नातेवाईकांना देण्यात आला मात्र तो बँकेत टाकला असता बँकेत पैसे नसण्याचा कारणावरून चेक बाउन्स झाल्याची धक्कादायक माहिती तिच्या पालकांना मिळालेली आहे. यामुळे आमदार केवलराम काळे व संस्थेविषयी पालकांमध्ये व आदिवासी बांधवांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
14
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 05, 2025 05:18:04
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 0508_BHA_FIR FILE - 1 VIDEO पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमीतील प्रशिक्षकाची प्रशिक्षणार्थी तरुणीला शरीर सुखाची मागणी..... Anchor :- भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथे सैन्य भरती प्रशिक्षण केंद्रातील नितेश हिवरकर वय वर्ष 39 या शिक्षकाने पीडिता विद्यार्थिनी साक्षी चोपकर वय वर्ष 22 राहणार अड्याळ या विद्यार्थिनीला मोबाईलवर संपर्क साधून अश्लील चाळेबाजी केली. आपल्या जातीच्याच लोकांसोबत जायचं इतर जातीच्या लोकांसोबत जायचं नाही, कोणतेही संबंध ठेवायचे नाही. "तुला काही फिजिकल मदतीची गरज असेल तर मला सांगायचं. नाहीतर तुझ्या तुमचा विषय बनवतो" असे बोलून पीडित मुलीला शरीर सुखाची मागणी केली अशा तक्रारीवरून अड्याळ पोलिसात फिर्यादी शुभम लोणारे वय वर्ष 27 राहणार नवेगाव ठाणे याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला असून पुढील तपास व कारवाई पोलीस करीत आहेत.
14
Report
SMSarfaraj Musa
Aug 05, 2025 05:17:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - सांगलीच्या आटपाडीत पार पडला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा युवा संवाद मेळावा.. अँकर - शाळेच्या आटपाडी मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा युवा संवाद मिळावा पडला राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्मश्री यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार विलासराव जगताप,जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मेळाव्या प्रसंगी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले राजकारणामध्ये तरुण हीच पक्षाची शक्ती असते,त्यामुळे आगामी निवडणूकीसाठी तरुणांनी सज्ज व्हावे,असे आवाहन यावेळी केले आहे.
13
Report
SKSACHIN KASABE
Aug 05, 2025 05:16:43
Pandharpur, Maharashtra:
05082025 Slug - PPR_EKADASHI_SAJAVAT file 01 ----- Anchor - आज श्रावण महिन्यातील पुत्रता एकादशी आहे त्या निमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची सुंदर आणि आकर्षक सजावट केली आहे. विठुरायाचा गाभारा चौखांबी सोळखांबी मधील परिसरात ही सुंदर सजावट केली आहे.यामध्ये गुलाबांच्या विविध रंगाच्या फुलांचा वापर केलेला आहे. पानाफुलांची रंगसंगती वापरून ही सजावट केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनास आलेले भाविक आवर्जून मंदिराचे पुरातन रूप आणि ही सजावट पाहतात
14
Report
AKAMAR KANE
Aug 05, 2025 05:04:23
kolhapur, Maharashtra:
Ngp Salil Deshmukh live u ने फीड पाठवले --------** नागपूर सलील देशमुख नेते ncp शरद पवार यांचा 9 तारखेला नागपूर दौरा असणार आहे..ओबीसी सेलने काढलेली मंडल यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही मंडल यात्रा जाऊन प्रत्येक तालुक्यात आणि महत्त्वाच्या स्थळी जाऊन मंडल यात्रेची अंमलबजावणी शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देशात पहिल्यांदा मंडल यात्रेची अंमलबजावणी करणारे शरद पवार यांनी केली.. त्यांच्याविरुद्ध ज्या लोकांनी कमंडल यात्रा काढली आणि व्हि.पी सिंग यांचे सरकार पाडलं होतं.. याची जाणीव करून लोकांना माहिती करून देणे गरजेचे आहे.. आणि ओबीसी चे जनक कोण आणि ओबीसी चे दुश्मन कोण आहे... शरद पवार या यात्रेला हिरवी झेंडी दाखवतील त्यानंतर अनेक विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक राहणार आहे.. कवी, लेखक ,क्रीडा खेळाडू यांच्यासोबत संवाद साधण्याचे नियोजन असेल त्यानंतर पत्रकार परिषद घेतील...
14
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 05, 2025 05:00:29
Solapur, Maharashtra:
सोलापूर - सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील जनता दरबारात शेकडो नागरिकांच्या समस्यांचे निवारण Anchor - सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या वतीने देवयज्ञ जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या देवयज्ञ जनता दरबारात नागरिकांनी रस्ते पाणी, उद्याने, दिवाबत्ती, रोजगार, कामगार, वैद्यकीय नोकरी अशा विविध समस्या घेऊन आपली उपस्थिती लावली. यावेळी शहरातील शेकडो नागरिकांच्या विविध समस्यांचे निवारण आ. देवेंद्र कोठे यांच्या वतीने करण्यात आले.
14
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 05, 2025 04:47:25
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी; 02 गुन्हे उघडकीस आणुन त्यांचेकडुन एकुण 1लाख 91हजार 700 रू.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत अँकर- एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत ०२ घरफोडी करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.यामध्ये एकुण 2 गुन्हे उघडकीस आणुन त्यांचेकडुन एकुण 1लाख 91हजार 700रू.किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.एमआयडीसी पोलीस वाणे हद्दीत कोड्याल शाळेजवळ 02 इसम सोने विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सदर 02 इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी विनायक नगर, एमआयडीसी, सोलापूर व बोळकोटे नगर, एमआयडीसी, सोलापूर येथे झालेल्या रात्रीच्या घरफोड्या केल्याचे कबूल केल्याने एमआयडीसी पोलीस ठाणे त्यांच्याकडून मुद्देमालपैकी 37.36 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 198.80 ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिने हस्तगत करून एकुण 1लाख 91हजार 700रू.किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. बाईट - भरत चंदनशिवे ( सहाय्यक पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस ठाणे )
14
Report
GMGANESH MOHALE
Aug 05, 2025 04:47:10
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0508ZT_WSM_ILLEGAL_TREES_CUTDOWN रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर : वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात मागील काही महिन्या पासून अवैध वृक्षतोड सुरू असून, वन विभागाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.“झाडे लावा – झाडे जगवा” या उपक्रमालाच हरताळ फासल्याचे चित्र येथे दिसत आहे.कामरगाव येथील १३ एकर स्मशानभूमी परिसर आणि कामरगाव–भुलोडा–कारंजा मार्गालगत असलेली २० वर्ष जुनी बाभळीची झाडे अवैधरित्या तोडून लाकूड चारचाकी पिकअपमधून चोरीस नेले गेले. स्थानिकांनी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर कारवाई झाली नसल्याचा आरोप वृक्षप्रेमी केला आहे तर सध्या महसूल सप्ताह सुरू असतानाच ही घटना घडल्याने ग्रामस्थांत संताप असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. बाईट: स्थानिक नागरिक कामरगाव
14
Report
MAMILIND ANDE
Aug 05, 2025 04:47:00
Wardha, Maharashtra:
वर्धा SLUG- 0508_WARDHA_TIGER - वर्धा जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघांचं थरारक दर्शन - खरांगणा - बांगडापूर रस्त्यावर पाच वाघांचा मुक्तसंचार - व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. - ग्रामीण भागात भितीचं वातावरण - वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनेची मागणी. अँकर : वर्धा जिल्ह्यातील खरांगणा आणि बांगडापूर परिसरात नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण, एका व्हिडीओमध्ये तब्बल पाच वाघ रस्त्यावर मुक्त संचार करताना दिसून आले आहेत.“ही धक्कादायक घटना स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केली असून, सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांसह रस्त्याने ये जा करणार्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाचही वाघ रस्त्यावरून सरळपणे चालताना दिसतात, म्हणजेच या भागात वाघांची संख्या वाढल्याचं स्पष्ट झालं आहेत.
14
Report
Advertisement
Back to top