444701
आदिवासी विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर चेक बाउन्स, आमदार काळे यांच्यावर नाराजी!
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_CHEQUE_BOUNCE दहा फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 मृतक आदिवासी विद्यार्थिनीच्या पालकाला दिलेला मदतीचा चेक झाला बाउन्स; आमदार केवलराम काळे यांच्या शाळेतील धक्कादायक घटना अँकर :- अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नागापूर येथील भाजप आमदार केवळ राम काळे यांच्या वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी सुमरति सोमा जामुनकर या 14 वर्षीय विद्यार्थिनीचा 28 जुलै रोजी सिमेंटच्या पाण्याच्या टाकीचा काही भाग कोसळून मृत्यू झाला यानंतर आदिवासी बांधवांमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता सुमरतीच्या नातेवाईकांना जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार होऊ देणार नाही अशी भूमिका माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. अखेर संस्थेच्या वतीने 30 जुलै रोजी चा पाच लाखाचा भारतीय स्टेट बँकेचा धनादेश मृतक सुमरतीच्या नातेवाईकांना देण्यात आला मात्र तो बँकेत टाकला असता बँकेत पैसे नसण्याचा कारणावरून चेक बाउन्स झाल्याची धक्कादायक माहिती तिच्या पालकांना मिळालेली आहे. यामुळे आमदार केवलराम काळे व संस्थेविषयी पालकांमध्ये व आदिवासी बांधवांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मालेगांव में गिरणा नदी में डूबने का खतरा, एक युवक बचा, दूसरा लापता
Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) विशाल मोरे मालेगावच्या गिरणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांपैकी एक गेला वाहून... वाहण्याचा व्हिडीओ झाला व्हायरल... तरुणाला शोधण्याचे रेस्कयू ऑपरेशन सुरु... मोहम्मद आदिल शकील अहमद राहणार गुलशेर नगर मालेगाव हा तरुण काल त्याच्या मित्रासोबत झांजेश्वर मंदिर परिसरात गिरणा नदीत आलेल्या पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. पुराचे पाणी जोर जास्त असल्याने हे दोन्ही तरुण खूप लांब पर्यत वाहत गेले त्यात सुदैवाने एक तरुण वाचला मात्र दुसरं तरुण नदीत वाहून गेला असून मालेगावचे अग्निशमक दलाचे अधिकारी कर्मचारी शकील तैराक यांची संपूर्ण टीम काल पासून सदर तरुणाला पुराच्या पाण्यात शोधण्यासाठी प्रयत्न करत असून अजून मात्र त्याला शोधन्यात यश आले नाही.0
0
Report
नाशिक में बांध बैकवॉटर से द्राक्ष बाग डूबे, किसानों के सामने फसल संकट
Niphad, Maharashtra:नाशिक जिले में पिछले पांच दिनों से जारी भारी बारिश के कारण बाँधों में पानी का स्तर बढ़ गया है और बड़े पैमाने पर विसर्जन हो रहा है। इसका असर नांदूर मधमेश्वर क्षेत्र के द्राक्ष उत्पादक किसानों पर पड़ रहा है। बाँध की बैकवॉटर के कारण कई किसानों के द्राक्षबागों में घुटनों तक पानी जमा है। बारिश स्थिर रहने से आने वाला द्राक्ष मौसम खराब होने का भय किसानों ने जताया है।0
0
Report
63 ग्राम पंचायतों के चुनाव टले, ग्रामीण विकास पर प्रशासनिक रोक जारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील तब्बल ६३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याने ग्रामीण भागात प्रशासक राज आहे. प्रदीर्घ लढ्यानंतर सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली असली, तरी त्यांच्या अधिकारांवर अनेक बंधने आहेत. परिणामी, ग्रामपंचायतींना निधी असूनही विकासकामे करता येत नसल्याने ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी खीळ बसली असून निवडणुकीची प्रतीक्षा कायम आहे. काही दिवसांपूर्वीच सदस्यपदासाठी आरक्षण जाहीर झाल्याने गावपातळीवर राजकीय हालचालींना वेग आला होता. निवडणूक आयोगाने २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कार्यक्रमानुसार २९ जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करून ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, 'एसआयआर'च्या कामात प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असल्याने मतदार यादीचे काम मागे पडले. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ दिली असल्यामुळे सध्या प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळं निवडणूक लांबणीवर पडतील असं चित्र आहे...0
0
Report
Advertisement
जिला प्राथमिक शिक्षक सहकारी बैंक के मनमानी के विरोध में सदस्य उपवास और प्रदर्शन
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या विश्वस्त मंडळाने चालवलेल्या मनमानी कारभाराविरोधात सभासदांनी उपोषण सुरू केला आहे. शिक्षक बँकेच्या मुख्य शाखेसमोर सभासद एकत्र येत हे आंदोलन सुरू केल आहे. संचालक मंडळांनी दुसऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांना बँकेचे मनमानी करत सदस्य करून घेऊ नये आणि बँकेमध्ये कुठलाही नियम न पाळता केलेली भरती रद्द करावी या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकचे सुमारे दीड हजार कोटीचे भांडवल आहे बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांच्या गोंधळाच्या घटना सातत्याने होत असतात अशातच बाहेरील जिल्ह्यातील सभासद आणि नोकर भरती यावरून पुन्हा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक चर्चेत आली आहे0
0
Report
ओरिक सिटी में भू-संपादन योजना: 3200 हेक्टेयर जमीन उद्योग के लिए अधिग्रहित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या ऑरिक सिटीच्या दुसऱ्या टप्यात जमीन घेऊन उद्योग उभारण्यासाठी बिडकीन परिसरातील गावांमधील जमिनींना उद्योजकांकडून मोठी मागणी आहे. नव्याने होत असलेल्या ३२०० हेक्टर म्हणजे सुमारे ८ हजार एकर जमीन संपादनाची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच तब्बल ५० टक्के जमिनीची नोंदणी उद्योजकांनी केली आहे. या विस्तार योजनेसाठी ऑरिकच्या स्वनिधीतील तब्बल २५०० कोटी रुपयांचा निधी भूसंपादनाकरिता वापरला जाणार असून येत्या वर्षभरात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नवीन भूसंपादनासाठी येत्या आठवड्यात नवीन अधिकारी प्राधिकृत करण्यात येणार आहेत. ऑरिक प्रशासनाच्या संपादनासंदर्भातील अधिकृत प्रस्तावानुसार पैठण तालुक्यातील पाडळी व निलजगाव, तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घारदोन, घारदोन तांडा, खोडेगाव आणि गाडीवाट या ६ प्रमुख गावांमधील भूसंपादन करण्यात येणार आहे0
0
Report
214 करोड़ निधि मामले में शिंदेसेना बनाम भाजपा की तीखी टकराह, CM तक पहुंच सकता मामला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या २१४ कोटी रुपयांच्या निधीतून आमदारांना ४० टक्के निधी मिळावा, अस असा हेका शिंदेसेनेचे नेते आणि पालकमন্ত্র्यांनी लावला आहे असा आरोप होतोय तर हा निधी जिल्हा परिषदेच्या च्या हक्काचा आहे. तरीही यातून आमदारांना २५ टक्क्यांपर्यंतच निधी देऊ, अशी भूमिका जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजपने घेतली आहे. त्यामुळं ४० की २५ टक्के, यावरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू झाले असून, या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे परस्परांच्या तक्रारी करणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता जिल्हा परिषद निधी वरून शिवसेना भाजपा आमने सामने येण्याची शक्यता आहे0
0
Report
Advertisement
काळू धबधब़े पर tragedy: दो ट्रेकर्स मौत, क्षेत्र 26 जुलाई तक बंद
Barav, Maharashtra:पुणे और ठाणे जिल्हों की सीमा पर काळू धबधब़े के क्षेत्र में ट्रेकिंग के लिए आए दो ट्रेकर पानी के प्रवाह में बह गए। दोनों ट्रेकर धबधब़े के प्रवाह में काळू नदी में बहकर मृत्यु हो गए—नाम रमण अण्णापुरे और पवन साठे हैं। मलशेज़ क्षेत्र में पिछले एक हफ्ते से जोरदार बारिश जारी है; मुसलाधार वर्षा के कारण काळू धबधब़ा में अत्यधिक प्रवाह है, और इसी प्रवाह में ये दोनों पर्यटक बह गए। मलशेज़ घाट क्षेत्र में तेज बारिश के कारण सुरक्षा के उपाय के तौर पर 26 जुलाई तक काळू धबधबा क्षेत्र पर्यटकों के लिए बंद रहेगा।0
0
Report
नारायणगांव में बैटरी ट्रक में आग; चालक की सतर्कता से बड़ा नुकसान टला
Shirur, Maharashtra:नारायणगाव/पुणे पुणे-नाशिक महामार्गावर बॅटरी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत वाहन तातडीने रस्त्याच्या बाजूला घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच जुन्नर अग्निशामक दल तसेच नारायणगाव ग्रामपंचायतीच्या अग्निशामक वाहनाने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही पथकांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली, मात्र या आगीत ट्रक मधील बँटय्रा पूर्णपणे जळून खाक झाल्या असून भर पावसात ही आग धुमसत होती... या घटनेमुळे पुणे-नाशिक महामार्गावर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून टेम्पोचे मात्र मोठे नुकसान झालेय... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडिया जुन्नर पुणे..0
0
Report
जायकवाडी धरणाचा जलसाठा 44.68%वर, एकूण साठा 60.32 टीएमसी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नाशिक जिल्ह्यासह गोदावरी नदीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जायकवाडी धरणाला मोठा फायदा होत आहे. शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठा ४४.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या धरणात ९७०.०२० दशलक्ष घनमीटर म्हणजे ३४.२५ टीएमसी जिवंत पाणीसाठा असून, एकूण पाणीसाठा ६०.३२ टीएमसी इतका झाला आहे. धरणाची पाणीपातळी १,५०९.९७ फूट इतकी नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या पाच दिवसांत धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात १२ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने धरणाची वाटचाल आता ५० टक्के पाणीसाठ्याकडे वेगाने सुरू झाली आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक में रात के समय फिर भूकंप के सौम्य धक्के, कोई हानि नहीं
Nashik, Maharashtra:नाशिक जिले में रात के समय फिर से भूकंप के सौम्य धक्के महसूस हुए। कल सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात भूकंप के धक्के महसूस हुए। रात 11.56 बजे कळवण तालुक्यातील दळवट में सौम्य भूकंप के धक्के दर्ज किए गए। लगभग 20 से 30 सेकंड तक घरों की पत्रे, दीवारें और खिड़कियों में हलचल हुई। सुरगाणा शहर और बोरगाव क्षेत्र में भी सुबह के बाद रात 11.55 बजे फिर धक्के। उसके बाद सराड, चिखली और बोरगाव परिसर में प्रातः 2.45 बजे फिर सौम्य धक्के। जिलाधिकारी ने कहा कि कोई जानमाल नुकसान नहीं हुआ।0
0
Report
चंद्रपुर के फुलझरी जंगल में बिजली कर्मियों ने खंभे पर चढ़कर जीव बचाया
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिले के फुलझरी गांव के जंगल में वाघ का थरारनाक नजारा सामने आया जब बिजली आपूर्ति बनाए रखने वाले कर्मचारी दुरुस्ती के दौरान वाघ से सामना हो गया। इन कर्मचाऱियों ने सीधे खंभे पर चढ़कर जान बचाई और जब वाघ दूर गया तब वे नीचे उतरे। यह वीडियो अब वायरल हो रहा है।0
0
Report
आढ़गांव पुलिस ने विश्वासघाती चोर को पकड़ लिया: ₹2.69 लाख का माल चोरी
Nashik, Maharashtra:दुकान मालकाचा विश्वास संपादन करून लाखो रुपयांची चोरी करणारा गजाआड; आडगाव पोलिसांची मोठी कारवाई.. अँकर नाशिकच्या आडगाव परिसरात दुकान मालकाचा विश्वास संपादन करून रोख रक्कम, लॅपटॉप आणि चांदीचे दागिने असा एकूण ₹2.69 लाखांचा मुद्देमाल चोरणाऱ्या आरोपीला आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अरविंद सिंग अस नावाच्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. दुकानातून आरोपीने ₹2.39 लाखांची रोख रक्कम, ₹10 हजार किमतीचा लॅपटॉप आणि ₹20 हजार किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले होते. गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीचा एकूण ₹2.69 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईबद्दल आडगांव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
भंडारा में कांग्रेस ने छात्रों के लिए कैडल मार्च और सत्याग्रह कर श्रद्धांजलि दी
Bhandara, Maharashtra:विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी भंडारा जिल्ह्यात काँग्रेस कडून कॅडल मार्च व सत्याग्रहाचे आयोजन...विद्यार्थ्यांना दिली श्रद्धांजली. जंतर मंतर येथील आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय व नीट परीक्षेतील झालेला घोटाळा याच्याविरुद्ध जिल्हा काँग्रेस च्या वतीने लाखनी शहरात कॅडल मार्च व सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार नाना पटोले व खासदार प्रशांत पडोळे यांच्या प्रमुख उपस्थित हे मार्च काढण्यात आले.यावेळी हातात मेणबत्ती घेत विद्यार्थ्यावर झाल्याचा अत्याचाराचा निषेध करण्यात आला. व या लढ्यात ज्या विद्यार्थ्यांचा जीव गेला त्यांना श्रद्धांजली देण्यात आली.या मार्च मध्ये नागरिकांसह विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग बघायला मिळाला.0
0
Report
माळशेज घाट में 100 फुट चौड़ा हिस्सा ढहा, highway यातायात बाधित
Barav, Maharashtra:कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर माळशेज घाटात तब्बल १०० फूट लांब आणि ८ फूट खोल रस्ता खचल्याने भीषण अपघाताचा धोका निर्माण झालाय. सुदैवाने रस्ता खचताना कोणतंही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून जवळच असलेल्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही याच ठिकाणी रस्ता खचलला होता. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही NHAI आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने कामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. माळशेज घाटातील या धोकादायक परिस्थितीचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
मेळघाट के आदिवासी स्कूल में बच्चों की विषबाधा, अस्पताल में इलाज जारी
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या मेळघाटात 30 ते 40 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती; टीटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील घटना. रात्रीच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याची माहिती असून शासकीय आदिवासी आश्रमशाळा टीटंबा येथील ही घटना आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर धारणी उप जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरु असून काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मेळघाटात असतानाच ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.0
0
Report
Advertisement
