444505
वाशिममध्ये अवैध वृक्षतोड: स्थानिकांचा संताप, प्रशासनावर आरोप!
Washim, Maharashtra:वाशिम: File:0508ZT_WSM_ILLEGAL_TREES_CUTDOWN रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर : वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात मागील काही महिन्या पासून अवैध वृक्षतोड सुरू असून, वन विभागाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.“झाडे लावा – झाडे जगवा” या उपक्रमालाच हरताळ फासल्याचे चित्र येथे दिसत आहे.कामरगाव येथील १३ एकर स्मशानभूमी परिसर आणि कामरगाव–भुलोडा–कारंजा मार्गालगत असलेली २० वर्ष जुनी बाभळीची झाडे अवैधरित्या तोडून लाकूड चारचाकी पिकअपमधून चोरीस नेले गेले. स्थानिकांनी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर कारवाई झाली नसल्याचा आरोप वृक्षप्रेमी केला आहे तर सध्या महसूल सप्ताह सुरू असतानाच ही घटना घडल्याने ग्रामस्थांत संताप असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. बाईट: स्थानिक नागरिक कामरगाव0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कुंभ मेळे की तैयारी तेज, ध्वजारोहण और अमृत स्नान की जोरदार तैयारी
Nashik, Maharashtra:31 तारखेला ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे ध्वज स्तंभ पूजन आज पार पडलेला आहे खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याला सुरुवात झालेली आहे सगळी कामं वेगात सुरू आहे अमृत स्नानाची तयारी वेगाने सुरू आहे यंदा पाचपत गर्दी होण्याची शक्यता आहे त्याची मायक्रो मॅनेजमेंट करतो आहोत ध्वजारोहणाचा जोरदार तयारी सुरू आहे गावकऱ्यांना विनंती आहे की आपण सहकार्य करावे गावकऱ्यां छोट असल्याने नियोजन करावे लागणार आहे आम्ही स्वतः गावकऱ्यांशी चर्चा करू योग्य मोबदला दिला जाईल कोणावरही अन्याय होणार नाही राष्ट्रपती यांना आम्ही आमंत्रण दिलेले आहे 2-3 दिवसात मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे राष्ट्रपतींना आमंत्रण द्यायला जाणार आहोत कुंभमेळ्यासाठी पाण्याचे नियोजन आहे गंगापूर धरणातून पाणी सोडावे लागते जून जुलै मध्ये कुंभ येतो पाण्याची अडचण येणार नाही पाण्याचा कुठेही नासाडी करणार नाही0
0
Report
नाशिक में सिंहस्थ ध्वजारोहण के लिए रामकुंड क्षेत्र में पुलिस की तैयारी, ट्रैफिक प्लान सामने
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग... हिंदी/मराठी में सिंहस्थ ध्वजारोहणाच्या अनुषंगाने नाशिक पोलिसांची रामकुंड परिसरात रंगीत तालीम... त्र्यंबकेश्वर येथे ध्वज स्तंभाचे पालकमंत्र्यांकडून एकीकडे पूजन तर दुसरीकडे रामकुंड परिसरात पोलिसांकडून पाहाणी... नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केली रामकुंड परिसरात पाहणी... गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, पर्यायी मार्ग, प्रमुख पाहुणे आणि साधू महंतांची आसन व्यवस्था याचा पोलिसांकडून घेतला जातोय आढावा... चार ते पाच हजार पोलीस अधिकारी - कर्मचारी 31 ऑक्टोबरला Singhस्थ ध्वजारोहण दरम्यान नाशिक मध्ये राहणार तैनात...0
0
Report
मराठवाडा पदवीधर चुनाव में महाविकास आघाडी की भूमिका गड़बड़, सपकाळ की टिप्पणी तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाडे में पदवीधर निर्वाचन में महाविकास आघाडी में गहमागहमी जारी है. कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ने संभाजी नगर में कहा कि जो जीतने वाला उमेदवार होगा, उसे कांग्रेस मदद करेगी—यह उबाठा या शरद पवार की राष्ट्रवादी का उम्मीदवार हो सकता है. इससे शिवसेना भी नाराज़ है और कांग्रेस पर भी सवाल उठ रहे हैं. पदवीधर निर्वाचन में काँग्रेस की भूमिका अस्पष्ट बताई जा रही है. उबाठा गट के उम्मीदवार दिलीप घुगे और शरद पवार के उम्मीदवार प्रताप सिंह पाटील के बीच कड़ा मुकाबला है. तीसरा दल कांग्रेस कौन सा विकल्प लेगा, यह चर्चा का विषय है. काँग्रेस के समर्थन के मामले में सपकाळ के बयान ने आघाडी में शह-मात का खेल शुरू कर दिया है. दानवे (उबिटी नेता) ने काँग्रेस की भूमिका पर टिप्पणी की कि कौन किसके लिए खड़े होने की संभावना है. प्रताप सिंह पाटील NCp उम्मीदवार का उल्लेख, Sharad Pawar की भूमिका स्पष्ट दिखी.0
0
Report
Advertisement
ऊस दर घोषित तक कुंडل क्रांति कारखाने में किसानों का धक्का-धरना, हड़ताल का आह्वान
Sangli, Maharashtra:ऊस दरासाठी कुंडलच्या क्रांती कारखान्यावर धडक अँकर - ऊस दर जाहीर केल्या शिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही, अशा भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीच्या कुंडल येथील क्रांती साखर कारखान्यावर धडक देण्यात आली राजू शेठ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कुंडل कारखाखांसमोर आंदोलन केलं यावेळी कारखाना प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कारखाना बंद करण्याचा आह्वान करण्यात आलं. यावेळी राजू शेट्टी यांनी कारखाना प्रशासनाशी चर्चा करत ऊस दर जाहीर झाल्याशिवाय कारखाना सुरू करू नये, अन्यथा गाळप बंद पाडू, असा इशारा दिला आहे。0
0
Report
JJ अस्पताल के न्यूरोसर्जरी-ईएनटी टीम ने मुश्किल गोली को सुरक्षित निकाला
Mumbai, Maharashtra:जेजे रुग्णालयाच्या डॉक्टरांची उल्लेखनीय कामगिरी, कवटीच्या तळाशी अडकलेली गोळी काढण्यात यश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे.जे. समूह रुग्णालय, मुंबई येथील न्यूरोसर्जरी आणि ईएनटी विभागाच्या डॉक्टरांनी एकत्रितपणे एक आव्हानात्मक आणि गुंतागुंंती शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली कवटीच्या तळाशी असलेल्या अत्यंत नाजूक आणि धोकादायक भागात अडकलेली सुमारे 1 सेंटीमीटर आकाराची गोळी डॉक्टरांनी यशस्वीरित्या बाहेर काढली आहे *शस्त्रक्रिया होती अत्यंत जोखमीची* ही गोळी मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या रक्तवाहिनी म्हणजेच इंटरनल कॅरोटिड आर्टरीच्या अगदी जवळ अडकली होती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची होती. गोळीचा आकार लहान असल्याने तिचे नेमके स्थान खोजणे आणि सुरक्षितपणे काढणे हे मोठे आव्हान होते. *अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर* या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी प्रगत न्यूरोनेव्हिगेशन तंत्रज्ञान, सी-आर्म इमेजिंग आणि एंडोस्कोपिक तंत्राचा वापर केला. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गोळीचे अचूक निदान करून ती सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. ही शस्त्रक्रिया न्यूरोसर्जरी विभाग प्रमुख *डॉ. व्हर्नॉन वेल्हो* आणि ईएनटी विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्रीनिवास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये न्यूरोसर्जरी विभागाचे डॉ. हृषिकेश आणि ईएनटी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. नवीन सिंह यांनी सहभाग घेतला. यावेळी भूलतज्ज्ञ विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनंथन कृष्णन आणि एसआर डॉ. अरुणांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल टीमने जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता *डॉ. भांडारवार*, सहयोगी अधिष्ठाता *डॉ. रणजित मानकेश्वर* आणि वैद्यकीय अधीक्षक *डॉ. संजय सुरासे* यांचे आभार मानले आहेत0
0
Report
VIP समय में मुंबईकरों को हो रही देरी, पुल खुलने में विलंब
Mumbai, Maharashtra:व्हीआयपींच्या वेळेसाठी मुंबईकरांचा खोळंबा होत असून तयार पूल वाहतुकीसाठी खुले करण्यास विलंब होत असल्याने नागरिकाना प्रतीक्षाच करावी लागत आहे. मुंबईकरांचा प्रवास सुसाट व्हावा आणि वाहतूक कोंडीतून सुटका मिळावी, यासाठी उभारण्यात आलेले सायन रेल्वे उड्डाणपूल आणि विद्याविहार पूर्व-पश्चिम जोडणारा पूल तयार झाला आहे. मात्र, या पुलांचे काम पूर्ण होऊनही ते वाहतकीसाठी खुले करण्यात आलेले नाहीत. उद्घाटनासाठी व्हीआयपींच्या वेळेची प्रतीक्षा केली जात असल्याने मुंबईकरांना आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर: गुरु-शिष्य सुधाकर कोहळे और अनिल सोळे की पहली मुलाकात
Nagpur, Maharashtra:नागपूर पदवीधर मतदारसंघ के लिए आधिकारिक भाजपा उम्मीदवार सुधाकर कोहळे प्रो अनिल सोले के निवास्थान पर पहुँचे हैं. कुछ दिन पहले तक बंडखोरी पर अडिग रहने वाले और अब भाजपा को समर्थन घोषित करने वाले अनिल सोले भी कोहळे के घर पहुंचे. संपूर्ण नाट्यानुसार दोनों की मुलाकात पहली बार सामने आई. बंडखोरी करने वाले अनिल सोले की भाजपा श्रेष्ठियों ने मनधारणी के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 12 अक्टूबर को सोले के घर पहुँचे थे. गुरु-शिष्य के रिश्ते में कोहळे ने कहा कि सोले मेरे गुरु हैं और उन्होंने कॉलेज में गणित पढ़ाया है; वे शिष्य के खिलाफ बंडखोरी नहीं चलाएंगे. इस मुलाकात को गुरु-शिष्य नाते भी अहम बताया गया. हमारी प्रतिनिधि ने संवाद किया.0
0
Report
संजय गायकवाड के बयान पर प्रशांत आंबी की किताब से प्रत्युत्तर, विवाद नया मोड़
Buldhana, Maharashtra:संजय गायकवाडांच्या वक्तव्याला प्रशांत आंबींचं पुस्तकातून प्रत्युत्तर; ‘गोविंद पानसरे कोण होता?’ पुस्तक आमदारांनाच अर्पण! या पुस्तकाची छपाई पूर्ण झाली असून, लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत... आता या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेल्या प्रत्युत्तरानंतर हा वाद कोणतं वळण घेतो, याकडे लक्ष लागलं आहे.0
0
Report
महाविकास आघाडी में पदवीधर चुनाव: कांग्रेस की भूमिका पर घमासान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:काल संध्याकाळच्या पीसी मध्ये सपकाळ आहे तर दोन्ही उमेदवार शॉट्स व्हाट्सअप्प वर पाठवले आहेत पदवीधर निवडणुकीत काँग्रेसच्या भूमिके वरून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे महाविकास आघाडीत छत्रपती संभाजी नगरच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये बिघाडी झाली आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरलाय आता काँग्रेस कोणासोबत जाणार असा प्रश्न विचारल्यावर जो जिंकणारा असेल त्याला प्रथम पसंतीचे मत देऊ अशी भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली आणि दुसऱ्या पसंतीचे व्होट महायुतीच्या दुसऱ्या भागीदाराला देऊ असेही त्यांनी सांगितलं महत्त्वाचं म्हणजे जिंकणारा कोण हे आत्ताच माहिती नाही योग्य वेळेस चाचपणी करून निर्णय घेऊ मात्र महायुतीतील घटक पक्षाला नाराज करणार नाही असा पवित्र हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलाय त्यामुळे पदवीधर निवडणुकीबाबत मराठवाड्यात काँग्रेसची ही गोलमोल भूमिका पाहायला मिळते आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनीही याबाबत सावध भूमिका घेतली आहे मात्र आतून काँग्रेस आमच्या सोबत आहे असा इशाराही ते देत आहे0
0
Report
Advertisement
नागपुर में डकैती गिरोह के चार यूपी से गिरफ्तार, 40 लाख के गहने लूट उजागर
Nagpur, Maharashtra:2c ला.... आरोपीना पकडलेल्यानंतरचे shots आणि चोरी दरोडा टाकण्याचा तत्कालीन सीसीटीव्ही नागपूर पोलिसांनी अट्टल दरोडेखोरांच्या आंतरराज्य टोळीला अटक केलीय...फिंगरप्रिंट एमआयडीसी दरोड्याचा उलगड केलाय... याप्रकरणी चार अट्टल दरोडेखोरांना उत्तर प्रदेशातून चौघांना अटक केलीय... आरोपींना पकडण्यासाठी तब्बल 300 ते 400 सीसीटीव्ही तपासण्यात आले. नागपुरातील एमआयडीसी परिसरातील ढोमणे ज्वेलर्समध्ये बंदुकीचा धाक दाखवून सुमारे 40 लाख रुपयांचे दागिने लुटले होते. 3 ऑक्टोबरला घडलेल्या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. matrw आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीचा नागपूर शहर गुन्हेशाखेने पर्दाफाश केला. घटनास्थळी मिळालेल्या बोटांच्या ठशांच्या आधारे चार आरोपींना उत्तरप्रदेशातून अटक केलीच केली.अभिषेक सिंह ठाकूर, जयराम उर्फ जोगींदर अशोकसिंह ठाकूर आणि शुभांकित नीलेशकुमार चतुर्वेदी, राजन शामी शर्मा अशी आरोपींची नावे आहेत. देशभरात अनेक गुन्हे या टोळीवर दाखल असून दरोड्यापासून हत्येपर्यंतचे गुन्हे आठवणीने केले आहे. पोलीस तपासानुसार, आरोपींनी दिल्ली येथे दरोड्याची योजना आखली होती. नागपूरचा रहिवासी असलेल्या राजनने साथीदारांना नागपुरात येण्यास सांगितले. सप्टेंबरमध्ये आरोपी नागपुरात आले आणि सराफा दुकानाची रेकी केली त्यानंतर 3 ऑक्टोबरला दरोडा टाकला. गुन्ह्यानंतर ते उत्तरेकडे राज्यांच्या दिशेने पसार झाले. या प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांसह गुन्हेशाखेने समांतर तपास सुरू केला. परिसरातील 400 हून अधिक सीसीटीव्ही चित्रणांची तपासणी केली. तपासात अभिषेक सिंग ठाकूर याच्या बोटाचे ठशा दागिन्याच्या बॉक्सवर उमटले. त्या आधारे पोलिसांनी चौघांनाही उत्तर प्रदेशातील बरेली, नोएडा आणि मेरठ येथून अटक केली. सर्वांवर खून, दरोडा, सायबर फसवणूक, लूटपाट आदी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्युनर मोटारही पोलिसांनी जप्त केली. मुख्य सूत्रधारासह दोन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.0
0
Report
नवरात्र उत्सव की रौनक में डीजे की तेज आवाज से युवक की मौत
Amravati, Maharashtra:डीजेच्या दणदणाटात हृदयविकाराचा झटका; युवकाचा मृत्यू, अंजनगाव बारी परिसरातील दुर्दैवी घटना नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी असताना बिघडली प्रकृती नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीत डीजेच्या मोठ्या आवाजात नाचत असताना एका युवकाची प्रकृती बिघडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंजनगाव बारी येथे घडली. शेखर खांडेकर असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेखर हा नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी झाला होता. मिरवणुकदरम्यान काही वेळाने त्याला छातीत कळ येऊ लागली. अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच त्याची प्रकृती अधिक खालावली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डीजेच्या मोठ्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे वृत्तात नमूद आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नवरात्रोत्सवाच्या आनंदावर शोककळा पसरली आहे.0
0
Report
सोमनाथ ओझर्डे की गाड़ी पर पत्थरबाज़ी, पीछे की खिड़की टूटी, कोई घायल नहीं
Chendhare, Maharashtra:सोमनाथ ओझर्डे यांच्या गाडीवर दगडफेक झाली; गाडीची मागील काच फूटून नुकसान झाले. घटनामध्ये कोणालाही जखमी नाही. ओझर्डे हे मंत्री भरत गोगावले यांचे कट्टर विरोधी आहेत. महाड तालुक्यातील शिरगावचे सरपंच आणि मंत्री भरत गोगावले यांचे कट्टर विरोधी सोमनाथ ओझर्डे यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली. महाडच्या चवदार तळे परिसरात गाडी उभी असताना ही घटना घडली. चालक व कुटुंबीय गाडीत होते, परंतु कोणतीही जखमी झाली नाही. पोलिसांनी नोंद घेतली आहे. कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.0
0
Report
Advertisement
नागपूर drought: दुष्काळ के असर पर पुलिस आयुक्त का बयान | सुरक्षा और शहर पर प्रभाव
Nagpur, Maharashtra:नागपूर। पोलीस आयुक्त, विश्वास नागरे पाटील, (दुष्काळ, स्थलांतर और शहर पर क्या प्रभाव दिखेंगे) यह एक सोशियो-इकॉनॉमिक प्रश्न है। इस बारे में अधिक टिप्पणी करना उचित नहीं लगता... निश्चित रूप से दुष्काळ के परिणाम रहेंगे। वस्तुओं की कमी और कृषि की कमी के कारण लॉयन ऑर्डर पर तनाव बढ़ रहा है; आंदोलन होते हैं; बाकी मुद्दे भी उठते हैं। इस दृष्टि से समस्य की तीव्रता बढ़ने पर हम तैयार रहते हैं।0
0
Report
सोलापूर में MPSC आंदोलन के भड़काऊ वक्तव्य पर बी जी कोळसे पाटील खिलाफ FIR
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील चिथावणीखोर वक्तव्यांवरून बी जी कोळसे पाटील यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल बी जी कोळसे पाटील यांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं बी जी कोळसे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील चिथावणीखोर वक्तव्यांवरून गुन्हा दाखल भारतीय न्यायव्यवस्था आणि सार्वभौम संस्थांच्या विरोधात गंभीर विधाने, कुठल्याही परिस्थितीत आंदोलन वाढवा ‘न्यायव्यवस्था आपली नाही, पार्लमेंट आपलं नाही ह्या संस्था उलथवून लावण्यासाठी सर्व जण रस्त्यावर या' असं केलं होतं विधान निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांच्यावर अक्कलकोट उत्तर पोलिसांनी केला गुन्हा दाखल सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून अधिक तपास सुरू..0
0
Report
नाशिक में सिंहस्थ कुंभ मेले की ध्वजारोहण की तैयारी, राष्ट्रपति के पहुँचने की चर्चा
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भारताच्या राष्ट्रपती उपस्थित राहणार असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये तयारीला वेग आला असून, नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी स्वतः रामकुंड परिसराची पाहणी केली आहे. रामकुंड परिसरातील विविध कामांचा आढावा घेत कामे अंतिम टप्प्यात आले आहे. या तयारीसह कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांबाबत नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी.0
0
Report
Advertisement
