Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005

नागपूर पोलिसांनी शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात दाखल केले 380 पानांचे आरोपपत्र!

AKAMAR KANE
Jul 12, 2025 03:30:12
kolhapur, Maharashtra
2c ला व्हिडिओ जोडला आहे ------- नागपूर शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नागपूर पोलिसांनी आरोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले आहे... - सदर पोलिसांनी यात आठ आरोपी विरुद्ध प्रथमश्रेणी न्यायदंड अधिकाऱ्यांच्या न्यायालयात 380 पानाचे आरोपपत्र दाखल केले - बनावट कागदपत्र तयार करणे, शासनाची फसवणूक करणे, कट रचने अशा विविध कलमन्वे दाखल गुन्ह्या अंतर्गत, शिक्षण विभागाचे अधिकाऱ्यांना लाख रुपये वाटून बोगस मुख्याध्यापकपद मिळवणे असे आरोप आहे. - यामध्ये 14 लोकांना अटक केली असून यात 8 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.. -
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top