Back
चंद्रपुर में भारी वर्षा: इरई डैम के सभी 7 दरवाज़े खुले
AAASHISH AMBADE
Sept 11, 2025 13:15:15
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1109ZT_CHP_GATES_OPEN
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहर -जिल्ह्यात गेल्या 24 तासात दमदार पावसाने धरणे आणि नद्या यांच्यात मोठा पाणी संचय, चंद्रपूर शहरालगतचे इरई धरण भरल्याने सर्व 7 दारे पाव मीटरने उघडली
अँकर:--चंद्रपूर शहर -जिल्ह्यात गेल्या 24 तासात दमदार पावसाने धरणे आणि नद्या यांच्यात मोठा पाणी संचय झालाय. चंद्रपूर शहरालगतचे इरई धरण भरल्याने दुपारी 3.30 वाजता पासून नदीत मोठा जलविसर्ग करण्यात येत आहे. धरणाची सर्व 7 दारे पाव मीटरने उघडण्यात आली आहेत. नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. गेल्या 24 तासात चंद्रपूर शहर जिल्ह्यात 28 मिलिमीटर सरासरी पाऊस झाला आहे. यंदा आजपर्यंत वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 96.2% एवढा पाऊस नोंदला गेलाय. सध्याही शहर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowSept 11, 2025 16:02:560
Report
KJKunal Jamdade
FollowSept 11, 2025 15:48:182
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 15:30:140
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 11, 2025 15:02:420
Report
JMJAVED MULANI
FollowSept 11, 2025 14:15:412
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 11, 2025 14:00:551
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 11, 2025 13:47:015
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 13:17:444
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 11, 2025 13:17:355
Report
ABATISH BHOIR
FollowSept 11, 2025 13:07:481
Report
ABATISH BHOIR
FollowSept 11, 2025 13:04:144
Report
UPUmesh Parab
FollowSept 11, 2025 12:45:433
Report
JMJAVED MULANI
FollowSept 11, 2025 12:21:572
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 12:21:05kolhapur, Maharashtra:2c ला बाईट जोडला आहे
----
डॉ सुनील गुप्ता,
-----
नागपुरात दही जप्त केले.... अतिशय खराब अवस्थेत ठेवण्यात आलेले दही शरीरास किती अपायकारक आहे त्या संबंधित तज्ञ डॉक्टरांचा पाहिजे
1
Report