Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलाला लिफ्टमध्ये मारहाण, आरोपीला पोलीसांनी पकडले!

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 12, 2025 04:35:11
Ambernath, Maharashtra
अल्पवयीन मुलाला लिफ्टमध्ये मारहाण केल्याचं प्रकरण आरोपी कैलास तनवाणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या अंबरनाथमध्ये ४ जुलै रोजी घडली होती घटना Amb boy beating arrest Anchor : अंबरनाथमध्ये एका अल्पवयीन मुलाला सोसायटीतील रहिवाशाने लिफ्टमध्ये मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी कैलास तनवाणी याला बेड्या ठोकल्या आहेत. Vo : अंबरनाथ पूर्वेच्या पालेगाव परिसरातील पटेल झियन सोसायटीत ४ जुलै ही घटना घडली होती. या सोसायटीत राहणारा एक अल्पवयीन मुलगा सायंकाळी क्लासला जात असताना लिफ्टमध्ये कैलास तनवाणी याने या मुलाला तब्बल ५ कानशिलात लगावत त्याच्या हाताचा चावा घेत होता. हा सगळा प्रकार लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तनवाणी फरार झाला होता, मात्र अखेर २ दिवसांनी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे. Byte : सचिन गोरे, डीसीपी चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top