Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

विठुरायाच्या दर्शन रांगेत अनर्थ टळला, मात्र तीन श्वानांचा दुर्दैवी मृत्यू

SKSACHIN KASABE
Jul 12, 2025 07:33:36
Pandharpur, Maharashtra
12072025 Slug - PPR_CURRENT_IN_QUE feed on 2c file 04 ----- Anchor - विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेतील अनर्थ टळला, गर्दी कमी झाली आणि वायर तुटल्याने रांगेत उतरला विद्युत प्रवाह, तीन श्वानाचा दुर्दैवी मृत्यू विठ्ठल रुक्मिणी दर्शन रांगेत वायर तुटल्याने पंचमुखी मारुती मंदिराजवळ विद्युत प्रवाह सुरू झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या तीन श्वानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या काही वेळ आधी त्या भागातून दर्शन रांग पुढे गेली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या ढिसाळ कार्यपद्धतीचा नमुना समोर आला आहे. ---- byte - मनोज श्रोत्री, व्यवस्थापक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती
8
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top