Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

लोणी खुर्दमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा भव्य मोर्चा: चिकन विक्रेत्यावर कारवाईची मागणी!

KJKunal Jamdade
Jul 12, 2025 07:04:58
Shirdi, Maharashtra
Rahata News Flash *राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात हिंदुत्ववादी संघटनांचा भव्य मोर्चा...* चिकन विक्रेत्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक... चिकनविक्रेता चिकन धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यात लघुशंका करत असल्याचा आरोप... *आरोपीवर कठोर कारवाईसह दुकानावर तोडक कारवाईची मागणी...* हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चाला सुरुवात... मोर्चात साधू महंत, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि किन्नर प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी... लोणी पोलिस ठाण्यावर धडकणार मोर्चा... WKT_kunal jamdade
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top