Back
आशिष जयस्वाल: किसानों की आत्महत्याओं पर बड़ा कदम, स्थिति बदलेगी?
AKAMAR KANE
Sept 16, 2025 04:45:56
kolhapur, Maharashtra
Ngp Ashish Jaiswal byte
live u ने फीड पाठवले
---------------
नागपूर
आशिष जयस्वाल, राज्यमंत्री.
- शेतकरी आत्महत्याचे संकट मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे... तो आकडा शून्यावर नेण्यासाठी मागील दोन-तीन वर्षात अनेक योजना राबवल्या जात आहे.
- नुकसान भरपाईसाठी प्रचलित पद्धतीने नुसार जे काही शेतकऱ्यांचा नुकसान होतं, एसडीआरएफ एनडीआरएफ नुकसान होतं, त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाते... शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये... यासाठी युद्ध स्तरावर शासनाचे प्रयत्न सुरू आहे. आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे... भविष्यात आत्महत्येचा आकडा कमी झाला तरी शून्य होण्यासाठी भविष्यात नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत...
On ऍलो मोज्याक
- विभागाला अलर्ट मोडवर ठेवलेला आहे. यामध्ये संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी होत आहे. त्या संदर्भात आम्ही प्रशासनाला सूचना केल्या आहे.
On चित्रपट नगरी रामटेक
- महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि कोल्हापूरला चित्रनगरी आहे. प्रत्येक राज्याचे चित्रनगरी असते. विदर्भात जे काही कलाकार आहे. ज्यांना संगीत क्षेत्र टेलिफिल्म डॉक्युमेंटरी चित्रपट वेगवेगळ्या पद्धतीचे मोठे क्षेत्र आहे. त्यासाठी रामटेक मध्ये व्हावे यासाठी प्रयत्न होता.. त्याचा जीआर देखील काढलेला होता...फिल्म सिटी सोबत एंटरटेनमेंट सिटी सुद्धा कशा पद्धतीने करता येईल. त्यातून व्हायबल कसे करता येईल, सांस्कृतिक मंत्री शेलार यांनी पाहणी केलेली आहे....
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowSept 16, 2025 07:06:210
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 07:02:590
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 16, 2025 07:02:150
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 16, 2025 07:01:000
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 16, 2025 07:00:400
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 06:48:230
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 16, 2025 06:48:130
Report
MAMILIND ANDE
FollowSept 16, 2025 06:47:010
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 16, 2025 06:45:380
Report
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 06:35:284
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 06:34:470
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 06:18:302
Report
SNSWATI NAIK
FollowSept 16, 2025 06:17:280
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 16, 2025 06:17:160
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 16, 2025 06:17:070
Report