Back
मराठा नेता वाघमारे: निजाम हैदराबाद गजेट रद्द करो!
NMNITESH MAHAJAN
Sept 16, 2025 16:03:11
Jalna, Maharashtra
FEED NAME | 1609ZT_JALNA_WAGHMARE(5 FILES)
जालना : नवनाथ वाघमारे ओबीसी नेते बाईट
बंजारा, धनगर समाज ईतर राज्यात ST प्रवर्गात आहे.मराठा समाज ओबीसी मध्ये नाही.
देश संविधानावर चालतो.हे लोक हैद्राबाद गॅझेट सांगून निजामाचं संविधान मागतात
*काही लोक हैद्राबाद गॅझेटच्या माध्यमातून निजामाच्या चाकऱ्या करायला गेले असतील.निजामाच्या दाढ्या करायला गेले असतील.निजामाचे कपडे धुवायला गेले असतील.निजामाचं दायित्व, दासीत्व करायला गेले असतील म्हणून ते वारंवार हैद्राबाद गॅझेट म्हणतात,वाघमारे यांचं मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य*
पण देश निजामाच्या हैद्राबाद गॅझेटवर चालत नाही,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो.
*निजामापासून स्वातंत्र्य झाल्यावर निजामाचं हैद्राबाद गॅझेट मागण्याचा अधिकार मराठा समाजाला कुणी दिला.?*
मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटीयर लागू करण्याची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी घोडचूक केली
राज्य सरकारला सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात तर मग धनगर,बंजारा समाजाला ST प्रवर्गात टाका
मुख्यमंत्री समाजा-समाजात वाद लावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम करतायत
बंजारा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्येला मुख्यमंत्री जबाबदार
मुख्यमंत्री शरद पवारांच्याही पुढचे निघाले, ते सत्ता मिळवण्यासाठी हापापलेले आहेत.
*राज्य सरकारनं चुकीचे निर्णय घेतले तर ओबीसी रस्त्यावर उतरतील मग नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल*
तुम्ही कितीही निवडणूका पुढे ढककल्या तरी ओबीसी तुम्हाला घराचा रस्ता दाखवणार
शेती नुकसानीबाबत जरांगे यांची मागणी योग्य, शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची भरपाई द्या-वाघमारे यांची मागणी
बजरंग सोनवणे हा अनावधानाने झालेला खासदार,त्याने पुढच्या वेळी खासदार होऊन दाखवावं,हाके यांच्यावरील टिकेवरून वाघमारे यांची सोनावणे यांच्यावर टिका
अँकर : मराठा समाजातील काही लोक निजामाच्या दाढ्या करायला, चाकऱ्या करायला, कपडे धुवायला,दासीत्व करायला गेले असतील म्हणून ते वारंवार हैद्राबाद गॅझेट म्हणतात पण देश निजामाच्या हैद्राबाद गॅझेटवर चालत नाही,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो.त्यामुळे हैद्राबाद गॅझेटनुसार काढण्यात आलेला अध्यादेश रद्द करा अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.बंजारा आणि धनगर समाज ईतर राज्यात ST प्रवर्गात आहे त्यामुळे त्यांना ST प्रवर्गात आरक्षण देऊन टाका.मात्र उद्या मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी मराठवाडा स्वातंत्र्य झालेला असताना निजामाचं हैद्राबाद गॅझेट मागण्याचा अधिकार मराठा समाजाला कुणी दिला.? असा सवाल देखील वाघमारे यांनी केला आहे.
बाईट नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CFChandrakant Funde
FollowSept 16, 2025 17:02:441
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 17:02:351
Report
SNSWATI NAIK
FollowSept 16, 2025 16:17:515
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 16, 2025 16:17:382
Report
SNSWATI NAIK
FollowSept 16, 2025 15:31:131
Report
KJKunal Jamdade
FollowSept 16, 2025 14:47:193
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 16, 2025 14:31:160
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 14:15:465
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 14:15:373
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 16, 2025 14:15:293
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 16, 2025 14:00:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 16, 2025 14:00:380
Report
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 13:48:143
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 16, 2025 13:46:352
Report