Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

साई संस्थान जैसी नकली वेबसाइट से लाखों की ठगी—पुलिस ने किया अलर्ट!

KJKunal Jamdade
Sept 16, 2025 14:47:19
Shirdi, Maharashtra
Anc - साई संस्थानच्या नावाशी साधर्म्य असलेली बनावट वेबसाईट तयार करून भाविकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आलाय.. याबाबत साई संस्थानने शिर्डी पोलिस तक्रार दाखल केली असून त्या अनुषंगाने सायबर पोलिसांची मदत घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी म्हटलंय.. यासह भाविकांनी साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच संस्थान सेवांचा लाभ घ्यावा आणि फसवणूक टाळावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.. Byte - अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CFChandrakant Funde
Sept 16, 2025 17:02:44
Pune, Maharashtra:Narendra Modi profile pkg देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस अख्खा भारत देश आज साजरा करतोय...पण एक साधा संघ स्वयंसेवक ते देशाचे पंतप्रधान हा मोदींचा प्रवास शब्दश: थक्क करणाराय...पाहुयात झी 24 तासचा खास रिपोर्ट Play pkg Last line Typo gfx with pm Modi photo... नाव...नरेंद्र दामोदारदास मोदी जन्म...17 सप्टेंबर 1050 मूळगाव...वडनगर, गुजरात पद...भारताचे पंतप्रधान Gfx out तसं पाहिलं तर नरेंद्र मोदींचा गुदरातमधल्या वडनगरपासून सुरू झालेला प्रवास फक्त प्रेरणादायीच नाहीतर शब्दश: थक्क करणारा हे...कारण ते स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत...एवढंच नाहीतर गुजरातसारख्या राज्याचे सलग तीनवेळा मुख्यमंञीपद भुषवण्यासोबतच भारतासारख्या महाकाय लोकशाही वादी देशाचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पद मिळवण्याचा विक्रम देखील त्यांच्याच नावावर आहे...नरेंद्र मोदींचा प्रारंभीचा काळ प्रचंड संघर्षाचा गेला...बालपणापासून देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची उर्मीच त्यांना राष्ट्रप्रथमची शिकवण असलेल्या संघपरिवारात घेऊन गेली...वयाच्या अवध्या 17 व्या वर्षी त्यांनी घर सोडले...वयाच्या 21 व्या वर्षी ते संघाचे पूर्णवेळ संघ स्वयंसेवक बनले...पुढे त्यांच्या कामाचा झपाटा बघूनच संघाने 1987 साली मोदींना गुजरातच्या राजकारणात उतरवलं...पण पक्षांतर्गंत कुरघोड्यांमुळे त्यांना पुन्हा दिल्लीत जावं लागलं तिथेही त्यांनी अगदी मन लावून पार्टीची सेवा केली....लालकृष्ण अडवाणींच्या रथयाञेचं नियोजनही मोदीजींकडेच होतं...त्याचेच फलित म्हणून पुढे 2001 साली पार्टीने त्यांना थेट गुजरातच्या मुख्यमंञीपदी नियुक्त केलं ...तो दिवस ते आजचा दिवस या तब्बल 25 वर्षांच्या कालखंडात या धेयवेड्या कणखर नेतृत्वाने आजवर एकदाही मागे वळून पाहिलेलं नाही...केंद्रात काँग्रेसचं सरकार असूनही मोदीजींनी गुजरातच्या विकासाचं यशस्वी मॉडेल देशासमोर ठेवलं आणि त्याच जोरावर 2013 साली थेट राष्ट्रीय राजकारणात उडी घेतली...तेव्हा खरंतर त्यांच्यासमोर अनेक सिनिअर नेते होते...पण पार्टी आणि संघनेृत्वाचा विश्वास सार्थ ठरवत देशभरात झंझावाती प्रचार केला आणि भारतात प्रथमच उजव्या विचारसरणीच्या भाजपचे स्वबळावर सरकार आणले...नरेंद्र मोदी संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक ठेऊन देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झाले...तो दिवस होता 26 मे 2014... Byte...पीएम पदाची शपथ घेतानाचा मोदी बाईट लावणे... व्हीओ....पंतप्रधान पदाची शपथ घेताच मोदींनी स्वच्छ भारतच अभियान हाती घेतलं तेही राष्ट्रपिता गांधीजींचा चेहरा वापरून...तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या...कारण मोदीजी हे संघपरिवारातून आलेले...!!! तिथेच ते देशवासियांच्या गळ्यातले ताईत बनले... देशाचं नेतृत्व स्वीकारताच मोदीजींनी मनमोहन सिंह यांचेच उदारमतवाती आर्थिक धोरण पुढे नेत मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक भारतात आकृष्ट केली...आणि विकासाचा गाडा पुढे नेला...पण हे करतानाही मोदींजीनी आणखी एक नारा दिला आणि तो म्हणजे आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण भारत...डिजीटल इंडिया,...त्याच जोरावर आज आपला देश मोठ्या आत्मविश्वासाने आंतराष्ट्रीय पातळीवर एक विकसनशील देश म्हणून ताठ मानेनं उभा हे...पण याच काळात मोदींनी नोटबंदी सारखे धक्के देऊन काळ्या पैशाला पायबंद घालण्याचा जोरदार प्रयत्न केला...त्यावरून मोदींवर प्रचंड टीका ही झाली पण ते कधीच मागे हटले नाहीत... बाईट.... व्हीओ....पुढे दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ला घडवून देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करताच या कनखर नेतृत्वाने बालाकोटचा एअर स्ट्राईक करून पहिल्यांदाच शञू राष्ट्र पाकिस्तानला मुव्हतोड जबाब दिला...भारतात हे पहिल्यांदाच घडत होतं, आणि राष्ट्रीय स्वाभिमानाच्या लाटेवर स्वार होत मोदी 2019 साली तब्बल 303 जागा जिंकून सलग दुसऱ्यांना देशाचे पंतप्रधान बनले... बाईट...2nd शपथविधी.... व्हीओ...सलग दुसऱ्यांदा संपूर्ण बहुमत मिळताच मोदीजींनी 370 कलम हटवण्याचा मोठा निर्णय घेतला...आणि जम्मू- काश्मीरपासून लडाखला स्वतंत्र केलं....कलम 370 हटवल्याने मोदींजीची प्रतिमा भारतीयांमधे आणखीनच उंचावली....राम मंदिर- बाबरी मशिदीसारखा जटिल प्रश्नही मोदीजींनी कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊनच सोडवला एवढं करूनच मोदी थांबले नाहीतर त्यांनी तमाम हिंदु धर्मियांसाठी जिव्हाळ्याचा विषय बनलेलं राम मंदिर ही बांधून दाखवलं...देशवासियांसाठी ही खूप मोठी उपलब्धी होती...मुस्लिम महिलांना बुरख्यातून बाहेर पडण्याचा निर्णय तर मोदीजींना प्रचंड लोकप्रियता मिळवून गेला. याच दरम्यान, मोदींजी आंतरराष्ट्रीय पातळीवरील जी 20 समिट सारखी महत्वाची परिषद भारतात भरवून स्वत:ला विश्वनेता म्हणून प्रोजेक्ट केलं....त्याचाच फायदा घेत मोदीजींनी भारतीय संस्कृतिचे भूषण असलेल्या योगाला थेट जागतिक पातळीवर नेऊन ठेवलं त्याचेच फलित म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगात साजरा होतोय Play Modi yoga shots... व्हीओ... मोदीजी एवढंच करून थांबले नाहीतर त्यांनी परिक्षा पे चर्चा हा उपक्रम लाईव्ह करून तमाम विद्यार्थी वर्गाला आपलंसं केलं....थोडक्यात काय तर असा कोणताच वर्ग नाही जिकडे मोदीजी लोकप्रिय नाहीत...आणि लोकप्रियतेच्या जोरावर मोदीजी 2024 साली सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले....अर्थात संविधान खतरे में या विरोधकांनी निर्माण केलेल्या परस्पेशनमुळे यावेळी भाजपच्या जागा निश्चितच 303 वरून 240 पर्यंत खाली आल्या...पण तरीही एनडिए आघाडीने पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवला.... Byte...3rd pm oath ceremony व्हीओ....वयाच्या 75 आलेल्या या वैश्विक नेतृत्वाने भारतासमोर आता 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं उदिष्ठ ठेऊन 2047 साली भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न दाखवलं....एवढंच नाहीतर तेच मोदी जीएसटी कर प्रणालीत प्रचंड सुधारणा करून येत्या 22 सप्टेंबर पासून देशात स्वताईचं युग आणायला निघालेत....थोडक्यात काय तर जसजसं वय वाढतंय तसंतसं मोदीजींचा उत्साह आणखी वाढतंच चाललाय...किंबहुना आजही ते 18-18 तास काम करताहेत...दरम्यान, ऑपरेशन सिंदूर राबवून मोदीजींनी पहलगामच्या भ्याड हल्ल्याचा फक्त बदलाच घेतला नाहीतर घुस के मारेंगेचा...ये नया भारत हे वाला...अँटिट्यूड पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलाय....तर अशा या विश्व नेतृत्वाला झी मीडिया परिवारातर्फे वयाच्या अमृतमहोत्सवी शुभेच्छा .. !!!! ब्युरो रिपोर्ट झी मीडिया
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 16, 2025 17:02:35
Kolhapur, Maharashtra:Story:- Kop Dr.Shivram Bhoje feed:- photo Anc:- भारताचे ज्येष्ठ अणुसंशोधक पद्मश्री डॉ.शिवराम भोजे याचे निधन कोल्हापुरात निधन झालय. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून दोन दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारानंतर त्यांना घरी आणल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टर शिवराम भोजे यांचा जन्म 9 एप्रिल 1942 ला झाला होता. विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेसाठी भारत सरकारने ड्रॉ.भोजे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. डॉक्टर भोजे यांना तीन मुली असून त्यांच्यावर उद्या कोल्हापुरात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. सध्या ते शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार म्हणून कार्यरत होते. डॉक्टर भोजे यांनी फास्ट ब्रिडर न्यूक्लिअर रिऍक्टर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुमारे 40 वर्ष त्यांनी काम केले.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 16, 2025 16:17:51
Navi Mumbai, Maharashtra:story slug - नवी मुंबई मद्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट वाद, उबाटा चे स्पष्टीकरण नवी मुंबई मे भाजप और शिंदे संघर्ष ftp slug - nm ubt shivsena shots- reporter- swati naik navi mumbai Anchor -: ठाणे जिल्ह्यात एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपा मधील दुरावा वाढत असताना दुसरीकडे ठाकरे गट आणि भाजपा मध्ये जवळीक होतेय की काय अशी चर्चा रंगू लागलेय. Vo1 -: वनमंत्री गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत असले तरी यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते मात्र सावध भूमिका मांडताना पहायला मिळतायत. त्यात आता शिवसेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी एकनाथ शिंदे यांना सत्ते पासून दूर ठेवण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आदेश मातोश्री वरून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आले असल्याचा गंभीर आरोप केला होता. बाईट -: किशोर पाटकर शिवसेना जिल्हाध्यक्ष Vo2 -: या आरोपांना शिवसेना यहाँकरे गटातर्फे खोदून काढण्यात आले असून हे आरोप धादांत खोटे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र असे असले तरी आम्हाला मातोश्री वरून भाजपाला तसेच व्यक्तिगत गणेश नाईकांना मतदान करण्याचे आदेश आले तर आम्ही त्या आदेशाचे पालन करू अशी प्रतिक्रिया शिवसेना संपर्क प्रमुख एम के मढवी यांनी व्यक्त केलेय. बाईट -: एम. के. मढवी संपर्क प्रमुख शिवसेना ठाकरे गट Vo3 -: एकूणच भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात का रे दुरावा निर्माण होत असला तरी ठाकरे गट नाईकांशी जवळीक करून शिंदेना ठाणे जिल्ह्यात शह देत भाजपच्या गुड बुक मध्ये पुन्हा एन्ट्री करू पाहतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय.
5
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 16, 2025 16:03:11
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1609ZT_JALNA_WAGHMARE(5 FILES) जालना : नवनाथ वाघमारे ओबीसी नेते बाईट बंजारा, धनगर समाज ईतर राज्यात ST प्रवर्गात आहे.मराठा समाज ओबीसी मध्ये नाही. देश संविधानावर चालतो.हे लोक हैद्राबाद गॅझेट सांगून निजामाचं संविधान मागतात *काही लोक हैद्राबाद गॅझेटच्या माध्यमातून निजामाच्या चाकऱ्या करायला गेले असतील.निजामाच्या दाढ्या करायला गेले असतील.निजामाचे कपडे धुवायला गेले असतील.निजामाचं दायित्व, दासीत्व करायला गेले असतील म्हणून ते वारंवार हैद्राबाद गॅझेट म्हणतात,वाघमारे यांचं मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य* पण देश निजामाच्या हैद्राबाद गॅझेटवर चालत नाही,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो. *निजामापासून स्वातंत्र्य झाल्यावर निजामाचं हैद्राबाद गॅझेट मागण्याचा अधिकार मराठा समाजाला कुणी दिला.?* मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटीयर लागू करण्याची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी घोडचूक केली राज्य सरकारला सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात तर मग धनगर,बंजारा समाजाला ST प्रवर्गात टाका मुख्यमंत्री समाजा-समाजात वाद लावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम करतायत बंजारा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्येला मुख्यमंत्री जबाबदार मुख्यमंत्री शरद पवारांच्याही पुढचे निघाले, ते सत्ता मिळवण्यासाठी हापापलेले आहेत. *राज्य सरकारनं चुकीचे निर्णय घेतले तर ओबीसी रस्त्यावर उतरतील मग नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल* तुम्ही कितीही निवडणूका पुढे ढककल्या तरी ओबीसी तुम्हाला घराचा रस्ता दाखवणार शेती नुकसानीबाबत जरांगे यांची मागणी योग्य, शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची भरपाई द्या-वाघमारे यांची मागणी बजरंग सोनवणे हा अनावधानाने झालेला खासदार,त्याने पुढच्या वेळी खासदार होऊन दाखवावं,हाके यांच्यावरील टिकेवरून वाघमारे यांची सोनावणे यांच्यावर टिका अँकर : मराठा समाजातील काही लोक निजामाच्या दाढ्या करायला, चाकऱ्या करायला, कपडे धुवायला,दासीत्व  करायला गेले असतील म्हणून ते वारंवार हैद्राबाद गॅझेट म्हणतात पण देश निजामाच्या हैद्राबाद गॅझेटवर चालत नाही,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो.त्यामुळे हैद्राबाद गॅझेटनुसार काढण्यात आलेला अध्यादेश रद्द करा अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.बंजारा आणि धनगर समाज ईतर राज्यात ST प्रवर्गात आहे त्यामुळे त्यांना ST प्रवर्गात आरक्षण देऊन टाका.मात्र उद्या मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी मराठवाडा स्वातंत्र्य झालेला असताना निजामाचं हैद्राबाद गॅझेट मागण्याचा अधिकार मराठा समाजाला कुणी दिला.? असा सवाल देखील वाघमारे यांनी केला आहे. बाईट नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते
1
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 16, 2025 15:31:13
Navi Mumbai, Maharashtra:Story  slug - दी बा पाटील यांच्या नावासाठी ठाकरे गटाकडून विमानतळावर आंदोलन. उबाटा गुट का विमानतळ के नाम को  लेकरं आंदोलन  FTP slug - nm ubt airport car rally  Byet- ubt Shots- aandolan Reporter- swati naik Navi mumbai Anchor – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन लवकरच होणार आहे, मात्र विमानतळाच्या नामांतराचा वाद अद्यापही मिटलेला नाही. विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने  आज नवी मुंबई विमानतळावर कार रेलीचे आयोजन करण्यात आले. पनवेल पासून ते नवी मुंबई विमानतळावर या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. मात्र विमानतळ गेट जवळ आंदोलकांना पोलिसांनी अडवले व फक्त शिष्टमंडळला निवेदन देण्यासाठी आतमध्ये सोडले. तर हो पर्यंत दी बा पाटील यांचे विमानतळाला देत नाही तो पर्यंत येथून विमान उडू देणार नसल्याची आक्रमक भूमिका शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे आता नामांतराचा वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बाईट- यतीन देशमुख, पनवेल शहर प्रमुख  बाईट-आंदोलक बाईट- आंदोलक
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 16, 2025 14:31:16
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- कॉलेजच्या परीक्षा फिस चे पैसे न दिल्यामुळे मुलाने वडिलांचा घेतला जीव..... लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे..... AC ::- लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय मुलाने आपल्या ७० वर्षीय वडिलांच्या डोक्यात काठी घालून त्यांना गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान, देविदास पांचाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलाने कॉलेजमध्ये परीक्षेची फी भरण्यासाठी वडिलांकडे पैसे मागितले. मात्र वडिलांनी पैसे दिले नाहीत. या साध्या किरकोळ कारणामुळेच दोघांमध्ये वाद निर्माण झाला संतापलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात काठी घातली. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान देविदास यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं आहे. बाईट ::- पोलीस अधिकारी
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 16, 2025 14:15:37
Nashik, Maharashtra: नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्याची दुरवस्था! 2 ते 3 वर्षांत जवळपास 35 हून अधिक जीव गेले व 150 अपघात या रस्त्यावर झाले तरी प्रशासन झोपलेले! नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत तब्बल ३० ते ३५ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तरीही प्रशासनाला जाग येताना दिसत नाही. या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी काल सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून रस्त्याची बिकट अवस्था समोर आणली. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने व त्र्यंबकेश्वर मधील युवकांतर्फे त्र्यंबकेश्वर येथे एक अनोखे आंदोलन करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या लोकांना सामूहिक काव घास कार्यक्रम घेण्यात आला आणि रस्त्यांवरील खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या खड्ड्यांमुळे अनेकांना मान आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास देखील सहन करावा लागत आहे. तरीही प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. येत्या काळात नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन होणार असताना या रस्त्यांची अशी दुर्दशा पाहून नाशिककरांची नाचक्की होत आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेपर्वाईवर आता प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरते
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 16, 2025 14:00:58
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_River_Drone Feed on - 2C --------------------------- Anchor - जयकवाडी सह इतर धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीला पुर आलाय. पाण्याची आवक वाढल्यामूळे नांदेड मधील विष्णूपुरी धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 1 लाख 9 हजार क्यूसेस प्रती सेकंद इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सूरू आहे. मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सूरूअसल्याने गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहे. विष्णूपुरी धरण आणि गोदावरी नदीच्या पाण्याचे ड्रोन कॅमेऱ्यातील विहंगम दृश्य खास झी 24 तासच्या दर्शकासाठी. नांदेड जिल्ह्यात मोठा पाऊस नाही, मात्र वरील भागात मुसळधार पाऊस होत असल्याने आणि जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पुर आलाय. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. -----------------------
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 16, 2025 14:00:38
Akola, Maharashtra:Anchor : राज्य सरकारची थिंक टँक म्हणून ओळख असलेल्या मित्रा संस्थेच्या मानद पदावर अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अ . प ) आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटद्वारे अप्रत्यक्षरित्या खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये मिटकरी यांनी – “प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते” असे म्हटले असून, कुणाचंही नाव न घेता शुभेच्छा दिल्याचा उल्लेख केला आहे. यासोबतच त्यांनी अंजली दमानिया यांना उद्देशून “शेतकरी पुत्राची अक्कल काढण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या” असा सल्ला दिला आहे. यामुळे दमानिया दांपत्याच्या नियुक्तीवरून आणि मिटकरी यांच्या प्रतिक्रियेवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. Byte : अमोल मिटकरी , आमदार , राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प )
0
comment0
Report
Advertisement
Back to top