Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममध्ये तृणपिकांचे क्षेत्र कमी, शेतकऱ्यांचा संकटातला संघर्ष!

GMGANESH MOHALE
Jul 15, 2025 05:31:33
Washim, Maharashtra
वाशिम: File:1507ZT_WSM_CROP_AREA_DECREASED रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका या तृणवर्गीय पिकांचे अपेक्षित क्षेत्र १,२०९ हेक्टर असताना केवळ १०५ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. यामध्ये खरीप ज्वारी ६२, मका ३१ व बाजरी फक्त २ हेक्टरवर लागवड झाली. कमी बाजारभाव,उत्पादन खर्चातील वाढ व वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी या पारंपरिक पिकांपासून दूर जाऊ लागले असून,नव्या पिकांकडे वळत आहेत.परिणामी तृणपिकांचे क्षेत्र घटल्याने जनावरांसाठी कडबा मिळणे दुरापास्त होणार आहे.
1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top