Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

येवल्यात भटक्या विमुक्त समाजाची घरकुल योजना मागणी, आंदोलनाचा इशारा!

SKSudarshan Khillare
Jul 15, 2025 11:06:00
Yeola, Maharashtra
अँकर:- भटक्या विमुक्त समाजाला घरकुल योजना, रेशन कार्ड सह इतर शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी येवल्यातील भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या वतीने तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. बाईट :शरद राऊळ बाईट: धीरज परदेशी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top