Back
बारामती में ओबीसी आरक्षण पर तेज राजनीतिक हंगामा
JMJAVED MULANI
Sept 25, 2025 10:58:22
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI
SLUG 2509ZT_BARAMATIHAKEBYTE
BYTE 1
बारामती लक्ष्मण हाके बाईट पॉईंटर
*ऑन_बारामती शहर पोलीस ठाणे*
अजित पवारांच्या सांगण्यावरून बारामती जो ओबीसी मोर्चा झाला त्यात 14 जणांवरती गुन्हे दाखल झाले.
पोलिसांनी बोलवल्यामुळे आम्ही हजर झालो आम्हाला अटक करा अशी मागणी केली.
लोकशाही मार्गाने आंदोलन केलं मोर्चा काढला म्हणून गुन्हा दाखल होत असेल तर ज्या मनोज जरांगे यांनी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं घातली बोलणारावर गुन्हा दाखल करून घेत नाहीत.
*हे शासन मनोज जरांगे चालवतात का त्यांच्या सांगण्यावरून गृह विभाग गृह विभाग त्यांना घाबरत का हा आमचा सवाल आहे*
असा गुन्हा परत करू नये असं आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतल आहे.
उद्यापासून आम्ही भाषण करायचं नाही का आम्ही संविधान घेऊन आलो आहोत.
ओबीसीचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी आम्ही भाषण केलं हा आमचा गुन्हा आहे का.
*अजित पवारांच्या सांगण्यावरून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले का हा आमचा प्रश्न आहे*
*ऑन_अजित पवारांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे का*
अजित पवारांनी आकसने आमच्यावर कारवाई केली आहे.
*ज्या बीडचे आणि बारामतीचे अजित पवार पालकमंत्री आहेत तिथेच माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत आणि तिथेच माझ्यावरती हल्ले झाले आहेत अजित पवारांच्या आमदारांनी हल्ले केले आहेत*
पवन करवर नावाच्या कार्यकर्त्याचे दोन्ही हात पाय मोडले आहेत. परवा नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळली.
काल जीव घेणा हल्ला झाला त्या आरोपींना अद्याप अटक झाली नाही.
शांततेच्या मार्गाने आम्ही महाराष्ट्रात आंदोलने करत आहोत.
*अजित पवारांनी आमच्या तिजोरीवर डल्ला मारून स्वतःचे कारखाने दारूचे कारखाने केले आहेत पण आमचं आरक्षण ही संपवल आहे.*
आमच्या महाज्योतीला निधी देत नाहीत.
*ऑन_गृहखात मुख्यमंत्र्यांकडे*
अभिजीत वंजारी नावाच्या काँग्रेसच्या आमदाराकडून विधानसभेत महाज्योती संदर्भात प्रश्न विचारला गेला. त्यावेळी उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं का ?
अजित पवारांचा आणि आमचा बांधाला बांध नाही.
*ऑन_मुख्यमंत्री*
मुख्यमंत्र्याला जबाबदार आम्ही धरत आहोत आम्ही जीआर फाडला म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांच समर्थन करत नाही.
आम्ही काय फक्त बारामतीत आंदोलन केलं नाही.
अजित पवार सुप्रिया सुळे यांना आम्ही बारामतीत मतदान दिलं नाही का.
आमच्या मताचे तुम्ही हे उपकार फेडले का ?
*अजित पवार यांची आम्हाला लाज वाटते*
बारामतीच्या लोकांना हे सांगायला आलो आहे ज्या दिवट्यांना तुम्ही वारंवार निवडून दिला आहे पुन्हा पुन्हा, सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार मिळतो आणि या म्हणतात आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं, काय तुम्ही उत्कृष्ट संसद पटू.
*तुमचा निषेध व्यक्त करतो भिक्कार व्यक्त करतो*
*ज्या दिवट्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी ओबीसीच आरक्षण संपवल आहे.विरोधक म्हणून शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी संपवल आहे.*
*सत्ताधारी देवेंद्र फडणवीस यांच्या मंडेला मांडी लावून बसणारे अजित पवार सत्तेत आहेत*
*ऑन_सुप्रिया सुळे*
रोहित पवारांच्या मतदारसंघात गेल्या दोन दिवसापूर्वी एका पारधी समाजाच्या महिलेचा मृत्यू झाला, तिच्यावर अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही.
ती पारध्याची होती म्हणून तिला अंत्यसंस्काराला जागा मिळाली नाही.
सुप्रिया सुळे तुम्हाला जात वास्तव काय कळणार तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन शरद पवारांच्या घरात जन्माला आला.
आम्ही ज्यांना मतदान दिलं ज्या लोकांनी ओबीसी आरक्षणाबद्दल चकार शब्द काढला नाही आरक्षण घालवणाऱ्या माणसांना पाठिंबा दिला आहे त्या बारामती मधल्या मूग गिळून गप्प बसलेल्या ओबीसी बांधवांना जाग करायला आलो आहे.
*बारामतीतून येऊन बोलत आहे त्याच बारामतीतून महाराष्ट्राची सत्ता चालते, तेव्हा तुम्हाला बारामती दिसत नाही का*
*ऑन_अजित पवार*
ई डब्ल्यू एस तुम्हाला दिली आहे मग का नको आहे.
का मग जरांगे पाटलांना पाठिंबा देताय तुम्ही.
गेवराई अजित पवारांच्या आमदाराने जे आंदोलन मुंबईत आणून उभा केलं त्यावेळी अजित पवारांना कळत नव्हते का.
*तुम्ही जीआर काढून झाला दाखले काढायचे प्रत्येक तालुक्याला तहसीलदाराला टार्गेट दिले एक एक हजार दाखले काढले गेले पाहिजेत म्हणून आणि आज म्हणत आहात आर्थिक निकषावर आरक्षण द्या*
*ओबीसींना येड्यात काढण्याचं काम अजित पवारांनी करू नये जीआर वरती सही करणारे अजित पवार का त्यावेळी तुम्ही बोलला नाही आर्थिक ने कशावर आरक्षण मिळावे म्हणून आणि आज बोलत आहात*
*ऑन_बारामतीत गुन्हा दाखल झाला त्याला जबाबदार कोण*
आमचे मोर्चे 100 पेक्षा जास्त झाले कुठेच गुन्हा दाखल झाला नाही.
बारामतीतच कसं काय गुन्हा दाखल झाला.
मुंबईत जरांगेंनी जी काय व्यवस्था चॅलेंज केली तिथे त्यांना पोलीस स्टेशनला बोलावलं का.
जरांगे एका उच्च वर्गात जन्माला आला म्हणून त्याला एक न्याय आम्ही ओबीसीची बाजू मांडतोय म्हणून आम्हाला वेगळा न्याय.
*सत्ता तुमच्या हातात तीही आमच्या मतांवर आणि तुम्ही आम्हाला चुतीया बनवताय*
आम्हाला काही कळत नाही या भानगडीत अजित पवारांनी पडू नये.
*गृहखात घाबरत आहे का यांना आणि म्हणून आमचं ओबीसीचं आरक्षण संपवल आहे का*
प्रत्येक गोष्ट न्यायालयातून आम्हाला मंजूर करून घ्यावी लागत असेल तर तुम्ही सत्तेत कशासाठी गेला आहात.
*ऑन_अजित पवारांवर टीका का*
सत्तेत बसलेल्यांनी आमचं ज्यांनी शोषण केलं आहे त्यांच्या विरोधात आम्ही उभे आहोत.
मुख्यमंत्र्यांनी काढलेला जीआर आम्ही दुसऱ्या दिवशी फागला.
दादांचा आणि आमच्या काय बांधाला बांधून नाही.
सुप्रिया सुळेंना दादांना आम्ही निवडून दिलं बारामतीत आल्यानंतर आम्ही त्यांच्याबाबतच बोलणार ना.
*महाराष्ट्रातील राजसत्तेत नेहमी पवार बसले आहेत*
*पवार साहेबांनी भूमिका घेतली जीआर काढून झाल्यावर सामाजिक विन उसवते जीआर काढायच्या अगोदर सामाजिक विन उसवत नाही का*
*ऑन_अहिल्यानगर मेळावा*
27 सप्टेंबरला अहिल्यानगर मधील शेवगाव आणि पाथर्डी च्या बॉण्ड्री वर माझा मेळावा आहे.
आमचे आंदोलन सुरू आहेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आम्ही बोलत आहोत वैयक्तिक कोणाबद्दल आकस असण्याचे कारण नाही.
जरांगे यांना एक न्याय आणि ओबीसी आंदोलकांना एक न्यायासाठी आम्ही हाती संविधान घेतल आहे.
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowSept 25, 2025 12:37:040
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 25, 2025 12:33:340
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 25, 2025 12:30:330
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 25, 2025 12:18:350
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 25, 2025 12:05:380
Report
KJKunal Jamdade
FollowSept 25, 2025 12:05:240
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 25, 2025 12:02:430
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 25, 2025 11:50:560
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 25, 2025 11:45:410
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 25, 2025 11:22:440
Report
JMJAVED MULANI
FollowSept 25, 2025 11:20:580
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 25, 2025 11:19:57Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2509ZT_CHP_SUICIDE_66
( single file sent on 2C)
टायटल:-- PTC file
अँकर:-- THIS IS PTC FILE
आशीष अम्बाडे
जी मीडिया
चंद्रपूर
3
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 25, 2025 11:15:330
Report
UPUmesh Parab
FollowSept 25, 2025 11:05:491
Report
0
Report